Gr & sheti yojana
13K subscribers
104 photos
4 videos
62 files
3.14K links
Download Telegram
*खरीप पीक पाणी नोंदणीला मुदतवाढ*

*ई पीक पाहणी २०२१*
*अशी करा आपल्या मोबाईल वर ई 🌾पीक पाहणी*

👇🏻👇🏻

http://www.prabhudevalg.com/2021/09/e-peek-pahani-maharashtra.html
सोलर च्या वेबसाईटवर प्रॉब्लेम आहेत,
अनेक चुका आहेत,
आणि त्यावर विभाग काम करत आहे,
पेमेंट ची ऑपशन आलेल्या अर्जासाठी शक्यतो वितरण कार्यालयात करा,
ऑनलाईन करत असाल तर आपल्या जिमदारी ने करा
साईड बहुदा दुरुस्ती होई पर्यंत काही काळ बंद राहील

पुढील अपडेट येई पर्यंत वाट पहा
फोन करून मानसिक त्रास करून घेऊ नका व देऊ ही नका

धन्यवाद
*ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!*

*नवा अध्यादेश आणणार*

OBC reservation

👇🏻👇🏻👇🏻

http://www.prabhudevalg.com/2021/09/OBC%20Reservation.html
कुसुम सोलर योजनेची
वेबसाईट नवीन रजिस्ट्रेशन साठी बंद आहे,
सुरू होताच अपडेट येईल.
*मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय*
या आठ जिल्ह्यातील क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षण

असे असेल सुधारित आरक्षण
👇🏻👇🏻👇🏻


https://www.prabhudevalg.com/2021/09/-.html