SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
माप्रधान_सचिव_याचे_७_कलमी_कार्यक्रम_व_शिक्षणाचा_दहा_कलमी_कृती_कार्य.pdf
4.6 MB
माप्रधान_सचिव_याचे_७_कलमी_कार्यक्रम_व_शिक्षणाचा_दहा_कलमी_कृती_कार्य.pdf
Forwarded from K'Sagar Publications
MAHA TAIT 2025

शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विशेष तयारी
डॉ. शशिकांत अन्नदाते
विद्यार्थीप्रिय यशोदायी 3री आवृत्ती
हे पुस्तक MAHA-TAIT परीक्षेतील शिक्षक अभियोग्यता  घटकासाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://ksagar.com/product/shikshak-abhiyogyata-vishesh-tayari-maha-tait/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395
Forwarded from K'Sagar Publications
Shikshak Abhiyogyata Vishesh Tayari.pdf
3.3 MB

*🛑मशीन लर्निंग*
Forwarded from SET/NET- 2026
💠MH सेट परीक्षा 2024💠
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 सेट पेपर क्र.1(अनिवार्य)
👉 2011 ते 2023 मधील
     झालेल्या 12 प्रश्नपत्रिका
👉 680 प्रश्नांचा महासराव
👉 एकाच  व्हिडिओद्वारे
https://youtu.be/5gUoisQ3cr4
https://youtu.be/5gUoisQ3cr4
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

   🔹जॉईन टेलिग्राम🔹
https://t.me/SetNetStudy
https://t.me/SetNetStudy
〰〰〰〰〰〰〰〰
♦️#MahaGenco महानिर्मिती सुरक्षा अधिकारी जाहिरात प्रसिद्ध

👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/mspgclfeb25/

👉  अर्ज प्रक्रिया : 8 मार्च ते 8 एप्रिल 2025
5_6230883303130405624.pdf
626.1 KB
5_6230883303130405624.pdf
पवित्र प्रणालीमार्फत *शिक्षक पदभरती* बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे_दुरूस्त्या करण्याबाबतच्या सुचना....!

📌ज्यांनी 2022 ची टेट परीक्षा दिली पण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नाही व स्व प्रमाणपत्र स्व साक्षांकित करताना काही चुका असल्यामुळे अनेकांना जाहिराती दिसू शकल्या नाहीत अशा सर्वांना स्व प्रमाणपत्र प्रमाणित करण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्वांना एडिट करता येईल