Forwarded from NET SET Exam
YouTube
NET SET PET Exam | संशोधन अभियोग्यता - संपूर्ण| Research Aptitude| set net pet exam information
#संशोधनअभियोग्यता #ResearchAptitude #NETSETTETExam #NETSETEXAMPAPER1
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
Forwarded from NET SET Exam
YouTube
NET SET PET Exam | ऐतिहासिक संशोधन पद्धती | नेट सेट पेट परीक्षा 2020 | Research Aptitude
#NETSETTETEXAM
#ऐतिहासिकसंशोधनपद्धती
# historicalmethod
#research aptitude
#संशोधनअभियोग्यता
NET SET TET Exam या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
नेट सेट विषयक माहितीसाठी चॅनल subscribe करून बेल बटण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तात्काळ मिळेल
…

*PET Exam 2021*
*Update& Research*
*Methodology questions*
*PET exam Update*
*1.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद PET परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 जानेवारी 2021 आहे.*
*2.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी रिक्त राखीव प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2021 आहे.PET परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.*
*संशोधन पद्धती-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे* *(Research Methodology- Important questions)*
*Join*- https://t.me/phd07
*१) संशोधकांनी संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांचे उपलब्धतेवर
*२)............ संशोधन अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√
*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश"√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना
*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचन वादी √
ब) लोक पद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण
*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√
*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√
*७). संदर्भ नोंदविण्याचे नियमावली काय म्हणतात?*
अ)bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid
*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√
*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√
*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√
*प्रश्नासाठीचे संदर्भ पुस्तक*
*संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स*(प्रकाशकांच्या परवानगीने)
*PET बाबत महत्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करू शकता.*
https://t.me/phd07

Telegram
SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता ----------वरुण ठरते.
Anonymous Quiz
33%
शीर्षक
55%
निष्कर्ष
4%
खर्च
8%
कालावधी
प्रायोगिक संशोधनात कमीत कमी ------चलांची हाताळणी केली जाते.
Anonymous Quiz
12%
एक
55%
दोन
24%
तीन
9%
चार
जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे?
Anonymous Quiz
16%
एप्पल
26%
एनियाक
37%
परम
21%
पिडीपी-8
प्रोग्रामर ने लिहिलेल्या सूचना संगणकाला समजतील अशा भाषेत रूपांतर करण्याचे काम ---------करते.
Anonymous Quiz
19%
प्रोग्रामर
45%
सिस्टीम सॉफ्टवेअर
3%
ब्लॉग
33%
लैंग्वेज ट्रांसलेटर
RAM चे विस्तारित रूप कोणते?
Anonymous Quiz
22%
Read Access Memory
71%
Random Access Memory
3%
Read Audio Memory
4%
Random Access Module
Forwarded from NET SET Exam
नेट सेट विषयक सर्व व्हिडिओ पहा.
Subscribe & share
Teligram
https://t.me/NETSETTETExam
सेट नेट पेपर १ संपूर्ण माहिती - https://youtu.be/gQC2VEkhnqQ
नेट सेट सविस्तर मराठीतून अभ्यासक्रम - https://youtu.be/hDbqF2Mwl6g
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - माहिती तंत्रज्ञान ICT - https://youtu.be/ep3F6txV6PQ
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संशोधन अभियोग्यता - https://youtu.be/pfXJ6G8KDwE
सेट प्रशापत्रिका पेपर १ जून २०१९ चर्चा - https://youtu.be/q63Dllot5FE
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - उच्च शिक्षण प्रणाली - https://youtu.be/m7Dd470fny8
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/24JSh7lw9SY
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - मानव आणि पर्यावरण विकास - https://youtu.be/-2bB20mqjA8
संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/ep3F6txV6PQ
सेट नेट परीक्षेचे स्वरूप - https://youtu.be/fLzdzq3nYas
अध्यापन अभियोग्याता - https://youtu.be/NRXDm-TtkVI
संशोधन अभियोग्याता - https://youtu.be/Z6Xcj2DQ1NM
अध्यापन अभियोग्यता - https://youtu.be/Nyodo6RIZz4
संभाव्य प्रश्न (संशोधन अभियोग्यता) - https://youtu.be/G1Pb00aztkk
उच्च शिक्षणाचा विकास - https://youtu.be/p4wdM_vMy6o
सर्वेक्षण पद्धत - https://youtu.be/xh8MOjVjkSQ
नेट सेट परीक्षा - विश्लेषणात्मक चर्चा - https://youtu.be/TGZztI5f-9Q
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/NIGZiRzUvvM
नेट सेट परीक्षा पेपर १ आणि २ संदर्भ (सर्व विषय) - https://youtu.be/8nk9xLQjATo
👍आणखी नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशान साठी NET SET TET Exam हे YouTube चॅनल subscribe करून बेल बटण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तात्काळ मिळेल.

