Gr & sheti yojana
13K subscribers
104 photos
4 videos
62 files
3.16K links
Download Telegram
*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड योजनेंतर्गत आर्थिक मापदंड*


https://grnshetiyojna.in/dragon-fruit-estimate-2023/
*🐄गाई म्हशी, 🐐शेळी मेंढी, 🐓कुक्कुट पालन योजनेचे अर्ज सुरू*

*नवीन वेळापत्रक आले*

*तुमचा तालुका आहे का*

Navinya Purna yojana 2022

http://www.prabhudevalg.com/2022/12/navinya-purna-yojana-online-application.html

https://youtu.be/Vltt2AaZATM
*वडिलोपार्जित जमीन नावावर करणे झाले सोपे*

*आता फक्त 100 रुपयांत जमीन नावावर करा*👇👇

https://www.prabhudevalg.com/2022/12/jamin-vatani-patra.html
----------------------------------------------------
*असेच अपडेट तात्काळ मिळवण्याकरिता या खालील लिंकवर क्लिक करा*
👇

https://youtube.com/@GrShetiYojna
Photo from Jay Shivray
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक करिता उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी मतमोजणी प्रतिनिधी पास मिळण्यासाठी अर्जासोबत दोन रंगीत छायाचित्रे व आधार कार्डाचे छायांकित प्रत देऊन पास हस्तगत करावेत.
पास असल्याशिवाय मतमोजणीसाठी प्रवेश मिळत नाही.
*राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्र सरकार सर्व 81.35 कोटी लाभार्थ्यांना पुढच्या एक वर्षासाठी म्हणजे, एक जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य पुरवठा करणार आहे.*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.*


https://www.prabhudevalg.com/2022/12/extension-for-pm-gkay-2022.html