परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स
(06/05/2020)
●●इराणने बदलले चलन●●
√ इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
√ इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
√ बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे.
√ अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं. हीच घसरण थांबवण्यासाठी इराणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
√ इराणने राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८ पासून सुरु होती.
अशीच महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★

●●🏆काश्मिरी पत्रकारांना पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार 🏆●●
◾️न्यूज एजन्सी Associated Press बरोबर कार्यरत जम्मू काश्मीर मधील तीन Photojournalist ...
√1. Dar Yasin,
√2. Mukhtar Khan
√3. Channi Anand
√ यांना feature photography करीता पत्रकारीतेतील आत्यंतिक मानाचा सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे .
√ जम्मू काश्मीर या राज्यातील कलम ३७० हटवल्यानंतर त्या राज्यात असलेल्या lockdown च्या दरम्यान Associated Press ने केलेल्या coverage साठी काढलेल्या फोटोसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

●●रामायण' ठरली जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका●●
√ रामायण मालिका पुन्हा प्रसारित केल्यानंतर मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेतही आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.
√ इतकंच नव्हे तर रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण' ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे.
√ या मालिकेनं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. दुरदर्शन वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
√ कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे घरी बसलेल्या प्रेक्षकांनी दूरदर्शनकडे जुन्या मालिका पुन्हा दाखवण्याची मागणी केली होती.
√ यानंतर दूरदर्शनने त्यांचे अनेक वर्ष जुन्या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. 'रामायण' आणि 'महाभारत', 'श्रीकृष्ण' या मालिका प्रेक्षकांना पाहाता येत आहेत.
√ रामायण मालिकेनं सर्व रेकॉर्ड मोडित काढत 16 एप्रिल रोजी 7.7 कोटी प्रेक्षकांसह जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली.

●●टेलर न्यूझीलंडचा सर्वोत्तम क्रिकेटपटू●●
√ अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा यंदाच्या वर्षात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला.
√ त्याने यंदा तिन्ही प्रकारांत शानदार कामगिरी करताना तिसऱ्यांदा ‘सर रिचर्ड हेडली’ पदक पटकावले.
√ यंदाच्याच सत्रात त्याने माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा बनवणा-या फलंदाजाचा मान मिळविला होता.
√ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रमही त्याने केला; आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
√ वेगवान गोलंदाज टिम साऊदी ‘सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू’ ठरला. केन विलियम्सनला ‘सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू’ म्हणून निवडण्यात आले.

●●संदीप कुमारीवर 4 वर्षांची बंदी●●
√ थाळीफेकपटू संदीप कुमारी हिच्यावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) उत्तेजक प्रकरणात दोषी सापडल्यामुळे चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे.
√ गुवाहाटी येथे जून २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान संदीप कुमारीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.
√ या स्पर्धेत कुमारीने ५८.४१ मीटर थाळीफेक करत सुवर्णपदक जिंकले होते.
√ मात्र ‘एनडीटीएल’ ला तिच्या नमुन्यातील उत्तेजकाचे प्रमाण शोधता आले नाही.
√ त्यामुळे हा नमुना कॅनडा येथील माँट्रियल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला.
√ तिने मेटेनोलोन हे उत्तेजक घेतल्याचे समोर आले.
√ ‘वाडा’ ने संदीप कुमारीचा अहवाल ‘एआययू’ च्या व्यवस्थापनाकडे पाठवला असून २६ जून २०१८ पासून पुढील चार वर्षे तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

