UPSC मोफत ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी पदवी अंतिम वर्षातील किंवा पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी www.svpias.com अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जुलै 2021 आहे, आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांना कळवावे ही विनंती.
🔶🔷शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..🔷🔶
⏹केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला.
⏹या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल.
⏹हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.

सहायक प्रोफेसर बनने के लिए Phd और नेट अनिवार्य, इस वर्ष से लागू होगा नया नियम via zeenews - https://zeenews.india.com/hindi/education/phd-and-net-mandatory-to-become-an-assistant-professor-new-rule-to-be-applicable-from-this-year-mpny/935111
Zee News
सहायक प्रोफेसर बनने के लिए Phd और नेट अनिवार्य, इस वर्ष से लागू होगा नया नियम
नई दिल्ली. मानव संसाधन विकास मंत्रालय ने देश भर के विश्वविद्यालयों में सहायक प्रोफेसर की भर्ती के लिए पीएचडी और यूजीसी नेट दोनों को अनिवार्य कर दिया है. आगामी सत्र 2021-22 से यह नियम लागू हो जाएगा.
कौशल्य विकास विभागाच्या पुढील वेबसाइटवर आरोग्य विषयक कौशल्य कोर्सेस विद्यार्थ्यांना करता येईल, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. त्यासाठी https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
https://mahasamvad.in/?p=43413
https://mahasamvad.in/?p=43413
महासंवाद
आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे पाऊल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्वांना नमस्कार !
प्रति,
*शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी*
*सर्व शिक्षक*
*विषय- शैक्षणिक नेतृत्त्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम*
आपणास ज्ञात असल्याप्रमाणे, *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, च्या वतीने शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी *'ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच'* तर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विविध सत्रे घेण्यात आली आहेत व येत आहेत.
*शैक्षणिक नेतृत्त्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम* अंतर्गत सोळावे* *(१६वे ) सत्र* * *शनिवार , दि,१० जुलै, २०२१ रोजी स.११:३० ते दु. ०१.३०** या वेळेत पार पडणार आहे.
आपण सर्वांनी सदरच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
*विषय:- शिक्षकांचा व्यावसायिक विकास*
*प्रमुख मार्गदर्शक:- डॉ. संजीव सोनवणे,अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे*
संचालक, शिक्षणशास्र प्रशाला
संचालक, मानव विकास संसाधन केंद्र*
या सत्रासाठी खालील लिंकवर जॉईन होऊया..
https://youtu.be/zNixL6PQa0g
आपला,
*दिनकर टेमकर*
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

YouTube
शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम
क्रिएटीव्हीटी काय असते?
अमुक एक खूप क्रिएटिव्ह आहे आणि तमुक ठोंब्या..हे आपण कशावरून ठरवतो?
ज्यांच्या अंगात कला असते तेच फक्त क्रिएटिव्ह असतात का? म्हणजे छान कविता लिहिणं, लेख लिहिणं, पुस्तक लिहिणं, चित्र, शिल्प निर्मिती करणं, नृत्य, संगीताची जाण असणं म्हणजे फक्त क्रिएटिव्ह? आणि क्रिएटिव्हिटी? फक्त कलांशी या संकल्पनेला जोडून आपण काहीतरी मेजर गल्लत करून टाकली आहे का असा प्रश्न सतत पडत असतो.
व्यवसायात क्रिएटिव्हिटी नसते का?
उत्तम निगॉसिएशन करणं ही क्रिएटिव्हिटी नाहीये?
घासाघीस करून भाव उतरवू बघणाऱ्या आपल्या ग्राहकांशी गोड बोलून उत्तम संवाद साधत आपल्याला हवी ती रक्कम गळी उतरवू बघणं आणि तरीही यशस्वी घासाघीस करणं या दोन्ही गोष्टी तितक्याच क्रिएटिव्ह नाहीयेत का?
इनोव्हेशन तर नेहमीच क्रिएटिव्ह असतात.
पैसा कमावणे, तो वाढवणं आणि नीट जपणं हे सगळं क्रिएटिव्ह आहे.
या जगात माणसं ज्या ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या निरनिराळ्या संदर्भात क्रिएटिव्ह असतात.
लेखन, साहित्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, पाक या ठरलेल्या क्रिएटीव्हीटीच्या क्षेत्रांपलीकडे असलेली सगळी क्षेत्र ही तितकीच क्रिएटिव्ह असतात. फक्त आपल्याला अनेकदा त्यातली क्रिएटिव्हिटी दिसत नाही, कारण मनामेंदूवर काही विशिष्ठ धारणांचा इतका जबरदस्त पगडा असतो की आजूबाजूच्या माणसांमधली, क्षेत्रांमधली क्रिएटिव्हिटी आपल्या नजरेतून सुटते. मग हळूहळू आपण स्वतःला पटवून देतो की अमुक एक क्रिएटिव्ह आणि तमुक नाही. आणि तुम्ही जर तमुक असाल तर तुम्ही क्रिएटिव्ह काम करत नाही...हे कंडिशनिंग मानवी समूहांनी स्वतःचं का केलं असावं हे शोधलं पाहिजे..कारण या धारणेमुळे माणसांचं स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.
मुक्ता चैतन्य

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षेची (PET) तयारी करण्यासाठी व अद्ययावत माहिती व मार्गदर्शन करिता आजच पुढील टेलिग्राम चॅनेल जॉइन करावे.
https://t.me/phd07
https://t.me/phd07
निकोला टेस्ला… जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ..
https://mediawatch.info/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf/

Media Watch
निकोला टेस्ला... जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ.. - Media Watch
https://www.youtube.com/watch?v=FeUA-0G1p5k
5_6292035562886922898.pdf
313.5 KB
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीएच.डी प्रवेश परीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध