Forwarded from NET SET Exam
YouTube
NET SET PET Exam | संशोधन अभियोग्यता - संपूर्ण| Research Aptitude| set net pet exam information
#संशोधनअभियोग्यता #ResearchAptitude #NETSETTETExam #NETSETEXAMPAPER1
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
Forwarded from SET/NET- 2026
339) पशु शेती ……………………… टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.
Anonymous Quiz
32%
A) 12
38%
B) 21
21%
C) 32
8%
D) 45
Forwarded from SET/NET- 2026
340) फेब्रवारी 2019 मध्ये बी.ए.आर.सी.ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक प्रेक्षक असणारी हिंदी वृत्तवाहिनी कोणती होती ?
Anonymous Quiz
45%
A) आज तक
16%
B) न्यूज एटीन इंडिया
22%
C) झी न्यूज
16%
D) इंडिया टि.व्ही.
Forwarded from SET/NET- 2026
341) एका सांकेतीक भाषेत 135 ही संख्या 1925 अशी लिहतात, 256 ही संख्या 42536 अशी लिहतात, तर त्याच भाषेत 241 ही संख्या कशी लिहाल.
Anonymous Quiz
9%
1) 1461
20%
2) 1416
21%
3) 4116
50%
4) 4161
Forwarded from SET/NET- 2026
342) अनिता मुक्ताला म्हणाली, “तुझ्या वडिलांची मेव्हणी ही माझ्या भावाची एकुलती एक मावशी लागते, तर अनिता मुक्ताची कोण ?
Anonymous Quiz
54%
A) बहिण
13%
B) आई
29%
C) आतेबहिण
4%
D) मुलगी
Forwarded from SET/NET- 2026
343) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बोट : स्पर्श:: मेंदू : ?
Anonymous Quiz
3%
A) वाचन
11%
B) हालचाल
79%
C) विचार
7%
D) निरीक्षण
Forwarded from SET/NET- 2026
345) …………………… हे सर्च इंजिन आहेत.
i) याहू ii) मोझिला फायरफॉक्स iii) अल्टाविस्टा
iv) ॲपल सफारी v) हॉटबॉट vi) वेबक्रॉलर
i) याहू ii) मोझिला फायरफॉक्स iii) अल्टाविस्टा
iv) ॲपल सफारी v) हॉटबॉट vi) वेबक्रॉलर
Anonymous Quiz
27%
A) i, ii, iii व v
23%
B) i, iii व v
38%
C) i, ii, iv व vi
12%
D) i, iii, v व vi
Forwarded from SET/NET- 2026
346) विकास प्रक्रियेतील अ-शासकीय घटक कोणता ?
Anonymous Quiz
16%
A) सार्वजनिक विद्यापीठे
67%
B) कॉरपोरेट हाऊस/नागरी समाज
11%
C) शासकीय विभाग
6%
D) शासन मंत्रालय
Forwarded from SET/NET- 2026
347) खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा स्थळ दिवस' म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
26%
A) 20 नोव्हेंबर
33%
B) 18 एप्रिल
27%
C) 25 डिसेंबर
13%
D) 10 एप्रिल
Forwarded from SET/NET- 2026
348) समुपदेशनासाठी सर्वात वैध व मूलभूत साधन / तंत्र ……………… हे आहे.
Anonymous Quiz
22%
A) प्रश्नावली
11%
B) शोधिका
38%
C) मुलाखत
29%
D) मानसशास्त्रीय चाचण्या
Forwarded from SET/NET- 2026
349) ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
Anonymous Quiz
15%
A) 1958
34%
B) 1972
35%
C) 1985
16%
D) 1995
Forwarded from SET/NET- 2026
350) बेसेल कराराचा संबंध ………………………… शी आहे.
Anonymous Quiz
29%
A) धोकादायक कचऱ्याची वाहतुक आणि साठवणूक
35%
B) जैवविविधतेस धोका
30%
C) घन कचऱ्यांचे व्यवस्थापन
7%
D) वाळवंटीकरण
Forwarded from SET/NET- 2026
351) जर OK = 4533, MACE = 393915, तर HURRY =
Anonymous Quiz
13%
A) 2463545472
50%
B) 2463545475
27%
C) 2463515175
9%
D) 2163545475
Forwarded from SET/NET- 2026
352) मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे ?
Anonymous Quiz
40%
A) नालंदा महाविहार
17%
B) चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स
34%
C) कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य
9%
D) यापैकी नाही
Forwarded from SET/NET- 2026
353) 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
7%
A) 1 मे
38%
B) 22 मे
21%
C) 1 डिसेंबर
33%
D) 22 जून
Forwarded from SET/NET- 2026
354) 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
28%
A) 2010
33%
B) 2012
22%
C) 2011
17%
D) 2014
Forwarded from SET/NET- 2026
355) FTP चे विस्तारीत रुप शोधा.
Anonymous Quiz
78%
A) File Transfer Protocol
6%
B) Fully Transfer Protocol
7%
C) Filter Transfer Protocol
10%
D) File Transfer Procedure
Forwarded from SET/NET- 2026
356) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे.जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले, तर सरासरी 11 येते, तर शिक्षकाचे वय किती ?
Anonymous Quiz
43%
A) 51 वर्षे
23%
B) 50 वर्षे
20%
C) 48 वर्षे
14%
D) 45 वर्षे