Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
147K subscribers
1.64K photos
94 videos
333 files
5.42K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
पोलीस भरतीसाठी 100 मार्क्स pdf टेस्ट सीरिज

खालील लिंक द्वारे चॅनेल जॉईन करा - आणि उच्च दर्जाच्या दर्जेदार टेस्ट ( 100 मार्क्स फुल ) pdf फॉरमॅट मध्ये फ्री मिळवा.


चॅनेल जॉईन करण्याची लिंक -
https://t.me/joinchat/WCsv39Gq7kc1ZmVl
20 मार्क्स पोलीस भरती टेस्ट


वरील प्रश्नासारखे दर्जेदार प्रश्न सोडवण्यासाठी ही संपूर्ण टेस्ट सोडवा.

लक्षात घ्या :
आधी छापलेल्या पुस्तकातील फक्त तेच तेच प्रश्न सोडविण्यापेक्षा परीक्षेच्या नवीन पॅटर्न नुसार प्रश्नांचा अभ्यास करा म्हणजे येणाऱ्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील

👉 आज तुमच्या सरावासाठी

▶️ पोलीस भरती टेस्ट क्र 203 updated ◀️

ही टेस्ट सोडवा आणि बघा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात.

🟪आजची टेस्ट🟪




खालील लिंक वर क्लिक करून ही टेस्ट सोडवा*
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

☝️ दररोज अशा दर्जेदार टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनल जॉईन करा**

https://t.me/police_bharti

[ रोज होणाऱ्या या टेस्ट चा तुम्हाला फायदा होत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना हा मॅसेज फॉरवर्ड / शेअर करा]

[ 99 रू मध्ये दर्जेदार पोलीस भरती टेस्ट - स्पष्टीकरण सहित - लिंक वर क्लिक करून जाणून घ्या - https://www.studywadi.com ]
देशात साथीच्या रोगाची भीती आहे. काळजी घ्यावी लागते. - संयुक्त वाक्य बनवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]
Anonymous Quiz
63%
देशात साथीच्या रोगाची भीती आहे म्हणून काळजी घ्यावी लागते.
23%
देशात साथीच्या रोगासाठी म्हणून काळजी घ्यावी लागते.
9%
काळजी मागे देशात असणारे साथीचे रोग आहे.
5%
यापैकी नाही
मित्रांनो..
चालू घडामोडींचे टेन्शन घेऊ नका.

या दोन तीन दिवसात चालू घडामोडी चे सर्व प्रश्नसंच ( अति संभ्याव्य 3 महिन्यांचे ) मी इथे उपलब्ध करून देईल.

शिवाय त्यांची pdf सर्व एकत्रित रीवीजन साठी उपलब्ध करून देईल.

( या एक दोन दिवसात जास्तीत जास्त सराव संच सोडवायला मिळतील )

तुम्ही फक्त लढा.. मी शेवटपर्यंत सोबत आहे !
पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी प्रश्नसंच


चालू घडामोडी ऑगस्ट पार्ट 01.


1.विशेष दलात प्रथमच महिला अधिकारी

2.बजरंग पुनियाचे कांस्यपदक

3.नीरज चोप्रा

4.कोरोना विरुद्ध नवीन लस

5.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारा हा प्रश्न संच सोडवा खालील लिंक वर क्लिक करून..


https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


( खास सूचना - प्रश्न लिहून घेण्यात वेळ वाया घालवू नका : 2 3 दिवसात सर्व चालू घडामोडी प्रश्नसंच ची pdf याच चॅनलवर दिली जाईल
हा प्रश्न सोपा दिसतो पण लॉजिक लक्षात यायला वेळ लागतो. त्यामुळे घरीच यामागचे लॉजिक लक्षात घ्या. म्हणजे परीक्षेत वेळ वाया जाणार नाही


👉 आज तुमच्या सरावासाठी

▶️ पोलीस भरती टेस्ट क्र 204 Updated ◀️

ही टेस्ट सोडवा आणि बघा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात.

