FINALPET20RESULTFORALLSUBJECTSTOPUBLICATION.pdf
480.5 KB
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड PET Result
पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक ©
अवघे आठवी पर्यंतच तुटपुंज शिक्षण. नावाच्या मागे कोणतीही पदवी नसताना सागरी जीवशास्त्र, सागरी संशोधन, भूगोल, खगोलशास्त्र, सामाजिक विज्ञान, जहाज बांधणी, मासेमारी, फलोत्पादन सारख्या विषयातील तज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळालेली आहे. ह्या शिवाय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, अरेबिक, लॅटिन, फ्रेंच, रशियन, जर्मन, संस्कृत, तमिळ, पर्शियन, सिन्हालीसे आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व आणि हा प्रवास इकडेच थांबत नाही तर हिंद महासागरात आढळणाऱ्या एका दुर्मिळ माश्याच्या जातीचं चक्क नाव हे त्यांच्या कार्यांचा सन्मान म्हणून ठेवलं गेलं आहे. त्यांच कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांनी बांधलेली बोट आज चक्क ओमान च्या संग्रहालयात मोठ्या मान सन्मानाने जतन केली आहे. त्यांच्या ह्या उत्तुंग कार्याची दखल भारत सरकारने घेताना त्यांचा २०२१ सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. त्या संशोधकांच नाव आहे 'अली माणिकफ़न'. अर्थात हे नाव भारतीयांसाठी नवीन असेल कारण आपले हिरोच आणि ज्यांना आपण मोठी माणसं मानतो ते ठरवण्याचे आपले ठोकताळेच संपूर्ण चुकीचे आहेत. तर कोण आहेत हे अली माणिकफ़न? ज्यांच्यापुढे भलेभले लोकं नमस्कार करतात, ज्यांच्या कामाची आणि अभ्यासाची महती संपूर्ण जगात पोहचलेली आहे. ज्यांच्याकडे साधी मेट्रिक ची डिग्री नाही पण त्यांना कित्येक क्षेत्रातले मोठे लोक अली माणिकफ़न सर्वोच्च तज्ञ आहेत असं मानतात.
अली माणिकफ़न हे मूळचे मिनीकॉय ह्या लक्षद्वीप बेटावरचे. १६ मार्च १९३८ ला त्यांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी केरळ मध्ये पाठवलं. आठवी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांच मन शिक्षणात रमल नाही. ते शाळा सोडून पुन्हा लक्षद्वीप ला आले. तिकडे आल्यावर त्यांनी आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास सुरु केला आणि १९५६ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी क्लार्क म्हणून मिनीकॉय ह्या बेटावर नोकरी पत्कारली. त्यांचा सागरी संशोधन मधला अभ्यास त्यांना १९६० साली सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इकडे घेऊन आला. इकडे त्यांनी सागरी जिवशास्त्र संशोधक डॉक्टर सनाथपन जोन्स ह्यांच्यासोबत सागरी जिवांचं संशोधन करायला सुरवात केली. डॉक्टर जोन्स कोणतंही शिक्षण नसताना सागरी जीवांचा त्यांचा अभ्यास बघून अतिशय प्रभावित झाले. त्यांनी शोधलेल्या एका माशांच्या जातीला 'अबूडएफडूफ माणिकफ़न' असं नाव दिलं गेलं. डॉक्टर जोन्स ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधप्रबंधाचे अली माणिकफ़न हे सहाय्यक लेखक होते.
१९८१ साली आयरिश असणारा साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन अली माणिकफ़न ह्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आला. त्याला १२०० वर्षापूर्वी ज्या पद्धतीने अरब लोक जहाजातून व्यापार करायचे तश्या पद्धतीचं जहाज पुन्हा बनवायचं होतं आणि त्यातून सागरी प्रवास करायचा होता. १२०० वर्षापूर्वीच जहाज त्याच पद्धतीने आज कोणी बांधून देऊ शकेल ह्याचा शोध घेतल्यावर सगळ्यात पुढे नाव आलं ते अली माणिकफ़न ह्यांच. अली माणिकफ़न ह्यांनी हे काम एक आव्हान म्हणून स्वीकारलं. ओमान इकडे जाऊन तब्बल एक वर्षभर लाकडाने आणि काथ्या ह्या दोराचा वापर करत २७ मीटर लांबीचे एक शिडाच जहाज उभं केलं. ज्यात एक खिळा सुद्धा वापरला गेला नव्हता त्याच नाव 'सोहर' असं ठेवण्यात आलं. साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन ह्याने याच जहाजातून ओमान ते चीन असा ९६०० किलोमीटर चा प्रवास केला. आपल्या ह्या सफारीला त्याने 'सिंदबाद सफर' असं नाव दिलं. त्याच्या आणि अली माणिकफ़न ह्याच्या कार्याची ओमान सरकारने नोंद घेताना हे जहाज ओमान देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ओमान इकडे संग्रालयात आजही जपून ठेवलं आहे.
अली माणिकफ़न यांच कार्य इकडेच संपत नाही तर पाण्याच नियोजन, सागरी जीवशास्त्रात माणसाच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या बदलांचा विपुल अभ्यास केलेला असून त्यांच ह्या विषयावरच ज्ञान हे जगात नावाजलेलं आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी एका नवीन चंद्राच्या प्रवासावर आधारित दिनदर्शिकेच निर्माण केलं. जगातील सगळ्या मुस्लिम धर्मातल्या लोकांनी एकच हिजरा दिनदर्शिका वापरावी ह्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अली माणिकफ़न सध्या वालूर, तिरुनेलीवेली, तामिळनाडू इकडे राहतात. तिकडे त्यांनी स्वतः १३ एकर जागा विकत घेऊन स्वतःची शेती फुलवली आहे. ते कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करत नाहीत न कोणत्या खतांचा. आपल्याला लागणारी संपूर्ण इलेक्ट्रिसिटी ते स्वतः पवनचक्यांद्वारे निर्माण करतात. ज्या पवनचक्यांची निर्मिती सुद्धा त्यांनी स्वतः केली आहे.
इतकं मोठं कार्य करूनसुद्धा ते एक साधं आयुष्य जगत आहेत. ना कुठला माज, ना कुठला गर्व पण वयाच्या ८२ वर्षी सुद्धा काहीतरी नवीन करण्याची धडपड त्यांची सुरु आहे. आज त्यांच्या तिन्ही मुली शिक्षिका आहेत तर मुलगा दर्यावर्दी आहे. कोणतही शिक्षण नसताना आपल्या अभ्यासाने, कर्तृत्वाने, जिद्दीने अष्टपैलू अशी कामगिर

