नोकरीचं गाव मिळाल्याचा आनंद..क्षणार्धात बाप गेल्याच दुःख..
मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची उदात्त संवेदनशीलता
जुन्नर तालुक्यातील ‘विरणक’ नामक शिक्षकाने अनुभवला माणुसकीचा उमाळा.
कोल्हापूर/मारुती फाळके
धरणीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरून करून पोटच्या लेकाला मास्तर करण्यासाठी हयातभर राबलेला बाप..वाटेला डोळे लावून बसलेला…
अलीकडच्या काळात शासकीय नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झालीय.नोकरी असली की जीवनप्रवासाची गाडी योग्य वळण घेते असं म्हणतात.नोकरीसाठी हजर झालेल्या
माझ्या मुलाला कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतं गाव मिळणार? अनोळखी गाव,अनोळखी माणसं..साराच अनभिज्ञ प्रवास..
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज समुपदेशन प्रक्रियेने शाळा घेण्यासाठी आलेल्या जुन्नर तालुक्यातील हरिभाऊ विरणक या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पवित्र पोर्टल मधून शिक्षण सेवक पदी रुजू होण्यासाठी दाखल झालेला जुन्नर तालुक्यातील ‘हरिभाऊ विरनक’ नावाचे शिक्षक आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नोकरीचे गाव घेण्यासाठी आले असताना पाठीमागे वडील गेल्याची दुःखद बातमी कानावरती येते.सार अवसान गळून पडतं..हयातभर काबाडकष्ट करून मूलग्याला शिक्षक झालेला बघण्याचं बापाचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं.
समुपदेशन प्रक्रिया चालू असताना हा प्रसंग घडला..जिल्हा परिषद प्रशासन आणि उपस्थित सर्व नवनियुक्त शिक्षकाच काळीज हेलावून गेलं.
या प्रसंगांमध्ये जिल्हा परिषदेचे संवेदनशील मनाचे सीईओ एस. कार्तिकेयन यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या शिक्षकाला जुन्नर तालुक्यातील त्याच्या गावाला जाण्यासाठी स्वतःच्या गाडीची सोय करून देतात. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी स्वतःची गाडी पाठवून ‘अधिकारपणातील ही माणुसकीच्या ओलाव्याचे’ दर्शन घडवणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या निकोप,निखळ आणि निर्व्याज स्वभावाची संवेदनशीलता उपस्थितांनी अनुभवली.
हाती नोकरीची ऑर्डर, जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमके त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचे मृत्यू झाल्याचा. मन सुन्न करणारी ही घटना. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला सामोरे जावे लागले. वडिलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आधार दिला. शिक्षकाचे सांत्वन केले आणि वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाची सोय केली.
यापूर्वी झालेल्या समुपदेशन शिक्षक बदली प्रक्रियेत संपूर्ण जिल्ह्याने सीईओंच्या संवेदनशील,कर्तव्यदक्ष आणि माणुसकीच्या स्वभावाचे दर्शन घडले आहे. मुलाखतीवेळी सुद्धा परगावच्या उमेदवाराची निवासाची सोय करणारा हा अधिकारी विरळाच! याची देही याची डोळा हा प्रसंग पाहताना मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्याही भावनांचा बांध फुटला आणि नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आज गुरुवारी २७ जून रोजी सर्किट हाऊस विश्रामगृह येथे शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. समुपदेशनाने पदस्थापना करण्यात येत आहे.
समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला. समुपदेशन साठी आलेल्या शिक्षकांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती सीईओ कार्तिकेयन एस यांना समजली. मुख्य कार्यकारी अधिकारी सभागृहाबाहेर आले. त्या शिक्षकाचे सांत्वन केले. धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले. ड्रायव्हरला सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेमन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या.
म्हणून जिल्हा परिषदेचे तरुण,होतकरू,संवेदनशील मनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन हे कोल्हापूर जिल्हा परिषद कडे हजर झाल्यापासून समस्त जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्यातील सचोटी आणि माणूसपणाच्या ओलाव्याचा निखळ झरा आहे अशाच भावना समस्त शिक्षकातून उमटल्या.