🟪आजची टेस्ट🟪


खालील लिंक वर क्लिक करून ही टेस्ट सोडवा*
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

☝️ दररोज अशा दर्जेदार टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनल जॉईन करा**

https://t.me/police_bharti

[ रोज होणाऱ्या या टेस्ट चा तुम्हाला फायदा होत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना हा मॅसेज फॉरवर्ड / शेअर करा]

[ 99 रू मध्ये दर्जेदार पोलीस भरती टेस्ट - स्पष्टीकरण सहित - लिंक वर क्लिक करून जाणून घ्या - https://www.studywadi.com ]
थोड्याच वेळात जुलै महिन्यावर आधारित चालू घडामोडी प्रश्नसंच देण्यात येईल

मित्रानो अभ्यास करून ठेवा. अतिशय महत्वाचे आणि अति संभाव्य प्रश्न दिले जाणार आहे
पोलीस भरती चालू घडामोडी प्रश्नसंच
( जुलै पार्ट 1 )

मित्रांनो,
हे प्रश्न व्यवस्थित करा. येणाऱ्या पोलीस भरती साठी हे प्रश्न महत्वाचे आहे.

1.नवीन मंत्रिमंडळ
2.जगातील तिसरा मोठा हिरा
3.रेबिजमुक्त राज्य
4.पश्चिम बंगाल हिंसाचार
5.सर्वात मोठी महानगरपालिका

या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारी ही टेस्ट सोडवा. खालील लिंक वर क्लिक करून....

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


( खास सूचना - प्रश्न लिहून घेण्यात वेळ वाया घालवू नका : 2 3 दिवसात सर्व चालू घडामोडी प्रश्नसंच ची pdf याच चॅनलवर दिली जाईल )

आणि मित्रांनो, या टेस्ट नंतर दिसणारे स्पष्टीकरण सुद्धा नजरेखालून काढा. याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही


( मंगळवारी सर्व टेस्ट एकत्रित pdf देणार आहे. कमी पाने असतील पण महत्वाचे असतील. प्रिंट करून घ्या )
रात्री उशिरापर्यंत आणखी एक चालू घडामोडी टेस्ट दिली जाईल.

जे जागे आहेत त्यांनी रात्रीच सोडवा. इतर मित्रांनी सकाळी सोडवा.

वेळ कमी आहे - त्यामुळे शक्यतो हे प्रश्न करूनच जा.

ज्यांनी मागच्या दोन टेस्ट दिल्या नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून त्या टेस्ट द्याच.👏👏

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


[ खूप मित्र pdf साठी विचारत आहे. मित्रांनो टेन्शन घेऊ नका. मंगळवारी मी सर्व महत्वाच्या प्रश्नांची pdf देणार आहे. उद्या आपण सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू ]
शेवटच्या दिवसात फाफटपसारा वाचत बसू नका मित्रांनो..

ही पोलीस भरती आहे.. एमपीएससी नाही. उगाच काही दिवसात मोठे पुस्तक कव्हर करण्याचा प्रयत्न करू नका ☝️

तुम्ही खूप दिवसापासून वाचत आहात - आज वाटत असेल की आपल्या काहीच लक्षात नाही. पण हृदयावर ❤️ हात ठेवून ' all is well ' बोला.

परीक्षा होईपर्यंत असेच वाटेल आता..
पण डोन्ट वरी! हे सर्वांना होतेच. तुम्ही जे वाचले आहे.. ते बरोबर आठवेल.

आता नवीन पुस्तके घेऊ नका. आहे त्याला revise करा.

वरती मी प्रश्न दिला आहे. तसे प्रश्न परीक्षेला येतात.
उगाच खूप खोलात जाऊन टेन्शन येईल.

जून महिन्यातील महत्वाच्या प्रश्नावर आधारित टेस्ट मी खालील लिंक वर उपलब्ध करून दिली आहे -
ती नक्की सोडवा .


https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


( सर्व PDF मंगळवारी मिळेल. लिहिण्यात वेळ घालवू नका )

आतापर्यंत 3 अति संभाव्य प्रश्न असणाऱ्या टेस्ट दिल्या आहेत. त्या मन लावून सोडवा. इतर माहिती दिली आहे ती पण वाचा.

दिवस थोडे आहे.. अभ्यास जास्त आहे.. पण आपले स्वप्न सुद्धा मोठे आहे.. !