ी करून भारताचं नाव अटकेपार नेणाऱ्या अली माणिकफ़न यांचा गौरव भारत सरकारने २०२१ सालातला पद्मश्री सन्मानाने केला आहे. त्यांच्याबद्दल लिहायाला घेतलं तर पान कमी पडतील इतकं अष्टपैलू कर्तृत्व त्यांच आहे. अली माणिकफ़न यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. त्याच बरोबर अतिशय योग्य कर्तृत्वान भारतीय हिरोंची निवड करण्यासाठी भारत सरकारचं अभिनंदन.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत अली माणिकफ़न आणि दुसऱ्या फोटोत त्यांनी शोधलेल्या माशाचा फोटो)
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2021/01/blog-post_30.html

Blogspot
पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक ©
पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक © अवघे आठवी पर्यंतच तुटपुंज शिक्षण. नावाच्या मागे कोणतीही पदवी नसताना सागरी...
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
पीएच.डी प्रवेश व NET, SET परीक्षा, संशोधनात्मक प्रेरणादायी लेख इत्यादी महत्वपूर्ण माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ही लिंक अधिकाधिक शेअर करावी ही विनंती.

Telegram
SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Forwarded from SET/NET/TAIT 2026
PET 2021 करिता अत्यंत उपयुक्त संदर्भ
★डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ-औरंगाबाद
★शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर
★सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- पुणे, ★एस.एन.डी. टी महिला विद्यापीठ- मुंबई
★मुंबई विद्यापीठ-मुंबई
यांच्या पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम व तयारी*
■PET पेपर 1 चा रिझल्ट उद्या दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी लागणार आहे.
■PET पेपर 1 उत्तीर्ण असणारे विद्यार्थीच पेपर 2 देऊ शकतात.
■PET पेपर 2 साठी 90 मिनिटे वेळ असून 100 गुण आहेत.
*■ PET पेपर 2 हा पदव्युत्तर विषयाशी संबंधित व त्या विषयाच्या संशोधन पद्धतीशी निगडित असतो.*
■PET पेपर 2 साठी पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमात नेमलेली संदर्भ पुस्तके व नेट सेट पेपर दोनची पुस्तके वाचावीत.
■पेट पेपर दोन मध्ये साधारणपणे विषयाशी संबंधित 50 टक्के प्रश्न व 50 टक्के प्रश्न संशोधन पद्धती विषयाशी निगडित विचारले जाऊ शकतात.
*PET परीक्षा पेपर 2 दिनांक*
21 फेब्रुवारी 2021
*संशोधन पद्धती विषयाचे सर्वसाधारण स्वरूप व तयारी*
संशोधन पद्धती (Reserch Methodology) विषयाच्या पेपरमध्ये साधारणपणे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार,वैज्ञानिक विचारपद्धती, ज्ञान मिळविण्याचे मार्ग व संशोधन, संशोधकांची गुणवैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष,संशोधनाचा प्रत्यक्षवादी, चिकित्सक दृष्टीकोन, संख्यात्मक व गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक,संशोधन पायऱ्या, संशोधन समस्या, संशोधन आराखडा, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्य, मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन, संशोधन समस्येचे स्रोत, सम्बधित साहित्याचा
आढावा कशा घ्यावा,परिकल्पना अर्थ व तिचे प्रकार, गृहीतके, परिकल्पना व गृहीतके, जनसंख्या व नमुना निवड व त्याचे स्वरूप, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्य व प्रकार,पथदर्शक अभ्यास, ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती
अभ्यास,कार्योत्तर,वांशिक, सहसंबंध इत्यादी संशोधन पद्धती,संशोधन विकास पूरक परिषद, कार्यशाळा व इतर बाबी, शोधनिंबध, प्रबंध लेखनाची रूपरेखा, संशोधनाची विविध साधने, संशोधनात संख्याशास्त्र वापर, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग, संदर्भ लेखनाचा पद्धती, संशोधन अहवालातील संक्षिप्त रूपे इत्यादी मुद्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करतांना संशोधनातील संकल्पना बारकाईने समजावून घेणे आवश्यक आहे, तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे, संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके तसेच संशोधनाची बेसिक पुस्तके वापरता येऊ शकतात.संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात अचूकता येईल.
संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी पुढील पुस्तके उपयुक्त ठरतील.
1.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन, नागपूर
2.संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
(कृपया सदर माहिती होतकरू व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
अधिक माहितीसाठी आजच पुढील टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. https://t.me/phd07

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा पेपर 2 संदर्भसूची*

*इंग्रजी पेपर 2 पुस्तके*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*मराठी पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*हिंदी पेपर 2 पुस्तके*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*इतिहास पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिप

ेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ
*भूगोल पेपर 2 पुस्तके*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड
*शिक्षणशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (शिक्षणशास्त्र विषयाच्या बेसिक माहितीसाठी अत्यंत उपयुक्त)
(2)शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(4)शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय अधिष्ठान - म बा कुंडले
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था- डॉ शशिकांत अन्नदाते
(10)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(11)संपूर्ण बालमानसशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते
(12)शिक्षणशास्त्र नेट सेट - डॉ संजीवनी कदम
*समाजशास्त्र पुस्तके पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी
*समाजकार्य पेपर 2 पुस्तके*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड
*मानसशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)बालमानसशास्त्र - शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड
*लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे
*राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)
*तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले
*Mass Communication Book*
1. Mass communication in india - keval j kumar
2.Mass communication principle and concept- seema hasan
3. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
4. Mass communication and journalism net set book- k r Gupta
*physical education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand
*library science*
1.library And i

nformation science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publication
(आपल्या ओळखीच्या सर्व मित्र-मैत्रिणींना सदर माहिती शेअर करावी ही विनंती.)

NET/JRF/SET/PET/Ph.D 2021
पेपर पहिला-अध्यापन व संशोधन अभियोग्यता- संपूर्ण मार्गदर्शक 4e
डॉ.शशिकांत अन्नदाते | स्वाती शेटे
Fully Updated & Revised Forth Edition 2021-2022
समाविष्ट घटक: 1.अध्यापन अभियोग्यता, 2.संशोधन अभियोग्यता, 3.आकलनपर उतारे 4.संप्रेषण 5.तार्किक व गणितीय योग्यता 6.तर्कसंगत युक्तिवाद 7.सामग्रीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन 8.माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान 9.लोक विकास व पर्यावरण 10.उच्च शिक्षण प्रणाली
11.मागील सेट प्रश्नपत्रिका
वरील सर्व घटकांचे आकृती, तक्ते याद्वारे मुद्देनिहाय विश्लेषण व घटकनिहाय 300 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न

Sanshodhan Padhati (1).pdf
2.3 MB
Sanshodhan Padhati -
Dr. Shashikant S. Annadate
Dr. Shashikant S. Annadate