Forwarded from SET/NET- 2026
468) व्यक्तिमत्त्व म्हणजे पुढील बाबींचा गुणाकार होय.
Anonymous Quiz
57%
A) आदर्श मूल्ये आणि संस्कृती
15%
B) चांगले आरोग्य आणि दूरदृष्टी
18%
C) उच्च शिक्षण आणि संस्कृती
10%
D) अनुवंशिकता व परिस्थिती
Forwarded from SET/NET- 2026
469) खालीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे ?
Anonymous Quiz
25%
A) गवत - टोळ - ससाणा - साप
11%
B) टोळ - गवत - साप - ससाणा
55%
C) गवत - टोळ - साप - ससाणा
9%
D) ससाणा - साप - टोळ - गवत
Forwarded from SET/NET- 2026
470) ……………………… संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते.
Anonymous Quiz
57%
A) प्रायोगिक
19%
B) ऐतिहासिक
15%
C) वर्णनात्मक
9%
D) व्यक्ती अभ्यास
Forwarded from SET/NET- 2026
371) जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत.ह्यातील एक पश्चिम घाट आहे, तर दुसरे कोणते ?
Anonymous Quiz
25%
A) पूर्व घाट
32%
B) पूर्व हिमालय
10%
C) राजस्थान वाळवंट
33%
D) सुंदरबन
Forwarded from SET/NET- 2026
372) ISDN चे विस्तारीत रुप शोधा.
Anonymous Quiz
30%
A) Integrated Service Digital Network
37%
B) Internet Service Digital Network
30%
C) International Service Digital Network
3%
D) None of these
Forwarded from SET/NET- 2026
373) संशोधनाचा दर्जा …………………… वरूण निर्धारीत होईल.
Anonymous Quiz
9%
A) संशोधकाच्या व्यक्तीमत्त्वावरून
8%
B) मार्गदर्शकाच्या तत्त्वज्ञानावरून
49%
C) संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून
34%
D) संशोधना प्रबंधावरून
Forwarded from SET/NET- 2026
374) खालीलपैकी कोणती लोकशाही प्रधान पद्धती नाही ?
Anonymous Quiz
53%
A) दिग्दर्शन
22%
B) कृतिसत्र
16%
C) परिसंवाद
10%
D) चर्चासत्र
Forwarded from SET/NET- 2026
375) विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेण्याकरीता पुढील मुलाखात पद्धती उपयोगात येते.
Anonymous Quiz
19%
A) मार्गदर्शक मुलाखात
14%
B) माहितीदायक मुलाखात
18%
C) रोगचिकित्सक मुलाखात (Diagnostic Interview)
49%
D) यापैकी सर्व
Forwarded from SET/NET- 2026
376) खालीलपैकी कोणते जनसंप्रेषणाचे माध्यम भारत सरकारने 2013 मध्ये बंद केले ?
Anonymous Quiz
74%
A) तारसेवा
6%
B) पार्सल सेवा
9%
C) डाकसेवा
12%
D) मनिऑर्डर सेवा
Forwarded from SET/NET- 2026
379) भारतातील विद्यापिठांमधून पीएच.डी. स्तरावरील शोधप्रबंधाचे संग्रह करणारे ………………… हे ऑनलाईन ज्ञानभंडार आहे.
Anonymous Quiz
10%
A) अरनेट(ERNET)
17%
B) इनफ्लिबनेट(INFLIBNET)
66%
C) शोधगंगा(SHODGANGA)
7%
D) मूक(MOOC)
Forwarded from SET/NET- 2026
381) SAFA हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
40%
A) अंध
34%
B) मानसीकरीत्या अपंग
11%
C) पंगू
16%
D) वरीलपैकी नाही
'BULL' हा शब्द सांकेतिक लिपीत 2-21-12-12 असा लिहिला जातो,तर 'COW' हा शब्द कसा लिहाल?
Anonymous Quiz
12%
3-14-22
22%
3-15-24
60%
3-15-23
6%
3-14-21
एका सांकेतिक भाषेत 'धरपकड' हा शब्द 'डकपरध 'असा लिहीत असतील, तर 'जलदपथ'हा शब्द कसा लिहितात?
Anonymous Quiz
7%
पथलजद
12%
जलपथद
76%
थपदलज
5%
लदजपथ
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गणिती चिन्हांचा योग्य गट निवडा
824 ? 8 ? 77 ? 26
824 ? 8 ? 77 ? 26
Anonymous Quiz
23%
÷ + =
40%
÷ = +
19%
+ _ ×
18%
= × +
गजानन आपल्या घरापासून पूर्वेला 15 किलो मीटर गेल्यावर डावीकडे वळून 8 किमी गेला.पुन्हा डावीकडे वळून 5 किमी गेल्यावर उजवीकडे वळला आणि 4 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून 10 किमी गेला. आता तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल आणि घराच्या कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
18%
12 किलोमीटर दक्षिणेस
38%
12 किलोमीटर उत्तरेस
25%
19 किलोमीटर उत्तरेस
19%
9 किलोमीटर पश्चिमेस
राजीव सुनीताचा भाऊ. सुनिता सखुची मुलगी. सखू माधवची सून; तर माधव राजीवचे कोण?
Anonymous Quiz
67%
आजोबा
11%
पंजोबा
13%
काका
9%
पिता
ट्विटरचा वापर हा साधारणपणे यासाठी केला जातो
Anonymous Quiz
7%
गुप्त माहितीचे आदान-प्रदान
9%
इलेक्ट्रॉनिक मेल
17%
आंतर व्यक्ती संज्ञापन
67%
मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन
भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
18%
व्हीएसएनएल
59%
बीएसएनएल
19%
एमटीएनएल
4%
यापेक्षा वेगळे
इंटरनेटच्या माध्यमातून धमकी देणे किंवा अश्लील संदेश पाठवणे अशा सायबर गुन्हयास -------------म्हणतात.
Anonymous Quiz
65%
सायबर स्टॉकिंग
17%
हॅकिंग
10%
हायजॅक करणे
9%
फ्रॉड