SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
SET/NET/TAIT 2026
From loksatta.com https://www.loksatta.com/kgtocollege-news/mathematics-important-formulas-293378/
PET परीक्षेतील अंक गणितीय योग्यतेसाठी ही सूत्रे एकदा सर्वांनी बघून घ्यावीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट-नेट व पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील दहाही घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व प्रत्येक घटकानुसार 300 पेक्षा अधिक सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट-पेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. पेट पेपरच्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धतीवर प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from NET SET Exam
नेट सेट परीक्षा 2020

पेपर क्रमांक 1 घटक क्रमांक 2 "संशोधन अभियोग्यता" या घटकाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, संपूर्ण बघा

आपल्या जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा

Like, Subscribe and share

👇👇👇👇👇
https://youtu.be/zfJmuLd93Fs
👆👆👆👆👆
Forwarded from NET SET Exam
मानव विकास आणि पर्यावरण
https://netsettetexam.blogspot.com/2020/04/blog-post.html
Forwarded from NET SET Exam
समाजमिती या मूल्यमापन तंत्राचा शोध कोणी लावला
Anonymous Quiz
25%
मोरेनो
51%
स्पेन्सर
16%
लफेअर
8%
यापैकी नाही
Forwarded from NET SET Exam
उतारा आकलन या घटकावर 10 पैकी 10 गुण मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त व्हिडिओ.

नेट - सेट परीक्षा 2020

घटक 3 - उतारा आकलन


यापुढील नवीन व्हिडिओची लिंक YouTube च्या माध्यमातून मिळण्यासाठी NET SET TET Exam हे चॅनल Subscribe करून बिल्डर बेल बटन दाबा.

Like, comment & share

👇👇👇👇👇
https://youtu.be/0omCLxT7rgY
Forwarded from SET/NET- 2026
339) पशु शेती ……………………… टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.
Anonymous Quiz
32%
A) 12
38%
B) 21
21%
C) 32
8%
D) 45
Forwarded from SET/NET- 2026
340) फेब्रवारी 2019 मध्ये बी.ए.आर.सी.ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक प्रेक्षक असणारी हिंदी वृत्तवाहिनी कोणती होती ?
Anonymous Quiz
45%
A) आज तक
16%
B) न्यूज एटीन इंडिया
22%
C) झी न्यूज
16%
D) इंडिया टि.व्ही.
Forwarded from SET/NET- 2026
341) एका सांकेतीक भाषेत 135 ही संख्या 1925 अशी लिहतात, 256 ही संख्या 42536 अशी लिहतात, तर त्याच भाषेत 241 ही संख्या कशी लिहाल.
Anonymous Quiz
9%
1) 1461
20%
2) 1416
21%
3) 4116
50%
4) 4161
Forwarded from SET/NET- 2026
342) अनिता मुक्ताला म्हणाली, “तुझ्या वडिलांची मेव्हणी ही माझ्या भावाची एकुलती एक मावशी लागते, तर अनिता मुक्ताची कोण ?
Anonymous Quiz
54%
A) बहिण
13%
B) आई
29%
C) आतेबहिण
4%
D) मुलगी
Forwarded from SET/NET- 2026
343) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बोट : स्पर्श:: मेंदू : ?
Anonymous Quiz
3%
A) वाचन
11%
B) हालचाल
79%
C) विचार
7%
D) निरीक्षण
Forwarded from SET/NET- 2026
345) …………………… हे सर्च इंजिन आहेत.
i) याहू ii) मोझिला फायरफॉक्स iii) अल्टाविस्टा
iv) ॲपल सफारी v) हॉटबॉट vi) वेबक्रॉलर
Anonymous Quiz
27%
A) i, ii, iii व v
23%
B) i, iii व v
38%
C) i, ii, iv व vi
12%
D) i, iii, v व vi