मला जास्तीत जास्त मित्रांकडून ' सर मला वर्दी मिळाली ' हे एकायचे आहे !
ऐकवणार ना?
पोलीस भरती चालू घडामोडी प्रश्नसंच

मित्रांनो, जून महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडी वर आधारित हा प्रश्नसंच सोडवा.

👉मोहाली स्टेडियम चे नवे नाव

👉पुलित्झर आणि बुकर पुरस्कार

👉मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष

👉सुबोधकुमार जैस्वाल यांची नियुक्ती

👉भारतात सर्वाधिक एफडीआय असणारा देश


हे प्रश्न या भरतीसाठी खूप महत्वाचे आहे.
महत्वाच्या प्रश्नाखाली आणखी माहिती दिली आहे.

लक्षात घ्या : मी विचारलेला प्रश्न किंवा त्याखाली दिलेली माहिती खूप महत्वाची आहे. प्रश्न या दोनपैकी एकातून नक्की येईल

ही खास पोलीस भरतीसाठी चालू घडामोडीची चौथी टेस्ट आहे.
यामागील 3 टेस्ट सुद्धा याच लिंक वर उपलब्ध आहेत.

( झालेल्या सर्व प्रश्नांची PDF उद्या मिळेल)


[ तुम्हाला आणखी काय हवे आहे ते कमेंट्स मध्ये सांगा - मला शक्य होईल ते मटेरियल मी पुरवण्याचा प्रयत्न करतो ]

आजच्या टेस्ट साठी खालील लिंक वापरा -

👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/
Forwarded from Sagar B.Tupe Patil
सर्व टेस्ट एकाच ठिकाणी

पोलीस भरती साठी महत्वाच्या चालू घडामोडी टेस्ट

मित्रांनो तुम्ही काहीही अभ्यास करत असू द्या.
पण खाली दिलेल्या टेस्ट मध्ये असणारे प्रश्न मिस होऊ देऊ नका.

खाली पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचे प्रश्न असणाऱ्या चालू घडामोडी टेस्ट दिल्या आहेत.

तुम्ही आतापर्यंत दिल्या नसतील तर हा एक मॅसेज सेव्ह करून ठेवा. आणि वेळ भेटेल तेव्हा सोडवा.

जुन 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन

जुलै 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन (रात्री पर्यंत उपलब्ध होईल )

ऑगस्ट 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन (रात्री पर्यंत उपलब्ध होईल )


सर्व टेस्ट देण्यासाठी क्लिक करा 👉 सर्व टेस्ट

त्या त्या टेस्ट वर क्लिक करून टेस्ट द्या.

काही अडचण असेल तर कमेंट मधे विचारा.



( कालपासून 4 टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन टेस्ट दिली जात आहे)
कन्फ्युज होऊ नका मित्रानो..

टेस्ट मध्ये हा प्रश्न दिला आहे. खूप मित्र याचे उत्तर देताना चुकत आहे.
पण लक्षात घ्या
-

1. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे असा प्रश्न असेल तर उत्तर सुशील चंद्रा असे आहे.


2. नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे असा प्रश्न असेल तर उत्तर अनुपचंद्र पांडे असे आहे.

पुन्हा सांगतो - चूक करू नका फक्त निवडणुक आयुक्त विचारले आहे की मुख्य निवडणूक आयुक्त विचारले आहे हा फरक लक्षात घेऊन उत्तर द्या.

मुख्य निवडणुक आयुक्त - सुशील चंद्रा

निवडणूक आयुक्त - अनुपचंद्र पांडे


आजची चालू घडामोडी टेस्ट द्या - खालील लिंक वर क्लिक करून
https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


( काही वेळात नवीन टेस्ट देण्यात येणार आहे )
चालू घडामोडी : पोलिस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न

पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी टेस्ट जुलै पार्ट 02

⭐️विम्बल्डन स्पर्धा
⭐️फ्लाइंग सिख ही उपाधी
⭐️कृषी संजीवनी मोहीम
⭐️भारतातील पहिले क्रिप्टोगेनिक गार्डन
⭐️पावसाळी अधिवेशनात आमदारांचे निलंबन
⭐️विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना
⭐️नवे मुख्यमंत्री
⭐️दिलीप कुमार


या सारख्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारी ही टेस्ट सोडवा खालील लिंक वर क्लिक करून 👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/current-affairs-test-quiz/


मित्रांनो, मला जे प्रश्न खूप महत्वाचे आहे तेच मी या टेस्ट मध्ये देत आहे. चालू घडामोडी या विषयासाठी खूप वेळ वाया घालवू नका. पोलीस भरतीसाठी जी लेव्हल गरजेची आहे त्याच प्रकारे अभ्यास करा.

