भारतात बायोडिझेल प्रामुख्याने खालील पैकी कशापासून बनवले जाते?
Anonymous Quiz
43%
जट्रोफा
21%
डेलोनिक्स
17%
शीसे
19%
यापेक्षा वेगळी
जावा स्क्रिप्ट कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट आहे?
Anonymous Quiz
71%
मायक्रोसोफ्ट
13%
नेटस्केप
15%
सन मायक्रो सिस्टिम
1%
व्हाट्सअप
कोणत्या प्रकारची की डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी वापरली जाते?
Anonymous Quiz
11%
पब्लिक की
30%
प्रायव्हेट की
6%
लोकल की
53%
सिक्युअर की
अंजलीला तीन बहिणी आहेत,अंजली ला विकास हा एकच भाऊ आहे तर विकास ला किती बहिणी आहेत?
Anonymous Quiz
4%
दोन
27%
तीन
68%
चार
1%
पाच
अर्पिता ने शंभर पानांचे एका पुस्तकाचा चार पंचमांश भाग वाचला असेल तर तिने किती पाने वाचलेली नाहीत?
Anonymous Quiz
40%
20
15%
40
14%
60
31%
80
खालीलपैकी कोणती संख्यात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही?
Anonymous Quiz
27%
स्पष्टीकरणावर भर
23%
भाकिते व पूर्वीचे संशोधन यांची तुलना
16%
पूर्वीची निश्चित केलेली साधने
34%
चित्रमय स्वरूपाची माहिती
*TIFR MSc, PhD, and Integrated PhD (MSc + PhD) Admissions:*
https://skilloutlook.com/phd-research/tata-institute-of-fundamental-research-announces-phd-integrated-phd-admission-via-gs-2021-exam-on-07-march
*TIFR Graduate School Admissions 2021 Website:*
http://univ.tifr.res.in/gs2021/Subjects/Subjects.htm

SkillOutlook.com
Tata Institute of Fundamental Research Announces PhD & Integrated PhD Admission via GS 2021 Exam on 07 March | SkillOutlook.com
Mumbai, 02 January 2021: Tata Institute of Fundamental Research (TIFR), India’s premier institution for advanced research in fundamental sciences, has announced Admission to PhD and Integrated MSc-PhD Progarmmes for 2021. TIFR will conduct Entrance Test…
SET/NET/TAIT 2026
From loksatta.com https://www.loksatta.com/kgtocollege-news/mathematics-important-formulas-293378/
PET परीक्षेतील अंक गणितीय योग्यतेसाठी ही सूत्रे एकदा सर्वांनी बघून घ्यावीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट-नेट व पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील दहाही घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व प्रत्येक घटकानुसार 300 पेक्षा अधिक सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट-पेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. पेट पेपरच्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धतीवर प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from NET SET Exam
नेट सेट परीक्षा 2020
पेपर क्रमांक 1 घटक क्रमांक 2 "संशोधन अभियोग्यता" या घटकाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, संपूर्ण बघा
आपल्या जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा
Like, Subscribe and share
👇👇👇👇👇
https://youtu.be/zfJmuLd93Fs
👆👆👆👆👆

YouTube
NET SET PET Exam | संशोधन अभियोग्यता - संपूर्ण| Research Aptitude| set net pet exam information
#संशोधनअभियोग्यता #ResearchAptitude #NETSETTETExam #NETSETEXAMPAPER1
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
About this video - या व्हिडिओमध्ये संशोधन…
Forwarded from NET SET Exam
मानव विकास आणि पर्यावरण
https://netsettetexam.blogspot.com/2020/04/blog-post.html
https://netsettetexam.blogspot.com/2020/04/blog-post.html
Forwarded from NET SET Exam
समाजमिती या मूल्यमापन तंत्राचा शोध कोणी लावला
Anonymous Quiz
25%
मोरेनो
51%
स्पेन्सर
16%
लफेअर
8%
यापैकी नाही
Forwarded from NET SET Exam
उतारा आकलन या घटकावर 10 पैकी 10 गुण मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त व्हिडिओ.
नेट - सेट परीक्षा 2020
घटक 3 - उतारा आकलन
यापुढील नवीन व्हिडिओची लिंक YouTube च्या माध्यमातून मिळण्यासाठी NET SET TET Exam हे चॅनल Subscribe करून बिल्डर बेल बटन दाबा.
Like, comment & share
👇👇👇👇👇
https://youtu.be/0omCLxT7rgY

सेट नेट परीक्षा | घटक 3 उतारा आकलन | Unit 3 Comprehension || NET SET Exam || Set Net Exam
#netsettetexam #Comprehension #उतारा_आकलन #set_net_exam
Subscribe, Like, comment and share
join Teligram - https://t.me/NETSETTETExam
This video will be very useful for you to prepare for the upcoming set exam in December 2020. #setexam #setexam2020…
Subscribe, Like, comment and share
join Teligram - https://t.me/NETSETTETExam
This video will be very useful for you to prepare for the upcoming set exam in December 2020. #setexam #setexam2020…
Forwarded from NET SET Exam
YouTube
SET exam paper 1| मानव आणि पर्यावरण | प्रश्नपत्रिका विश्लेषण | Enivernment study| सेट परीक्षा पेपर 1
#setexampaper1
#NETSETTETEXAM #मानवआणिपर्यावरणविकास #Enivernmentstudyquestionpaper
#setnetexampaper1
#setexampaper1questionpaper
👍 नेट आणि सेट विषयक सर्व व्हिडिओ पुढील लिंकवर बघू शकता
👍सेट नेट परीक्षा पेपर १ संपूर्ण माहिती
https://youtu.be/gQC2VEkhnqQ…