Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
147K subscribers
1.66K photos
94 videos
333 files
5.43K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 241 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
खालीलपैकी कोणत्या सिनेतारकाची टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी राजदूत म्हणून निवड झाली?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
35%
दीपिका पदुकोण
40%
प्रियंका चोप्रा
15%
अनुष्का शर्मा
11%
आलिया भट
भारताने फ्रान्स सोबत केलेला राफेल विमानांचा करार एकूण .... विमानांसाठी आहे.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
21%
5
48%
36
15%
42
16%
7
😔😔😔😔
" राज्याचे गव्हर्नर पाठ झाले होते... पण लगेच बदलले." 😔

" पुरस्काराचे वितरण झाले.. पण त्यात इतक्या लोकांना पुरस्कार मिळाला कि लक्षात ठेवणे मुश्कील आहे. " 😕😕

सगळे म्हणतात चालू घडामोडी सात थोडा अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात🧐

... पण मग इतकी सर्व माहिती लक्षात कशी ठेवायची??😭😭😭

हे सर्व तुमच्या सोबत घडत असेल तर...

खालील आर्टिकल खास तुमच्यासाठी आहे..

स्टडीवाडी तुमच्या साठी घेऊन आले हे एक खास आर्टिकल....

आर्टिकल आवडल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा😊

*खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून हे संपूर्ण आर्टिकल वाचा.*

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi-how-to-study/
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास अहवाल 2020 मध्ये भारताचे स्थान ..... वे आहे.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
32%
112
20%
100
28%
113
19%
117
देशातील पहिले सार्वजनिक इलेक्ट्रिकल वेहिकल चार्जिंग प्लाजा...... या ठिकाणी उभारण्यात आले.

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
26%
दिल्ली
22%
मुंबई
25%
हैदराबाद
26%
बंगळुरू
मित्रांनो खालील channel वर टेस्ट क्र 07 उपलब्ध झाली आहे . पटकन ग्रुप जॉईन करा आणि टेस्ट द्या
या वर्षी वर्दीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना?
मग फक्त रोज एकच टेस्ट सोडवून चालणार नाही ..
अभ्यास वाढवायला हवा ..
यासाठी आपण आता रोज एक नाही तर दोन टेस्ट सोडवणार आहोत...

जय हिंद मित्रांनो...
रोज आपल्या Channel वर
एका टेस्ट साठी लिंक दिली जाते पण आता खालील आणखी एक जॉईन करा कारण दिवसाची दुसरी टेस्ट तिथे दिली जाईल

हे Channel जॉईन करण्यासाठी लिंक या प्रमाणे आहे
- https://t.me/maha_bharti
पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी ' इंतजार आपका ' ही मोहीम कोणत्या राज्याने सुरु केली?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
20%
उत्तर प्रदेश
46%
जम्मू काश्मीर
19%
महाराष्ट्र
14%
मध्य प्रदेश
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 242 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
गुड मॉर्निंग...

टेस्ट बद्दल एक महत्वाची अपडेट!

गूगल क्रोम मध्ये डार्क मोड आहे - म्हणजे रात्री वापरताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व बॅकग्राऊंड ब्लॅक दिसते आणि अक्षरे पांढरे दिसतात.

आपल्या साइटवर हा डार्क मोड वापरताना अडचण यायची . ( दुसऱ्या इमेज मध्ये बघा )


टेस्ट देत असताना खूप मित्रांची एक तक्रार होती होती की सर, लोगो मुळे पर्याय दिसत नाही.

खूप मित्रांनी ही गोष्ट कळवली, खूप मित्रांनी कळवली पण नाही.
काही मित्रांनी ही समस्या असल्यामुळे टेस्ट देण्याचेच सोडून दिले.

पण मित्रांनो लोगोमुळे अभ्यास थांबावा इतका महत्वाचा तो लोगो नाही.

लोगो ही जरी आपल्या साइट ची ओळख असली तरी आपली खरी ओळख आहे ती म्हणजे आपले दर्जेदार प्रश्न ! 😎

मग प्रश्नांमध्ये , अभ्यासामध्ये लोगो येत असेल तर नक्कीच त्याचा बंदोबस्त करावा लागेल 🔫

आता ही पोस्ट मी तो बंदोबस्त करूनच लिहीत आहे...

तर मित्रांनो तुम्हाला हा बदल आवडला का?
आवडला असेल तर एक ❤️ तो बनता हैं ना बॉस!

हा बदल आवडला असेल तर ❤️ वर क्लिक करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.

आणि अजूनही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या कमेंट बटन वर क्लिक करून तुमची अडचण सांगा.

जय हिंद !!
नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
26%
1945
36%
1949
21%
1947
18%
1991
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
49%
रशिया
18%
चीन
16%
क्युबा
16%
फ्रान्स