खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?
Anonymous Quiz
80%
राज्यघटनेचा सरनामा
12%
मुलभूत कर्तव्ये
4%
एकेरी नागरिकत्व
4%
धर्मनिरपेक्षता
GENERAL KNOWLEDGE TEST 83
आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे
आजच्या टेस्ट मध्ये मला
कमीत कमी
--------------------------------------------
--------------------------------------------
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
57%
जागतिक बँक
6%
यापैकी नाही
16%
आंतरराष्ट्रीय बालनिधी
20%
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था
सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
72%
जागतिक बँक
6%
यापैकी नाही
10%
आंतरराष्ट्रीय बालनिधी
11%
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था
योग्य जोड्या जुळवा.
गट अ - 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी
गट ब - क) Hg ख) H ग) He
गट अ - 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी
गट ब - क) Hg ख) H ग) He
Anonymous Quiz
41%
1 - ख 2 - ग 3 - क
33%
1 - क 2 - ख 3 - ग
18%
1 - ख 2 - क 3 - ख
8%
1 - क 2 - ग 3 - ख
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
70%
श्यामची आई
10%
श्वास
15%
नटसम्राट
5%
माहेरची साडी
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
79%
श्यामची आई
6%
श्वास
11%
नटसम्राट
4%
माहेरची साडी
लाला हरदयाळ यांनी ........ मध्ये गदर पार्टीची स्थापना केली.
Anonymous Quiz
22%
1915
42%
1913
25%
1922
11%
1911
GENERAL KNOWLEDGE TEST 84
आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे
आजच्या टेस्ट मध्ये मला
कमीत कमी
--------------------------------------------
--------------------------------------------
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ............. आहे.
Anonymous Quiz
56%
भंडारा
18%
साकोली
12%
मोहाडी
13%
तुमसर
भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ............. आहे.
Anonymous Quiz
73%
भंडारा
12%
साकोली
7%
मोहाडी
8%
तुमसर
महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
7%
लोकहितवादी देशमुख
32%
महात्मा फुले
10%
ईश्वरचंद्र विद्यासागर
51%
महर्षी कर्वे
महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
5%
लोकहितवादी देशमुख
22%
महात्मा फुले
7%
ईश्वरचंद्र विद्यासागर
66%
महर्षी कर्वे
दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते?
Anonymous Quiz
64%
लॅक्टीक ॲसिड
25%
सायट्रिक ॲसिड
4%
यापैकी नाही.
7%
टार्टारिक ॲसिड
दह्यात खालीलपैकी कोणते ॲसिड असते?
Anonymous Quiz
76%
लॅक्टीक ॲसिड
17%
सायट्रिक ॲसिड
3%
यापैकी नाही.
4%
टार्टारिक ॲसिड
जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी ........ असतो.
Anonymous Quiz
10%
C.E.O.
82%
जिल्हाधिकारी
6%
B.D.O.
2%
उपजिल्हाधिकारी
जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी ........ असतो.
Anonymous Quiz
7%
C.E.O.
87%
जिल्हाधिकारी
5%
B.D.O.
1%
उपजिल्हाधिकारी
1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ?
Anonymous Quiz
43%
बाबू गेणू
23%
अनंत कान्हेरे
27%
वासुदेव चाफेकर
7%
विष्णू पिंगळे