*राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर*
*राज्यशास्त्र विभाग*
च्या वतीने आयोजित
*One Day National Workshop for All Faculty PG Students*
on
*Techniques to Qualify NET / SET Examinations*
*दि. 19-03-2021*
कार्यक्रम अध्यक्ष :
*डॉ.महादेव गव्हाणे*
(प्राचार्य)
रा.शा.म. (स्वायत्त), लातूर
प्रमुख मार्गदर्शक :
*डॉ. शशिकांत अन्नदाते*
(महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)
NTA-UGC Conducted
NET / SET/ JRF / PET Exams
पेपर पहिला
अध्यापन व संशोधन अभियोग्यता
संपूर्ण मार्गदर्शक
या पुस्तकाचे सुप्रसिद्ध लेखक.
*कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.*
https://forms.gle/r7BzqYnHx5JSTx5L9
*कार्यशाळेसंबंधीत अधिक माहितीसाठी Telegram Channel Join करा.*
https://t.me/rsmlpol_sci_workshop

Principal Rajrashi Shahu College, Latur is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: One day National Workshop for all faculty PG students on Techniques To Qualify NET/ SET Examinations organized by Department of Political Science
Time: Mar 19, 2021 11:00 AM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83195527561?pwd=R1dJL2krOEdnSlhYYk9XTm9Ec0V3QT09
Meeting ID: 831 9552 7561
Passcode: rsml123

Zoom Video
Join our Cloud HD Video Meeting
Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution…
हा माझा लेख प्रचंड व्हायरल झाला. नावानिशी, नाव न देता, भलत्याच लोकांनी स्वतःच्या नावावर ही खपवून घेतला..ते असो!
तर आज जागतिक झोप दिवसाच्या निमित्ताने साखर झोपेत मीठ कालवण्याचे उद्योग!
***********
आपल्या झाेपेचा साैदा.
याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली घटना. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमहान्स या संस्थेत एका 26 वर्षाच्या बेरोजगार तरुणाने स्वतःला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं. या तरुणाला कशाचं व्यसन होतं? तर नेटफ्लिक्सवरच्या निरनिराळ्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याचं.
हा तरुण दिवसाचे जवळपास आठ तास आणि 29 मिनिटं सलग नेटफ्लिक्स बघण्यात घालवत होता. निमहान्स संस्थेने या तरुणाला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं आहेच. शिवाय महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सच्या व्यसनाची नोंद झालेली जगातली ही पहिली केस मानली जाते. जगभर नेटफ्लिक्सच्या व्यसनाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी सलग नेटफ्लिक्स बघण्याचा ज्याला ऑनलाईन भाषेत लळपसश-ुरींलहळपस म्हणतात, त्याचा जागतिक कालावधी सहा तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे. या तरुणाचं नेटफ्लिक्स बघण्याचं आठ तास आणि 29 मिनिटं हे प्रमाण गेले सहा महिने असल्यामुळे अर्थातच त्याची रवानगी व्यसनमुक्तीसाठी करण्यात आली आहे.
ही बातमी वाचत असताना आजूबाजूचे नियमित नेटफ्लिक्स बघणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. विचार करत होते इतकं सतत बघण्याचा कंटाळा येत नाही का? तितक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली अजून एक बातमी आठवली. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदीच अनपेक्षित उत्तरं दिलं. सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनमध्ये बाजार काबीज करण्यासाठी चढाओढ चालू असते. असा आपला अंदाज असतो त्यामुळे नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक अमेझॉन असं आपण गृहीत धरतो, पण रीड हेस्टिंग्सने मात्र वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, ‘झोप हा आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक आहे.’ सहज हसण्यावारी नेण्यासारखा हा मुद्दा नाहीये. स्वतःच्या घरात आणि आजूबाजूला बघितलं कि नेटफ्लिक्स कुणाशी स्पर्धा करतंय हे सहज दिसतं. घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्याचं काय?
नेटफ्लिक्स, त्याचं व्यसन या सगळ्याची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्या मनोरंजनाच्या पद्धती बदलल्या आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. एखादी सीरिअल एकत्र बसून बघणं हा प्रकार जवळपास कालबाह्य व्हायला आला आहे. कालपर्यंत मनोरंजन हा कुटुंबाचा एकत्रित वेळ होता. लोक टीव्हीवरच्या सीरिअल्स आवडो न आवडो एकत्र बसून बघत होते. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. आता हातातल्या स्मार्ट फोनवर सगळंच उपलब्ध झाल्यावर मनोरंजनही ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झालं आहे. ‘मी काय बघते हे तू बघू नको आणि तू काय बघतोयस हे बघायला मी डोकावणार नाही.’ असा सगळं मामला. शिवाय या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला तरीही अमुक एक वाजताच हि भानगडच नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.
शिवाय नेटफ्लिक्स काय किंवा अमेझॉन काय ही माध्यमे मुक्त आहेत. अजून तरी सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात सहज बघण्याची सोय आहे. ते चांगलं कि वाईट हा निराळा चर्चेचा मुद्दा. मुळात उपलब्ध आहे हे महत्वाचं. एरवी हिंदी सिनेमातला एखादा जेमतेम लव्ह सिन म्हणता येईल असा सीनही घरात सगळ्यांच्या सोबत बघायला अवघडलेल्या समाजाला अचानक माणसांचे नग्न देह आणि त्यांचे आकर्षक व्यवहार सहज बघायला मिळतायेत. मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा असतोच, नाकारून चालणार नाही.
या सगळ्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोय. नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय कि त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं ! खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फे

सबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्स अँप उघडणारे अनेक असतात. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक बघणार्यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्यांची संख्या वाढतेय. रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार डाऊनमार्केट आणि कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
रोजचा दीड जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक-मानसिक-सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो. इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. स्वस्तातही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे.
आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार.हे भयंकर आहे. अस्वस्थ करणार आहे. प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी तेव्हा, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
- मुक्ता चैतन्य

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पीएच.डी प्रवेश परीक्षेची (PET) जाहिरात प्रसिद्ध; नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा मे 2021 मध्ये होणार*
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पीएच.डी जाहिरात व पीएच.डी अभ्यासक्रम व नियमांचे नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार UGC अधिसूचनेस अनुसरून नवीन पद्धतीने पेट परीक्षा घेतली जाणार आहे.यामध्ये पेपर एक संशोधन पद्धती व पेपर दोन हा विषयाशी संबंधित असणार आहे.याबाबत पीएच.डी ऑर्डीनन्स विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*PET परीक्षेचे स्वरूप*
★ परीक्षा 100 गुणांची असणार आहे.
★ परीक्षेतील सेक्शन A - "संशोधन पद्धती व सामान्य अभियोग्यता" व सेक्शन B - "विषयाशी संबंधित अभियोग्यता" हा असणार आहे.
★ प्रत्येक सेक्शन हा 50 गुणांचा आहे.
★ परीक्षा वस्तुनिष्ठ असून प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.
★ परीक्षेत प्रत्येक सेक्शनसाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.
★ परीक्षा एकाच दिवशी असून दोन सेक्शन दरम्यान एक तासांचा अवधी असेल.
★ परीक्षेचे माध्यम इंग्रजी, मराठी व हिंदी असेल.
Join-https://t.me/phd07
*पेट परीक्षेबाबत महत्वाच्या दिनांक*
*PET ऑनलाइन परीक्षा आयोजन - 10 मे 2021 ते 15 मे 2021*
*PET परिक्षेबाबत अर्ज करण्याची दिनांक - 1 एप्रिल 2021 ते 24 एप्रिल 2021*
*PET परीक्षा ऍडमिट कार्ड- 6 मे 2021*
*परीक्षा निकाल- 22 मे 2021*
*PET परीक्षा बाबत सविस्तर माहिती व अर्ज करण्याचे संकेतस्थळ*
https://nagpur.university/phdportal/doclinks/NotiCirInfofrm
*PET परीक्षा अभ्यासक्रमाचे स्वरूप व संदर्भ ग्रंथ व संशोधन पद्धती विषयक नमुना प्रश्न*
PET परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.तसेच सदर अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये विद्यापीठ वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
*Section A: Research Methodology & General Aptitude*
पहिला विभाग हा संशोधन पद्धती (40 गुण) व सामान्य अभियोग्यता (10 गुण) असणार आहे.
*संशोधन पद्धती अभ्यासक्रम व संदर्भ*
1. संशोधन अर्थ व संशोधनाचे प्रकार
2. संबंधित साहित्याचा आढाव्याची तत्वे
3. संशोधन समस्येचे विवेचन
4. संशोधन योजना
5.संशोधन आराखडा/अहवाल तयारी
6. नमुना निवडीची पद्धती किंवा तंत्रे
7. सामग्रीचे प्रकार व माहिती संकलनाची तंत्रे
8. माहिती विश्लेषणाची साधने
9. संदर्भ लेखनाच्या शैली
*सामान्य अभियोग्यता अभ्यासक्रम*
1. विश्लेषणात्मक क्षमता
2. गणितीय योग्यता
3. माहितीचे विश्लेषण
4. संगणक जागरुकता
5. भाषा क्षमता
संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी पुढील पुस्तके उपयुक्त ठरतील.
1.संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन, नागपूर
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
9.NET/SET/PET परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के'सागर पब्लिकेशन्स, पुणे(संशोधन पद्धती व सामान्य अभियोग्यता घटकांच्या एकत्रित अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त)
*Section B : Subject Aptitude*
यामध्ये विषयाशी संबंधित UG व PG च्या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत.त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने अभ्यासक्रमात नेमलेली महत्वाची पुस्तके वाचावीत.तसेच नेट-सेट पेपर दोनची संदर्भ पुस्तके वाचावीत.
Join-https://t.me/phd07
*पीएच.डी प्रवेश परीक्षा संशोधन पद्धती महत्वाचे नमुना प्रश्न*
1.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदानाचा अभ्यास हा ---------- संशोधनाचा विषय आहे.
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
2. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला जातो.
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
3. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.
1.ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
4. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण ..........संशोधनात केले जाते.
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
5. भारत सरकार कडून होणारे जनगणने बाबतीतील सर्वेक्षण हे.......... या प्रकारात येते.
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
6. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ...........संशोधनाचा विषय आहे.
1

. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
7. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे ?
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी
√ 2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्त चाचणी
8. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चालांना नियंत्रित करणे शक्य नसते.
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
9. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चला चे हाताळणी केली जाते?
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
10. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
11. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
12. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
13............ परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
14. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
15. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान
(संदर्भ - नेट सेट पेपर पहिला- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे)
*Best wishes. Kindly forward......*🙏