PET-2024_Notification_and_Schedule.pdf
127.9 KB
PET-2024_Notification_and_Schedule.pdf
*PET Exam 2024*
*पेट परीक्षा पेपर एक :.संशोधन पद्धती 15 सराव प्रश्न*
PET परीक्षेत पेपर एक मध्ये संशोधन पद्धती विषयाचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याची तयारी करण्यासाठी महत्वाचे सराव प्रश्न पुढीप्रमाणे आहेत.
*१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर
*२)............ संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√
*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना
*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण
*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√
*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√
*७). संशोधनात संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?*
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid
*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√
*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√
*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√
*११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे.*
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
*१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला. जातो.*
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
*१३. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.*
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
*१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.*
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
*१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे........ या प्रकारात येते.*
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
*1.PET परीक्षा पेपर पहिला '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स*
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा

*पेट परीक्षा पेपर एक :.संशोधन पद्धती 10 सराव प्रश्न*
*१.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
*2. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
*3. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
*4. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
*5. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
*6. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
*7. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
*8. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
*9. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
*10. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान

https://t.me/phd07

Telegram
SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Ctet admit card उपलब्ध
https://youtu.be/N8Mu3GFsrZk?si=3YcG02Qg8F-9ObcX

YouTube
CTET ADMIT CARD 7 JULY 2024| CTET हॉलटिकीट आले | REPORTING TIME | PAPER TIME | CTET EXAM 2024

#ctet2024 #ctet_admit_card_2024 #ctetadmitcard
ADMIT CARD DOWNLOAD LINK : -
https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/AuthCandCTET.a…

Final-Advt.-for-Ad-hoc-teachers.pdf
255.9 KB
Final-Advt.-for-Ad-hoc-teachers.pdf
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.

*PET Exam Update 2024*
*पेट परीक्षेतून पीएच.डी करण्याची सुवर्णसंधी*
*महाराष्ट्र राज्यातील 3 विद्यापीठांच्या पीएच.डी प्रवेशासाठीच्या पेट परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध*
महाराष्ट्र राज्यातील सध्या 3 विद्यापीठांच्या पीएच.डी पदवीच्या प्रवेशासाठी आवश्यक पेट परीक्षेची (PET Exam) जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी खालील विद्यापीठांच्या वेबसाईट बघून पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी अंतिम दिनांकापूर्वी अर्ज करता येईल. पीएच.डी प्रवेश परीक्षेत पेपर एकमध्ये संशोधन पद्धती विषयावर प्रश्न विचारले जातात, त्याचे सराव प्रश्नही या लेखसोबत देण्यात आले आहेत.
*पेट परीक्षा जाहिरात प्रसिद्ध*
*1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे*
*2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर*
*3. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ*
*PET EXAM Paper 1 - संशोधन पद्धती 25 सराव प्रश्न.*
PET परीक्षेत पेपर एक मध्ये संशोधन पद्धती विषयाचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याची तयारी करण्यासाठी महत्वाचे सराव प्रश्न पुढीप्रमाणे आहेत.
*१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर
*२)............ संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√
*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना
*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण
*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√
*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√
https://t.me/phd07
*७). संशोधनात संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?*
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid
*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√
*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√
*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√
*११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे.*
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
*१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला. जातो.*
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
*१३. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.*
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
*१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.*
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
https://t.me/phd07
*१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे........ या प्रकारात येते.*
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
*1.PET परीक्षा पेपर पहिला '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स*
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शैक्षणिक संशोधन - संपादक डॉ.ह. ना. जगताप
4. शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह

*16.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
*17. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
*18. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
*19. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
*20. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
https://t.me/phd07
*21. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
*22. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
*23. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
*24. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
*25. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*

Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे पेट पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/3Jq0rzh
👉https://amzn.to/3Jq0rzh
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------

PET Notification_09072024_240710_083557.pdf
312.5 KB