MOST IMP TOPIC
परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स
(06/05/2020)
●●दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा ६२ जागांवर विजय●●
√ फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी ६२ जागा जिंकत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी ने भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला. भाजपला ८ जागा मिळाल्या.
√ या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकतर्फी विजय मिळवण्यात 'आप'ला यश आले. 'आप'ने २०१५ मध्ये ६७ जागा जिंकल्या होत्या.
√ अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा (२०१३, २०१५ आणि २०२०) दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत.
√ पक्षीय बलाबल (मतांची टक्केवारी):
◆ आपः ६२ (५३.५७%)
◆ भाजप: ०८ (३८.५१%)
◆ काँग्रेस: ०० (४.२६%)
◆ नोटा: --- (०.४६%)
◆ एकूणः ७०
●●अरविंद केजरीवाल●●
√ १) जन्म : १६ ऑगस्ट १९६८ रोजी सिवानी, जिल्हा, भिवानी (हरियाणा) येथे.
√ २) शालेय शिक्षण : हिसारमधील कॅम्पस स्कुल आणि सोनिपत येथील ख्रिश्चन मिशनरी स्कुल.
√ ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (IIT, Kharagpur) येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी. त्यानंतर १९८९ ते ९२ दरम्यान 'टाटा स्टील' मध्ये नोकरी.
√ ४) १९९५ मध्ये भारतीय महसूल सेवेत (Indian Revenue Service : IRS) दाखल. २००६ मध्ये IRS मधून स्वेच्छा निवृत्ती.
√ ५) मनिष सिसोदिया इत्यादींच्या साथीने ‘परिवर्तन' या जन चळवळीच्या तसेच 'कबीर' या NGO च्या माध्यमातून सार्वजनिक वितरण प्रणाली विद्युत वितरण बोर्ड, सामाजिक कल्याण योजना इत्यादींमधील भ्रष्टाचारविरुद्ध जनजागृती व लढा दिला.
√ ६) अण्णा हजारे, अरुणा रॉय, शेखर सिंग इत्यादींबरोबर राष्ट्रीय स्तरावर माहितीचा अधिकार कायदा आणण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता.
√ ७) २००६ साली त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी 'Public Cause Research Foundation' या संस्थेची त्यांनी स्थापना केली.
√ ८) २०११ मध्ये 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या गटाच्या माध्यमातून जनलोकपाल विधेयकासाठी त्यांनी लढा दिला. या चळवळीतूनच नोव्हेंबर २०१२ मध्ये ‘आम आदमी पक्षा'ची स्थापना करण्यात आली.
√ ९) २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘नवी दिल्ली' मतदारसंघातून मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना त्यांनी पराभूत केले तसेच 'आप' ने २८ जागांवर विजय मिळविला.
√ १०) २८ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. ४९ दिवस टिकलेल्या त्यांच्या सरकारने १४ फेब्रुवारी २०१४ रोजी राजीनामा दिला.
√ ११) २०१५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या 'आप' पक्षाने तब्बल ६७ जागा मिळवल्या आणि केजरीवालांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
√ १२) २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने ६२ जागा मिळवल्या. आणि फेब्रुवारी २०२० मध्ये केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.
√ १३) पुस्तके: स्वराज (२०१२)
√ १४) चरित्र: Arvind Kejriwal the Aam Aadmi Party: An Inside Look
√ १५) माहितीपट: An Insignificent Man (२०१७)
√ १६) पुरस्कार व सन्मानः
- मॅगसेसे पुरस्कार (२००६),
- सीएनएन-आयबीएन ऑफ द यिअर (२००६, २०१३),
- एनडीटीव्ही इंडियन ऑफ द यिअर (२०११),
- टाईम नियतकालिकाच्या जगातील सर्वात प्रभावी १०० - - - व्यक्तींमध्ये (२०१४)

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

परिक्षाभिमुख सामान्य ज्ञान
(06/05/2020)
समस्थानिके व त्यांचा उपयोग
√ 1. युरेनियम- 235 👉ऊर्जानिर्मिती, अणुबॉम्ब निर्मिती
√ 2. कोबाल्ट- 60 👉 कॅन्सरचा उपचार
√ 3. आयोडीन-1316 👉गॉयटर वर उपचार
√ 4. प्लुटोनियम- 239 👉अणुबॉम्ब निर्मिती
√ 5. अर्सेनिक- 74 👉ट्युमर शोधण्यासाठी
√ 6. सोडियम- 24 👉 रक्तातील गाठी शोधण्यासाठी
√ 7. ट्रिटियम- 👉अणुबॉम्ब निर्मिती
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

