SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from K'Sagar Publications
.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पृथ्वी गोल असल्याची कल्पना प्रथम मांडली ....
- ग्रीकांनी

🔹२) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिवलन किंवा .... असे म्हणतात.
- पृथ्वीची दैनिक गती

🔸३) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिभ्रमण किंवा .... असे म्हणतात.
- पृथ्वीची वार्षिक गती

🔹४) पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूंतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे ....
- अक्षवृत्त

🔸५) रेखावृत्ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील .... जाणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या काल्पनिक रेषा होत.
- दक्षिण-उत्तर

✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
Forwarded from K'Sagar Publications
◾हिम (फ्रॉस्ट) तयार होण्यासाठी

(१) मोकळे आकाश असावे लागते. (२) वारा अत्यल्प असणे किंवा मुळीच नसणे आवश्यक असते. (३) सापेक्ष आर्द्रता कमी असावी लागते. (४) हवेचे तापमान ० किंवा त्याहून कमी असावे लागते.
Anonymous Quiz
8%
फक्त १, २ व ४
38%
फक्त १, २ व ३
40%
१ ते ४ सर्व
15%
फक्त १, ३ व ४
Forwarded from K'Sagar Publications
◾खाली ढगांचे प्रकार दिले आहेत. त्यांपैकी कोणता एक प्रकार स्वच्छ व चांगली हवा दर्शवित नाही ?
Anonymous Quiz
7%
सिरस
25%
क्युम्युलस
51%
अल्टोक्युम्युलस
16%
क्युमुलोनिंबस
Forwarded from K'Sagar Publications
◾ समशीतोष्ण क्षेत्रांतील काही मोठी सरोवरे स्थानिक हवामानावर परिणाम घडवितात; परंतु त्यासाठी ही स्थिती आवश्यक असते ....
Anonymous Quiz
6%
सरोवर उथळ असणे.
44%
सरोवराची समुद्रसपाटीपासूनची उंची भरपूर असणे.
41%
हिवाळ्यात सरोवरावरून बाहेरच्या दिशेने वारा वाहणे.
9%
आसपासच्या जमिनीवरून येणारे पाणी सरोवरात साठणे.
UGC invites applications from Faculty Members & Research Scholars from Higher Educational Institutions to participate in the 6 Days’ Basic Training Programme in Indian Knowledge System.

Late date: 15th October, 2024

Read the UGC Letter👉 https://www.ugc.gov.in/pdfnews/7552198_Bharatiya-Jnana-Parampara-Letter.pdf
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

निरीक्षक पदासाठी पात्रता पुढीलप्रमाणे
1. कोणत्याही विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
2. MSCIT व समकक्ष.. ADV मध्ये पहा
3. मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट 2024 चे शेड्युल जाहीर*
सर्व याद्या खाली दिलेल्या लिंक ला फॉलो करून डाउनलोड करू शकता.
https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/

1. पेट परीक्षेसाठीचे वेळापत्रक.
2. पेट परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी.
3. पेट परीक्षेसाठी अपात्र विद्यार्थ्यांची यादी.
4. पेट परीक्षेसाठी पात्र एक्सामटेड (नेट/सेट) विद्यार्थ्यांची यादी.
5_6301085393987047582.pdf
396.9 KB
5_6301085393987047582.pdf