Gr & sheti yojana
13K subscribers
104 photos
4 videos
62 files
3.16K links
Download Telegram
Forwarded from PrabhuDevaLG Gr & Sheti Yojna
*राज्य शासनाचा मोठा निर्णय*

*दहीहंडी च्या पार्श्वभूमीवर दुर्घटना ग्रस्त गोविंदांना मिळणार आर्थिक साहहाय*

*मृत्यू झाल्यास १० लाख, तर अपघात झाल्यास ५ लाखाची होणार मदत*

*पहा काय आहे नियमावली*

https://www.prabhudevalg.com/2022/08/dahi-handi-2022.html
*धनगर समाजासाठी राज्य शासनाच मोठं गिफ्ट*

*12 योजना*
*वार्षिक 24,000 हजार चराई अनुदान*
*जमीन खरेदीला 75% अनुदान*
*कुक्कुटपालन अनुदान*
*वार्षिक ६०,००० शिष्यवृत्ती*

https://youtu.be/ZikuQExaYXc
*🚜tractor व कृषी अवजारे लॉटरी लागली*

*लाभार्थी यादी आली*

*पहा लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का*

https://grnshetiyojna.in/tractor-subsidy-beneficiary-list-2022/
*अतिवृष्टी, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य सरकारला आशियाई विकास बँक करणार मदत*

http://www.prabhudevalg.com/2022/08/adb-for-climate-change.html
*शेतकऱ्यांना ९०% अनुदानावर सोलर पंप*

*कुसुम सोलर पंप योजना २०२६ पर्यंत राबविण्यास मंजुरी*

https://grnshetiyojna.in/extension-for-kusum-scheme-mnre-2022/