Forwarded from SET/NET- 2026
351) जर OK = 4533, MACE = 393915, तर HURRY =
Anonymous Quiz
13%
A) 2463545472
50%
B) 2463545475
27%
C) 2463515175
9%
D) 2163545475
Forwarded from SET/NET- 2026
352) मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे ?
Anonymous Quiz
40%
A) नालंदा महाविहार
17%
B) चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स
34%
C) कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य
9%
D) यापैकी नाही
Forwarded from SET/NET- 2026
353) 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
7%
A) 1 मे
38%
B) 22 मे
21%
C) 1 डिसेंबर
33%
D) 22 जून
Forwarded from SET/NET- 2026
354) 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
28%
A) 2010
33%
B) 2012
22%
C) 2011
17%
D) 2014
Forwarded from SET/NET- 2026
355) FTP चे विस्तारीत रुप शोधा.
Anonymous Quiz
78%
A) File Transfer Protocol
6%
B) Fully Transfer Protocol
7%
C) Filter Transfer Protocol
10%
D) File Transfer Procedure
Forwarded from SET/NET- 2026
356) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे.जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले, तर सरासरी 11 येते, तर शिक्षकाचे वय किती ?
Anonymous Quiz
43%
A) 51 वर्षे
23%
B) 50 वर्षे
20%
C) 48 वर्षे
14%
D) 45 वर्षे
Forwarded from SET/NET- 2026
357) जर एका सांकेतिक भाषेत RICKSHAW ला PKAMQJYY असे लिहीले जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत BICYCLE ला कसे लिहिले जाईल ?
Anonymous Quiz
23%
A) DKEAENG
28%
B) DGEWAJC
22%
C) ZGAWAJC
28%
D) ZKAAANC
Forwarded from SET/NET- 2026
358) ऐतिहासिक संशोधनातील माहिती संकलनाची दुय्यम स्त्रोत कोणते ?
Anonymous Quiz
25%
A) किल्ले व लेणी
33%
B) वर्तमानपत्र व नियतकालिक
17%
C) नाणी व मुर्ती
26%
D) सरकारी कागदपत्रे व आत्मचरित्रे
Forwarded from SET/NET- 2026
359) माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या साठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?
Anonymous Quiz
68%
A) प्रोटोकॉल
7%
B) नियम
15%
C) इन्टरनेट
10%
D) नोडस्
Forwarded from SET/NET- 2026
361) मॅक ओ.एस.एक्स. सव्हर्र ही.......................... ऑपरेटिंग सिस्टीम आहे ?
Anonymous Quiz
48%
A) नेटवर्क
25%
B) डिस्क
18%
C) मिक्स
9%
D) वैयक्तीक
Forwarded from SET/NET- 2026
362) ……………………… हे संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानले जाते.
Anonymous Quiz
21%
A) आंतर वैयक्तीक संप्रेषण
10%
B) आत्मसंवाद
51%
C) समुहांतर्गत संप्रेषण
18%
D) जन संप्रेषण
Forwarded from SET/NET- 2026
363) क्योटो प्रोटोकोलचा प्रमुख उद्देश …………होता.
i) ओझोन पातळीत घट ii) ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट iii) ऑक्सीजनमध्ये घट iv) क्लोरीनमध्ये घट
i) ओझोन पातळीत घट ii) ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट iii) ऑक्सीजनमध्ये घट iv) क्लोरीनमध्ये घट
Anonymous Quiz
19%
A) i
22%
B) ii
29%
C) i, ii
30%
D) i, ii, iii, iv
Forwarded from SET/NET- 2026
364) कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे ?
"सुमारे 30 वर्षे जगतो,सारनाथशी जोडलेला, आशियाई च आफ्रिकन असे दोन प्रकार"
"सुमारे 30 वर्षे जगतो,सारनाथशी जोडलेला, आशियाई च आफ्रिकन असे दोन प्रकार"
Anonymous Quiz
37%
A) सिंह
34%
B) हत्ती
14%
C) वाघ
15%
D) घोडा
Forwarded from SET/NET- 2026