Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
147K subscribers
1.64K photos
94 videos
333 files
5.42K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 262 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
के के वेणूगोपाल हे ........ या महत्त्वाच्या पदावर नियुक्त आहेत.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
17%
महाधिवक्ता
52%
महान्यायवादी
22%
लोकपाल
10%
लोकायुक्त
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
ऐतिहासिक हम्पी शहर कोणत्या राज्यात आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
21%
मध्य प्रदेश
25%
आंध्र प्रदेश
46%
कर्नाटक
8%
उत्तरप्रदेश
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
वारली ही आदिवासी जमात .... सीमेवर आढळते.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र - मध्यप्रदेश
30%
महाराष्ट्र - गुजरात
21%
महाराष्ट्र - कर्नाटक
16%
महाराष्ट्र - तेलंगणा
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
काय येत आहे समजले का?
❤️

तोपर्यंत आजची फ्री टेस्ट सोडवा खालील लिंक वर क्लिक करून....
👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जय हिंद मित्रांनो,

काल रात्री आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे रोज देण्यात येणारी फ्री टेस्ट देता आली नाही.

अडचण लवकरच सोडवण्यात येईल पण तोपर्यंत तुम्ही खालील टेस्ट सोडवू शकता.

मिनी टेस्ट 262
फूल टेस्ट 05
मराठी टेस्ट 12
Gk टेस्ट 16
-------------------
एकूण टेस्ट 295

या सर्व टेस्ट साठी एकच लिंक आहे त्यावर क्लिक करून सोडवा.

आणि हो

टेस्ट सोडवताना टेस्ट नंबर 262 दिसत असेल तर प्रॉब्लेम तुमच्या साठी सॉल्व्ह झालेला आहे. हे तुम्ही ✔️ वर क्लिक करून मला हे कळवू शकता.

जर तुम्हाला टेस्ट क्रमांक 262 दिसत नसेल तर तुम्ही मला ✖️ वर क्लिक करून कळवू शकता.

किती मित्रांसाठी प्रॉब्लेम सुटला आहे हे समजले तर मला टेस्ट क्रमांक 263 देता येईल. त्यामुळे नक्की कळवा.

टेस्ट साठी लिंक

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
👆👆 वरती दिलेली पोस्ट वाचून कृपया खालील पोल मध्ये प्रॉब्लेम ची स्थिती कळवा.

(म्हणजे पुढची टेस्ट लवकर देता येईल )
Anonymous Poll
80%
✔️ टेस्ट 262 दिसत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे
20%
टेस्ट 262 दिसत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही
GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
31%
पंतप्रधान
11%
राष्ट्रपती
39%
अर्थमंत्री
18%
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/
ऑगस्ट 2020 मध्ये जागतिक उर्दू परिषद कोठे भरली होती?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
12%
मुंबई
49%
लखनौ
28%
दिल्ली
12%
आग्रा
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
अर्थव्यवस्थेतील महत्वाचा भाग असणारी GIFT CITY खालील पैकी कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
19%
गंगा
50%
साबरमती
23%
गोदावरी
9%
यमुना
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 263 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा आठवणीचा दिवस म्हणून ..... द्वारे आयोजित विजयी कवायती मध्ये पहिल्यांदाच भारताचे तिन्ही दलाचे सैन्य नुकतेच सहभागी झाले होते.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
32%
अमेरिका
25%
जपान
35%
रशिया
8%
फ्रान्स