●●मूलद्रव्यांचे अस्तित्व●●
जगात
√ 1. हायड्रोजन -91%
√ 2. हेलियम - 9%
√ 3. इतर- <0.1%
पृथ्वीचे भुकवच यामध्ये
√ 1. ऑक्सिजन - 60.1%
√ 2. सिलिकॉन - 20.1%
√ 3. अल्युमिनियम - 6.1%
√ 4. हायड्रोजन - 2.9%
मानवी शरीरात
√ 1. हायड्रोजन - 60.5%
√ 2. ऑक्सिजन - 25.7%
√ 3. कार्बन - 10.7%
√ 4. नायट्रोजन - 2.4%

Yesterday Test Rank Wise Result.pdf
76.1 KB
काल आपण घेतलेल्या टेस्ट चा निकाल..👍👍👍👍
Yesterday test explanation..pdf
210 KB
काल आपण घेतलेल्या टेस्ट ची स्पष्टीकरणासह उत्तरे....
MOST IMP TOPIC
परिक्षाभिमुख चालू घडामोडी नोट्स
(07/05/2020)
🏆रणजी करंडक-2020🏆
√ आवृत्ती- 86 वी
√ कालावधी- डिसेंबर 2019 ते मार्च 2020
√ सहभागी संघ- 38
√ विजेता- सौराष्ट्र (पहिले विजेतेपद)
√ उपविजेता- बंगाल
√ अंतिम सामना अनिर्णीत राहिला. सौराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीचा जोरावर विजेतेपद पटकावले.
√ अंतिम सामन्याचा सामनावीर- अर्पित वसावदा
√ सर्वाधिक धावा- राहुल दलाल (अरूणाचल प्रदेश)
√ सर्वाधिक बळी- जयदेव उनाडकट (सौराष्ट्र)
●●या सिझनची वैशिष्ट्ये●●
√ चंदीगड संघाने या स्पर्धेत पदार्पण केले.
√विदर्भाच्या वासिम जाफरने रणजी स्पर्धेतील आपला 150 सामना खेळला. अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू.
√ मध्य प्रदेश संघाचा रवी यादव आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात आपल्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक साधणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
√ 12 फेब्रुवारी 2020 रोजी चंदीगड आणि मणिपूर या दोन संघात खेळला गेलेला सामना 60,000 वा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना होता.
●●स्पर्धेविषयी●●
√ ही स्पर्धा भारतात खेळली जाणारी अंतर्देशीय प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे.
√ भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रणजितसिंहजी यांचे नाव या स्पर्धेस देण्यात आले.
√ सुरूवात-1934
√ पहिले विजेतेपद- मुंबई
√ सर्वाधिक विजेतेपद- मुंबई (41 वेळा)
√ सर्वाधिक धावा- वासिम जाफर
√ सर्वाधिक बळी- राजिंदर गोयल
●●अलिकडील चार विजेतेपद●●
√ 🏆2016-17 - गुजरात
√ 🏆2017-18 - विदर्भ
√ 🏆2018-19 - विदर्भ
√ 🏆2019-20 - सौराष्ट्र