खूप मित्रांना टेस्ट बद्दल माहिती नाही -

👉लक्षात घ्या 👇👇 या चिन्हाखाली वर एक लिंक दिली आहे.
👉त्यावर क्लिक केले की ही लिंक गुगल क्रोम मध्ये ओपन करा
👉टेस्ट दिसेल - तिथे start exam वर क्लिक करा
👉टेस्ट सुरू होईल
👉नंतर टेस्ट सबमिट करा
👉टेस्ट सबमिट झाल्यावर तुम्हाला बरोबर उत्तरे आणि चुकीचे उत्तरे दिसेल
👉 महत्वाच्या प्रश्नाखाली इतर माहिती दिसेल.
👉 तिथे आणखी टेस्ट आहे त्या पण द्या.

[ मागच्या दोन दिवसापासून 3 ते 4 मासिके वाचून मी तुमच्यासाठी अति संभाव्य प्रश्न काढत आहे. आतापर्यंत 5 टेस्ट झाल्या आहे. त्याचा चांगला वापर करा. 👏👏👏 ]

तुम्हाला आणखी कोणत्या एखाद्या टॉपिक बद्दल - मग तो कोणत्याही विषयाचा असो.. ट्रिक / टिप्स हवी असेल तर कमेंट मध्ये विचारा.
मी लवकरात लवकर ती माहिती तुमच्या पर्यंत पोहचवेल.

दिवस जरी थोडे असले... तरी जिद्द खूप तगडी आहे !
पोलीस भरती नवीन टेस्ट

जय हिंद भावी पोलिसांनो,
रोज एक नवीन टेस्ट
आज सोडवा पोलीस भरती टेस्ट क्रमांक 472

खालील लिंक वर क्लिक करून ही टेस्ट सोडवा आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे !

आजच्या टेस्ट साठी लिंक खालील प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Forwarded from Sagar B.Tupe Patil
सर्व टेस्ट एकाच ठिकाणी

पोलीस भरती साठी महत्वाच्या चालू घडामोडी टेस्ट

मित्रांनो तुम्ही काहीही अभ्यास करत असू द्या.
पण खाली दिलेल्या टेस्ट मध्ये असणारे प्रश्न मिस होऊ देऊ नका.

खाली पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचे प्रश्न असणाऱ्या चालू घडामोडी टेस्ट दिल्या आहेत.

तुम्ही आतापर्यंत दिल्या नसतील तर हा एक मॅसेज सेव्ह करून ठेवा. आणि वेळ भेटेल तेव्हा सोडवा.

जुन 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन

जुलै 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन (रात्री पर्यंत उपलब्ध होईल )

ऑगस्ट 2021
👉टेस्ट क्रमांक एक

👉टेस्ट क्रमांक दोन (रात्री पर्यंत उपलब्ध होईल )


सर्व टेस्ट देण्यासाठी क्लिक करा 👉 सर्व टेस्ट

त्या त्या टेस्ट वर क्लिक करून टेस्ट द्या.

काही अडचण असेल तर कमेंट मधे विचारा.



( कालपासून 4 टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन टेस्ट दिली जात आहे)
मित्रानो,थोड्याच वेळात pdf देत आहे.
चालू_घडामोडी_प्रश्नसंच_सागर_सर.pdf
1.2 MB
मित्रानो, ही 75 प्रश्नांची pdf आहे
जून 30
जुलै 30
ऑगस्ट 15
यामध्ये आणखी 25 प्रश्न ( ऑलिम्पिक 15 आणि इतर 10 ) add करून मी नवीन pdf तुम्हाला देणार आहे.


सद्ध्या याची प्रिंट नाही काढली तरी चालेल. प्रिंट साठी 100 प्रश्नाची pdf तयार करत आहे

( सध्या अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवा )

जय हिंद