Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
150K subscribers
1.58K photos
94 videos
333 files
5.36K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
16%
निळा
26%
हिरवा
22%
तांबडा
35%
तपकिरी
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो यास .... जडत्व म्हणतात.

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
11%
विराम अवस्थेचे
9%
दिशेचे
10%
परिणामाचे
70%
गतीचे
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
👆👆👆टेस्ट सोडवताना हे काय मध्ये मध्ये येते? ऑप्शन्स दिसतचं नाही.

वरती दिलेला 👆👆👆तो फोटो बघा - म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेस्ट सोडवताना नेमकी काय मध्ये येते आणि काय अडचण येते.

तर मित्रांनो तुम्हालाही टेस्ट सोडवताना वरती दिलेल्या इमेज मध्ये ' ऑप्शन्स दिसत नसण्याची ' अडचण येत असेल तर

चला ही अडचण सोडवू -
ही अडचण सोडवण्यासाठी फक्त एक स्टेप करायची.

तुम्ही टेस्ट गूगल क्रोम मध्ये सोडवत असाल तर गूगल क्रोम ची थीम ( Theme) डार्क (dark) पासून बदलून लाईट (light) करायची.

झाला प्रॉब्लेम सॉल्व !

ज्यांना हे करता येईल त्यांनी इथपर्यंतच वाचा.
बाकी

ज्यांना ही थीम (theme) बदलता येणार नाही त्यांनी खालील स्टेप नुसार प्रोसेस करा.

1) सर्व प्रथम गूगल क्रोम उघडा आणि उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती असणाऱ्या 🚦 असे दिसणाऱ्या तीन टिंबावर (three dots) क्लिक करा.

2) ओपन झालेल्या ऑप्शन्स मधून सेटिंग (settings) ह्या पर्यायावर क्लिक करा.

3) सेटिंग्ज मध्ये थीम ( Theme) असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

4) थीम मध्ये लाईट ( light) हा पर्याय निवडा.

आता तुमच्या गूगल क्रोम चे बॅकग्राऊंड डार्क चे व्हाइट होईल.

आणि आता टेस्ट पुन्हा ओपन करा ....
अभिनंदन तुमची टेस्ट आता तुम्ही कोणत्याही अडथळ्या शिवाय देऊ शकता.!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,
गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 205 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
दगडफुलाच्या संवर्धन आणि संशोधन यासाठी भारतातील पहिला ' दगडफुल पार्क ' कोणत्या राज्यात उभारला आहे?

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
34%
उत्तराखंड
37%
मध्य प्रदेश
16%
गोवा
13%
राजस्थान
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आज ( टेस्ट 205 ) देताना काही प्रॉब्लेम येत आहे का?

टेस्ट चे सर्व प्रश्न न दिसणे किंवा टेस्ट चे मार्क्स फायनल रिझल्ट मध्ये न दिसणे.
Anonymous Poll
41%
हो - प्रॉब्लेम येत आहे
59%
नाही - टेस्ट सुरुळीत सुरू आहे.
मित्रांनो...

खूप मित्रांना आज टेस्ट देत असताना काही प्रॉब्लेम आले आहे.

( त्याबद्दल क्षमस्व : 🙏)

हा प्रॉब्लेम सोडवण्यात आला असून टेस्ट न. 205 ही वेबसाईट वर पुन्हा उपलब्ध झाली आहे.

ही टेस्ट Police Bharti Free Question Paper 205A या नावाने दिसेल.

आता टेस्ट सुरळीत सोडवू शकाल.. ❗️

( फराळ करता करता काम केले तर असे होते हे लक्षात राहील 🙃 )

जय हिंद
निफाड (नाशिक) हे खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे?

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
31%
आगरकर
22%
कर्वे
35%
रानडे
13%
पंडिता रमाबाई
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना .... रंगाची शिधापत्रिका असते.

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
23%
केशरी
4%
काळया
10%
पांढऱ्या
63%
पिवळ्या
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
भीम ( BHIM )ॲप चे पूर्ण रूप काय आहे?

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
31%
भारत इंटरमीडिएट फोर मनी
17%
भारत मिशन फोर पेमेंट
44%
भारत इंटरफेस फोर मनी
7%
भारत इंटर मनी
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
एक नाणे टेबलावर ठेवले आहे. तर एकमेकास स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणे त्या नाण्याभोवती ठेवता येतील?

[ पोलीस भरतीच्या दर्जेदार फ्री टेस्ट देण्यासाठी 9049030707 वरती व्हाट्सअप मेसेज करा ]
Anonymous Quiz
33%
6
31%
5
26%
4
11%
7
आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का

👇👇👇
खालील लिंक वर क्लिक करून फ्री पोलीस भरती टेस्ट द्या.. आणि बघा तुमचा किती अभ्यास झाला आहे!

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/