●●अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020●●
√ क्रमांक : 93वे
√ दिनांक : 10 ते 12 जानेवारी 2020
√ ठिकाण : उस्मानाबाद
√ अध्यक्ष : फ्रान्सिस दिब्रिटो
√ स्वागताध्यक्ष : नितीन तावडे
√ उद्घाटन : ना. धों. महानोर
●●फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याविषयी●●
√ वसई तालुक्यातील नंदाखाल येथे 4 डिसेंबर 1942 रोजी मराठी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या फादर दिब्रिटो यांचे शिक्षण नंदाखाल येथेच संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले.
√ त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.
√ 1972 साली त्यांनी कॅथालिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली.
√ ‘सुवार्ता' मासिकाच्या माध्यमातून त्यांनी विपुल जनजागृतीवर लेखन केले आहे. या मासिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि वेगवेगळे विषय, उपक्रम त्यांनी सातत्याने हाताळले.
√ 'हरित वसई' संरक्षण समिती'च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली.
√ 'सुबोध बायबल' - नवा करार' या अनुवादित पुस्तकासाठी फादर दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा 2013 या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
√ 1992 मध्ये पुणे येथे झालेल्या पंधराव्या मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
●●साहित्यिक कार्य●●
√ सुवार्ता मासिकाची धुरा सन 1983 मध्ये सांभाळायला सुरुवात केली. सुवार्ताच्या माध्यमातून त्यांनी साहित्य मेळावे आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. ग्रंथ जत्रांचे आयोजन केले.
●●साहित्य●●
√ परिवर्तनासाठी धर्म
√ तेजाची पाऊले
√ ओअॅसिसच्या शोधात
√ ख्रिस्ताची गोष्ट
√मुलांचे बायबल,
√ ख्रिस्ती सण आणि उत्सव
√ सर्जनाचा मोहर
√ पर्वतावरील प्रवचन,
√ संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची
√ पोप दुसरे जॉन पॉल
√ तरंग
√ सुबोध बायबल-दोन खंड
●●अनुवादित●●
√ कृतघ्न
√ पथिकाची नामयात्रा
√ मदर तेरेजा
√ आनंदाचे अंतरंग
●●संपादित●●
√ ही वाट स्वर्गाची
√ आशेचा उंबरठा ओलांडताना
√ येशूसह चाळीस दिवस
√ शृंगार, मैत्री आणि प्रीती
●●स्तंभलेखन●●
√ महाराष्ट्र टाइम्स'सह इतर दैनिकांमध्ये लेखन आणि सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरव.

●●फोर्ब्सची अब्जाधीशांची यादी 2020●●
√ जगभरात करोना व्हायरस महामारीमुळे मंदीचं सावट असताना जगातील अब्जाधीशांनाही याचा फटका बसला आहे.
√ अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8.7 ट्रिलियन डॉलरहून कमी होऊन 8 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.
√ फोर्ब्सने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे.
√ 2019 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 106 होती. ही संख्या यावर्षी कमी होऊन 102 झाली आहे.
√ तसेच अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीमध्येही 23 टक्क्यांची घट झाली असून आता 313 बिलियन डॉलर इतकी संपत्ती झाली आहे.
√ फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या या यादीमध्ये भारतातून यावेळी पहिल्यांदाच BYJU लर्निंग अॅपचे संस्थापक रवींद्रन यांचाही समावेश झाला आहे. 1.8 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये समावेश होणारे ते सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत.
√ रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या 36.8 बिलियन डॉलर्ससह या यादीतील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय.
√ त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डि-मार्ट सुपरमार्केट) संस्थापक राधाकृष्ण दमानी हे आहेत 13.8 बिलियन डॉलरसह ते पहिल्यांदाच भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
√ एचसीएल ग्रुपचे सहसंस्थापक शिव नाडर 11.9 बिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

प्लासीची_लढाई_सविस्तर_नोट्स.pdf
178.1 KB
परिक्षाभिमुख सामान्य ज्ञान
(07/05/2020)
प्लासीची लढाई- सविस्तर माहिती
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(07/05/2020)
प्लासीची लढाई- सविस्तर माहिती
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
बक्सारची_लढाई_सविस्तर_नोट्स.pdf
174.5 KB
परिक्षाभिमुख सामान्य ज्ञान
(07/05/2020)
बक्सारची लढाई- सविस्तर माहिती
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(07/05/2020)
बक्सारची लढाई- सविस्तर माहिती
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
📎📎📎📎📎📎
आजच्या टेस्ट ची लिंक आज रात्री 8 वाजता आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल....सर्वांनी सहभागी व्हावे...
👍👍👍👍

