SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*केंद्रप्रमुख परीक्षा 2025 लवकरच*
*NCTE News: NCTE has ruled out four-level tests for teachers under Central Teacher Eligibility Test (CTET) before 2027.*

Professor Pankaj Arora, Chairperson, NCTE in an interview with Hindustan Times clarified on some media reports.

*Link to read the news:* https://t.co/a5X3OGIlLd
सेट 15 जुन 2025 च्या निकालाबाबत परिपत्रक जाहीर .
TAIT 2025 Result सोमवारी रोजी लागणार आहे.
TAIT3 EXAM RESULT:-

पुढील लिंक वर क्लिक करून RESULT बघा आणि PRINT काढून घ्या.

https://www.mscepune.in
Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT) - 2025 https://share.google/zs8XScadxdGzbL8Mi

*TAIT 2025 निकाल लिंक*
*TAIT 2022 मधील अनुभवावरून महत्वाची सूचना*

*सर्व अभियोग्यता धारक मित्रांना एक नम्र विनंती आहे तुमचं सर्वांच जे चालू आहे ते चालू द्या पण त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे लवकरच पवित्र पोर्टल वर रजिस्ट्रेशन चालू होईल त्यासाठी*

*दहावी गुणपत्र प्रमाणपत्र*
*बारावी गुणपत्रक प्रमाणपत्र*
*पदवीचे सर्व गुणपत्रक प्रमाणपत्र*
*PG चे सर्व गुणपत्र प्रमाणपत्र*
*शैक्षणिक अर्हता  गुणपत्र प्रमाणपत्र*
*जातीचा दाखला*
*नॉन क्रिमिलेयर*
*MS-CIT प्रमाणपत्र*

*हे सर्व कागदपत्रे तयार ठेवा मागील भरती खूप जवळून पाहिलेली आहे ऐन वेळेला रजिस्ट्रेशन साठी पोर्टल चालू होते आणि कागदपत्र नसतात कागदपत्र नसल्याकारणाने बरेच जण रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्यामुळे आपापले कागदपत्रे तयार ठेवावेत.*
📌 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना...
💐💐💐💐💐🌟आज SET परीक्षा रिझल्ट आहे, SET निकालासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌟💐💐💐💐💐💐
♦️#SET exam चा निकाल लवकरच खालील लिंक वर जाहीर करण्यात येईल..

👉 लिंक:
https://setexam.unipune.ac.in/
निकाल वेबसाईट ला आला आहे