NET SET Exam
https://t.me/Net,Set,Exam
गाईच्या एका कळपातील पायांची संख्या डोक्याच्या संख्येच्या दुप्पटीहून14 ने जास्त आहे. तर कळपातील गाईंची संख्या किती?
Anonymous Quiz
12%
9
55%
7
19%
5
14%
10
रवी त्याच्या बहिणी पेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला असेल तर बहिणीचा जन्म वार कोणता?
Anonymous Quiz
14%
सोमवार
51%
शुक्रवार
18%
रविवार
18%
मंगळवार
10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घना पासून 2सेंटीमीटर बाजू असलेले किती घन तयार होतील?
Anonymous Quiz
34%
125 घन
31%
64 घन
27%
100 घन
8%
110 घन
Updated SECOND EDITION
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. PET पेपरच्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धतीवर प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

PET exam गणितीय प्रश्न महत्वपूर्ण माहिती
१एकर= ४००० चौ .मी
१मीटर= १०० सेंटिमीटर
अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
पाव मीटर = २५ सेंटिमीटर
पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
१ लीटर = १००० मिलिलीटर
अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
पाव लीटर = २५० मिलिलीटर पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम
पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
१ किलोमीटर = १००० मीटर
अर्धा किलोमीटर =५०० मीटर
पाव किलोमीटर =२५० मीटर
पाऊण किलोमीटर =७५० मीटर
१हजार=१०००
अर्धा हजार =५००
पाव हजार =२५०
पाऊण हजार =७५०
१२ इंच =१ फूट
३ फूट =१ यार्ड
१ मैल =५२८० फूट
१ क्विंटल =१००किलोग्रॅम
अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
१ टन= १० क्विंटल
🎯वर्तुळ -सूत्र
त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

@घनफळ -
इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
घनचितीची बाजू = ∛घनफळ
घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
इतर भौमितिक सूत्रे -
समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
वक्रपृष्ठ = πrl
शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी
@बहुभुजाकृती -
n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम ----------संशोधनाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
38%
मूलभूत
22%
उपयोजित
33%
कृती
6%
ऐतिहासिक
----------संशोधनास वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते.
Anonymous Quiz
41%
सर्वेक्षण
22%
प्रायोगिक
28%
ऐतिहासिक
9%
कृती
प्रायोगिक संशोधन पद्धती --------यांनी मांडली.
Anonymous Quiz
45%
जॉन ड्यूई
20%
जेम्स मिल
19%
रॉजर बेकन
16%
कर्ट लेविन
समीर चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या एक चतुर्थांश आणि बहिणी माझ्या वयाच्या दोन-तृतीयांश असेल तर समीर रीमा व त्यांचे वडील यांच्या वयाचे गुणोत्तर प्रमाण किती असेल?
Anonymous Quiz
16%
3: 2: 8
37%
3: 4: 8
32%
2: 3: 8
15%
4: 3: 8
ऐश्वर्या सूर्याच्या मावळतीच्या दिशेने तोंड करून उभी होती. तेथून ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने45° वळाली. पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180°वळाली .नंतर ती घड्याळाच्या दिशेने225° वळाली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Anonymous Quiz
20%
पूर्व
46%
पश्चिम
23%
उत्तर
11%
दक्षिण
CPU चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
71%
Central processing unit
19%
Controle processing unit
8%
Computer permanant unit
1%
Common public unit