SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?*
➡️ CTET परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेला आता साधारणपणे 35 दिवसांचा कालावधी आहे.
➡️ या काळात पुढील पद्धतीने अभ्यास केल्यास ही परिक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकता.
*📕 CTET परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी काय महत्वाचे आहे ?*
➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या.
➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा.
➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या.
➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा. CTET भाषा १ मराठीकरिता डॉ. शशिकांत अन्नदाते सर व अरिहंत पेपर 1 किंवा 2 (हिंदी/इंग्रजी माध्यम) पुस्तक अभ्यासावे.
➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा.
➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात.
➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या.
➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल.
➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे.
*🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित (30 प्रश्न)
5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न
*📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
*3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.*
*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित व विज्ञान (60 प्रश्न)
किंवा
सामाजिक विज्ञान (60 प्रश्न)
*📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.*
*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
🌟 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 🌟

📚📖CTET मराठी भाषा २१ आदर्श सराव प्रश्नसंच📘📘

✍️ स्वाती शेटे
B.Sc | M.A. (मराठी) | D.Ed | TET | CTET

✨ संदर्भग्रंथाची वैशिष्ट्ये✨
✔️ CTET च्या मागील प्रश्नपत्रिकांवर (PYQ) आधारित सराव प्रश्नसंच
✔️ प्रश्नांच्या सरावातून अचूकता व संकल्पनांची स्पष्टता
✔️ TET व TAIT परीक्षेसाठीही अत्यंत उपयुक्त
      
✅ Purchase Link:-
https://amzn.to/4pJFuml
https://amzn.to/4pJFuml
🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB

🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb

🔺TAIT  व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a

🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

🔹TET  व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🌐 Official website🌐
https://oasisstudy.in

☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
📌 _Tet निकाल पाहण्यासाठी लिंक_

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
केंद्रप्रमुख परीक्षा 3 व 4 फेब्रुवारी 2026 रोजी होणार
*CTET 2026 परीक्षेत मराठी भाषा 1 / 2 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन*

1. CTET मराठी भाषा प्रथम
15 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण
https://youtu.be/b9XjYC4UCD0
https://youtu.be/b9XjYC4UCD0

2.CTET मराठी भाषा प्रथम
14 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण  https://youtu.be/IUNJqnl107o
https://youtu.be/IUNJqnl107

3. मराठी अध्यापनशास्त्र https://youtu.be/fhJDl_9vASs?si=P2JYOfu4bix8tQZl

4. CTET marathi book review
https://youtu.be/D5Tpu7I-kVQ?si=7iPvwpFAOzNPKaQk

5. CTET मराठी अध्यापनशास्त्र PYQ स्पष्टीकरण
https://youtu.be/QUuHY-1MS4M?si=bjjpH6aYXXItK8हवं

6.डॉ. शशिकांत अन्नदाते सर यांचे CTET मराठी भाषा अध्यापनशास्त्र मार्गदर्शन
https://www.youtube.com/live/839rNX7s4nA?si=8buqnXOKyBZXI4rI


7. CTET 2019 मराठी भाषा https://youtu.be/wWABmRC5Ltc?si=4qUb08pyj3BLwMUn

8. CTET marathi theory
https://youtu.be/oGpyJSSkE9c?si=bx1199uWGfd-mcub

9. CTET 2024 मराठी भाषा
https://youtu.be/fhJDl_9vASs?si=jxDQIlfw0YzI8Kq0

10.CTET 2021 marathi PYQ
https://youtu.be/n0CyIuANqy4?si=c6UcKq9Oo_h8tWww

11.CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे 
लेखक - प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H​
https://amzn.to/48Im36H​
♦️भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :

https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

👉 10 वी मार्क्स वर selection.. 🔥
R-I_Advt-177_2026_EN.pdf
1 MB
R-I_Advt-177_2026_EN.pdf
https://mahatet.in/Notices/ResultSheet/ShowFinalResult

MH TET 2025
अंतिम निकाल
PrasiddhiNivadan_Final_Result_03_02_2026 (1).pdf
1.6 MB
PrasiddhiNivadan_Final_Result_03_02_2026 (1).pdf
नेट रिझल्ट