Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
147K subscribers
1.66K photos
94 videos
333 files
5.43K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
पुढीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
28%
संगमरवर
18%
वालुकामय
41%
बेसाल्ट
13%
ग्रॅनाईट
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
महारत्न नवरत्न मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
43%
केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
14%
भारतातील महत्त्वाचे बंदरे
38%
भारतातील हिर्‍याच्या खाणी
5%
भारतातील रेल्वे स्थानके
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
44%
आम्लयुक्त
21%
चोपण
28%
खारवट
8%
यापैकी नाही
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
असा करा गणिताचा अभ्यास

खरंच गणित हा विषय इतका अवघड आहे का?

गणित या विषयामुळे तुमचे पोस्ट मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते का?

मग ह्या अवघड विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे?

अशा कोणत्या गोष्टी आहेत जे यश मिळवणारे मित्र करतात म्हणून त्यांचे सिलेक्शन होते?

  मग या गणित विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा?

[ How to study Maths ? ] काय करायला हवे की जेणेकरून गणितात चांगले गुण मिळू शकतील.

आजच्या आर्टिकल मध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याच बरोबर गणिताचा अभ्यास नेमका कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

हे संपूर्ण आर्टिकल वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/how-to-study-maths/
ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवण्यासाठी कोणती संस्था शिखर संस्था म्हणून काम करते?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
15%
भारतीय स्टेट बँक
16%
भारतीय रिझर्व बँक
40%
नाबार्ड
29%
सहकारी बँक
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi pinned «असा करा गणिताचा अभ्यास ​खरंच गणित हा विषय इतका अवघड आहे का? गणित या विषयामुळे तुमचे पोस्ट मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते का? मग ह्या अवघड विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे? अशा कोणत्या गोष्टी आहेत जे यश मिळवणारे मित्र करतात म्हणून त्यांचे सिलेक्शन…»
🙋‍♂जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 231 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.⭕️

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Forwarded from Sagar B.Tupe Patil via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Qualitymovbot
पोलीस भरतीच्या नियमात पुन्हा होऊ शकतो बदल....

सविस्तर वृत्त वाचा खालील लिंक वर क्लिक करून..

https://www.esakal.com/maharashtra/state-government-try-find-way-out-new-rules-police-recruitment-says-home-minister-anil

पोलीस भरतीचे 60000 सदस्य संख्या असणारे चॅनेल जॉईन करा खालील लिंक वर क्लिक करून...👇👇👇👇

https://t.me/police_bharti
कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर करतात?

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या - https://onlinetest.sbfied.com ]
Anonymous Quiz
35%
हायड्रोजन परॉक्साईड
29%
कार्बन मोनॉक्साईड
26%
सिल्वर आयोडाइड
10%
कॅल्शियम क्लोराईड
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
ब्राम्ही लिपी चे वाचन सर्वप्रथम कोणी केले?

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या - https://onlinetest.sbfied.com ]
Anonymous Quiz
28%
विल्यम जोन्स
28%
जेम्स प्रिन्सेप
31%
जॉन मार्शल
12%
चार्ल्स मॅके
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
पूर्व घाट आणि पश्चिम घाट जिथे मिळतात ते शिखर कोणते आहे?

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या - https://onlinetest.sbfied.com ]
Anonymous Quiz
25%
अण्णामलाई
18%
कोरोमंडल
26%
निलगिरी
31%
सह्याद्री
🙋‍♂**आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का?** 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या - https://onlinetest.sbfied.com ]
Anonymous Quiz
11%
सिमला परिषद
45%
कॅबिनेट मिशन
25%
क्रिप्स योजना
20%
सायमन कमिशन