SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from SET/NET- 2026
381) SAFA हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
40%
A) अंध
34%
B) मानसीकरीत्या अपंग
11%
C) पंगू
16%
D) वरीलपैकी नाही
Forwarded from SET/NET- 2026
'BULL' हा शब्द सांकेतिक लिपीत 2-21-12-12 असा लिहिला जातो,तर 'COW' हा शब्द कसा लिहाल?
Anonymous Quiz
12%
3-14-22
22%
3-15-24
60%
3-15-23
6%
3-14-21
एका सांकेतिक भाषेत 'धरपकड' हा शब्द 'डकपरध 'असा लिहीत असतील, तर 'जलदपथ'हा शब्द कसा लिहितात?
Anonymous Quiz
7%
पथलजद
12%
जलपथद
76%
थपदलज
5%
लदजपथ
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गणिती चिन्हांचा योग्य गट निवडा
824 ? 8 ? 77 ? 26
Anonymous Quiz
23%
÷ + =
40%
÷ = +
19%
+ _ ×
18%
= × +
गजानन आपल्या घरापासून पूर्वेला 15 किलो मीटर गेल्यावर डावीकडे वळून 8 किमी गेला.पुन्हा डावीकडे वळून 5 किमी गेल्यावर उजवीकडे वळला आणि 4 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून 10 किमी गेला. आता तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल आणि घराच्या कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
18%
12 किलोमीटर दक्षिणेस
38%
12 किलोमीटर उत्तरेस
25%
19 किलोमीटर उत्तरेस
19%
9 किलोमीटर पश्चिमेस
राजीव सुनीताचा भाऊ. सुनिता सखुची मुलगी. सखू माधवची सून; तर माधव राजीवचे कोण?
Anonymous Quiz
67%
आजोबा
11%
पंजोबा
13%
काका
9%
पिता
भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
18%
व्हीएसएनएल
59%
बीएसएनएल
19%
एमटीएनएल
4%
यापेक्षा वेगळे
इंटरनेटच्या माध्यमातून धमकी देणे किंवा अश्लील संदेश पाठवणे अशा सायबर गुन्हयास -------------म्हणतात.
Anonymous Quiz
65%
सायबर स्टॉकिंग
17%
हॅकिंग
10%
हायजॅक करणे
9%
फ्रॉड
खालीलपैकी सर्वात मोठा नैसर्गिक हवा प्रदूषक कोणता आहे?
Anonymous Quiz
17%
बाष्पीभवन
8%
भूकंप
22%
वारा
52%
ज्वालामुखी उद्रेक
डोळ्यांचा दाह, डोळे चुरचुरणे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे घडून येते?
Anonymous Quiz
11%
ओझोन
34%
नायट्रस ऑक्साईड
39%
सल्फर डाय ऑक्साईड
15%
कार्बन डाय-ऑक्साइड
संशोधकांसाठी अत्यंत प्रेरणादायी बातमी

मकर संक्रांती निमित्त एक गोड बातमी.
भारताच्या पदार्थविज्ञान (Physics) विषयातील शस्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना फ्रांस सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट (Ordre National du Metrite) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संक्रातीला तिळगुळ घ्या गोड बोला असे आपण म्हणतो. फ्रांस ने चक्क गोडबोलेनाच पुरस्कार दिला. अत्यंत कठीण परिश्रम करून एखादी भारतीय व्यक्ती असा पुरस्कार मिळवते व ते ही मूलभूत विज्ञान क्षेत्रात हे खरोखरच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे. त्यांचा कार्याविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाईट ची लिंक शेअर करत आहे.
http://rmgodbole.in/
PET परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी पेपर एकच्या अभ्यासावर भर देणे अपेक्षित आहे, पेपर एक उत्तीर्ण झाला तरच PET पेपर दोन देता येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर एकचे अभ्यासक्रमातील सर्व घटक काळजीपूर्वक अभ्यासावेत, प्रश्न सोडविण्याचा सराव करावा, तसेच ज्या विद्यार्थ्यास एखादा घटक आत्मसात आहे , त्याच्याकडून तो घटक शिकून घ्यावा.
संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम ----------लिहावे.
Anonymous Quiz
48%
संशोधन समस्या विषय
31%
विद्यापीठाचे नाव
17%
संशोधकाचे नाव
4%
पदवीचे नाव
-----------संशोधन हे गतकाळाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
15%
प्रायोगिक
13%
उपयोजित
14%
सर्वेक्षण
57%
ऐतिहासिक
किंमत आणि वेळ यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे
Anonymous Quiz
7%
तार
10%
टेलेक्स
19%
फॅक्स
64%
ई-मेल