परिक्षाभिमुख चालू घडामोडी
(07/05/2020)
●●भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन समुद्र सेतू’●●
√ कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात परत येऊ पाहणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ या नावाची एक मोहीम चालवली आहे.
8 मे 2020 रोजी सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदल मालदीव देशात असलेल्या भारतीयांना परत आणणार.
√ मालदीवमधून एकूण 1000 व्यक्ती हलविण्याची ही योजना आहे.
●●ठळक बाबी●●
√ या मोहिमेसाठी नौदलाचे INS जलश्व आणि INS मगर ही दोन जहाजे मालदीवकडे पाठविण्यात आली आहेत.
√ लोकांना परत आणून केरळच्या कोची या शहरात उतरविण्यात येणार. तिथे त्यांना विलगीकरणासाठी राज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार.
√ ही संपूर्ण मोहीम संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि इतर केंद्र व राज्य सरकारच्या इतर संस्थांच्या समन्वयाने चालवली जात आहे.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
(07/05/2020)
●●भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन समुद्र सेतू’●●
√ कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात परत येऊ पाहणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ या नावाची एक मोहीम चालवली आहे.
8 मे 2020 रोजी सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदल मालदीव देशात असलेल्या भारतीयांना परत आणणार.
√ मालदीवमधून एकूण 1000 व्यक्ती हलविण्याची ही योजना आहे.
●●ठळक बाबी●●
√ या मोहिमेसाठी नौदलाचे INS जलश्व आणि INS मगर ही दोन जहाजे मालदीवकडे पाठविण्यात आली आहेत.
√ लोकांना परत आणून केरळच्या कोची या शहरात उतरविण्यात येणार. तिथे त्यांना विलगीकरणासाठी राज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार.
√ ही संपूर्ण मोहीम संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि इतर केंद्र व राज्य सरकारच्या इतर संस्थांच्या समन्वयाने चालवली जात आहे.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
MOST IMP TOPIC
परिक्षाभिमुख सामान्य ज्ञान
(07/05/2020)
●●●अर्थसंकल्प●●●
●●अर्थसंकल्प टाईमलाईन●●
√ जानेवारी - अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
√ 31 जानेवारी - आर्थिक पाहणी प्रसिद्ध
√ 1 फेब्रुवारी - अर्थसंकल्प सादर
√ फेब्रुवारी, मार्च - कायदेशीर मान्यता
√ 1 एप्रिल - आर्थिक वर्ष सुरु
●●अर्थसंकल्पाचा इतिहास●●
√ भारताचा पहिला अर्थसंकल्प - 7 एप्रिल 1860 (जेम्स विल्सन)
√ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प -26 नोव्हें 1947 (आर.के. षण्मुखम चेट्टी)
√ गणराज्य भारताचा पहिला अर्थसंकल्प - 28 फेब्रु 1950 (जॉन मथाई)
√ पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीनंतरचा अर्थसंकल्प - 23 मे 1952 (सी.डी. देशमुख)
√ अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला – इंदिरा गांधी (1970)
√ पूर्णवेळ अर्थमंत्री असणाऱ्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला – निर्मला सितारामन
●●अर्थसंकल्प सादर करणारे पंतप्रधान●●
√ 1) पं. नेहरू (1958),
√ 2) इंदिरा गांधी (1970),
√ 3) राजीव गांधी (1987).
√ ब्लॅक बजेट - 1973-74 (550 करोड रुपये तूट) (यशवंतराव चव्हाण)
√ सर्वाधिक वेळा अर्थसकल्प मांडणारे - मोरारजी देसाई (10 वेळा)
●●अर्थसंकल्पाबाबतचे नवीन बदल●●
√ 1) 2017 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
√ 2) रेल्वे अर्थसंकल्प 2017 पासून स्वतंत्र मांडण्यास बंद.
√ 3) 2001 पासून अर्थसंकल्प 11 वाजता सादर करण्यात येतो.

दिनांक 07/05/2020 रोजीची टेस्ट
testmoz.com/3076296
एमपीएससी पॅटर्ननुसार प्रश्नांची रचना....
दिलेल्या लिंक वर क्लिक करून ब्राउझर मध्ये ओपन करा...
Enter Your Name च्या ठिकाणी तुमचं नाव टाका
एकदा टेस्ट सुरू झाल्यावर टेस्ट पूर्ण केल्याशिवाय बाहेर पडू नका....ही टेस्ट फक्त एकदाच देता येईल....
ही टेस्ट 15 मार्क्स ची असून टेस्ट सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ देण्यात आलेला आहे
या टेस्ट मधील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण व Rank नुसार निकाल उद्या सकाळी ठीक 10 वाजता खालील टेलिग्राम चॅनेल पब्लिश केल्या जाईल... सर्वांनी ग्रुपला जॉईन व्हावे....
@onlympscstudymaterial
All The Best👍👍👍