Forwarded from SET/NET- 2026
342) अनिता मुक्ताला म्हणाली, “तुझ्या वडिलांची मेव्हणी ही माझ्या भावाची एकुलती एक मावशी लागते, तर अनिता मुक्ताची कोण ?
Anonymous Quiz
54%
A) बहिण
13%
B) आई
29%
C) आतेबहिण
4%
D) मुलगी
Forwarded from SET/NET- 2026
343) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बोट : स्पर्श:: मेंदू : ?
Anonymous Quiz
3%
A) वाचन
11%
B) हालचाल
79%
C) विचार
7%
D) निरीक्षण
Forwarded from SET/NET- 2026
345) …………………… हे सर्च इंजिन आहेत.
i) याहू ii) मोझिला फायरफॉक्स iii) अल्टाविस्टा
iv) ॲपल सफारी v) हॉटबॉट vi) वेबक्रॉलर
i) याहू ii) मोझिला फायरफॉक्स iii) अल्टाविस्टा
iv) ॲपल सफारी v) हॉटबॉट vi) वेबक्रॉलर
Anonymous Quiz
27%
A) i, ii, iii व v
23%
B) i, iii व v
38%
C) i, ii, iv व vi
12%
D) i, iii, v व vi
Forwarded from SET/NET- 2026
346) विकास प्रक्रियेतील अ-शासकीय घटक कोणता ?
Anonymous Quiz
16%
A) सार्वजनिक विद्यापीठे
67%
B) कॉरपोरेट हाऊस/नागरी समाज
11%
C) शासकीय विभाग
6%
D) शासन मंत्रालय
Forwarded from SET/NET- 2026
347) खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा स्थळ दिवस' म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
26%
A) 20 नोव्हेंबर
33%
B) 18 एप्रिल
27%
C) 25 डिसेंबर
13%
D) 10 एप्रिल
Forwarded from SET/NET- 2026
348) समुपदेशनासाठी सर्वात वैध व मूलभूत साधन / तंत्र ……………… हे आहे.
Anonymous Quiz
22%
A) प्रश्नावली
11%
B) शोधिका
38%
C) मुलाखत
29%
D) मानसशास्त्रीय चाचण्या
Forwarded from SET/NET- 2026
349) ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
Anonymous Quiz
15%
A) 1958
34%
B) 1972
35%
C) 1985
16%
D) 1995
Forwarded from SET/NET- 2026
350) बेसेल कराराचा संबंध ………………………… शी आहे.
Anonymous Quiz
29%
A) धोकादायक कचऱ्याची वाहतुक आणि साठवणूक
35%
B) जैवविविधतेस धोका
30%
C) घन कचऱ्यांचे व्यवस्थापन
7%
D) वाळवंटीकरण
Forwarded from SET/NET- 2026
351) जर OK = 4533, MACE = 393915, तर HURRY =
Anonymous Quiz
13%
A) 2463545472
50%
B) 2463545475
27%
C) 2463515175
9%
D) 2163545475
Forwarded from SET/NET- 2026
352) मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे ?
Anonymous Quiz
40%
A) नालंदा महाविहार
17%
B) चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स
34%
C) कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य
9%
D) यापैकी नाही
Forwarded from SET/NET- 2026
353) 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
7%
A) 1 मे
38%
B) 22 मे
21%
C) 1 डिसेंबर
33%
D) 22 जून
Forwarded from SET/NET- 2026
354) 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
28%
A) 2010
33%
B) 2012
22%
C) 2011
17%
D) 2014
Forwarded from SET/NET- 2026
355) FTP चे विस्तारीत रुप शोधा.
Anonymous Quiz
78%
A) File Transfer Protocol
6%
B) Fully Transfer Protocol
7%
C) Filter Transfer Protocol
10%
D) File Transfer Procedure
Forwarded from SET/NET- 2026
356) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे.जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले, तर सरासरी 11 येते, तर शिक्षकाचे वय किती ?
Anonymous Quiz
43%
A) 51 वर्षे
23%
B) 50 वर्षे
20%
C) 48 वर्षे
14%
D) 45 वर्षे
Forwarded from SET/NET- 2026
357) जर एका सांकेतिक भाषेत RICKSHAW ला PKAMQJYY असे लिहीले जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत BICYCLE ला कसे लिहिले जाईल ?
Anonymous Quiz
23%
A) DKEAENG
28%
B) DGEWAJC
22%
C) ZGAWAJC
28%
D) ZKAAANC
Forwarded from SET/NET- 2026
358) ऐतिहासिक संशोधनातील माहिती संकलनाची दुय्यम स्त्रोत कोणते ?
Anonymous Quiz
25%
A) किल्ले व लेणी
33%
B) वर्तमानपत्र व नियतकालिक
17%
C) नाणी व मुर्ती
26%
D) सरकारी कागदपत्रे व आत्मचरित्रे
Forwarded from SET/NET- 2026
359) माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या साठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?
Anonymous Quiz
68%
A) प्रोटोकॉल
7%
B) नियम
15%
C) इन्टरनेट
10%
D) नोडस्