◆◆◆विश्व द्रव्याचे◆◆◆
🌷🌷वस्तुमान (m) –
प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.
एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.
वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.
🌷आकारमान (v) –🌷
भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.
🌷घनता –🌷
घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.
घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)
🌿🌿गुणधर्म –🌿🌿
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
🍁🍁द्रव्याच्या अवस्था –🍁🍁
🌺स्थायुरूप
🌺द्रवरूप
🌺वायुरूप
🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷
स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
उदा. रबर, लाकूड, हिरा इ.
🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷
द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.
🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷
वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
उदा. हवा, गॅस इ.
🌷🌷अवस्थांतर :🌷🌷
स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.
वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भारतीय निवडणूक आयोग [Election Commission of India]
💐💐💐💐😊💐💐💐💐💐💐💐
-स्थापना :- २५ जानेवारी १९५०
-मुख्यालय :- नवी दिल्ली
- मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड राष्ट्रपती करतात
- निवडणूक आयोगाचे पोर्टल :- eci.gov.in
.......................................................
घटनात्मक तरतुदी
- राज्यघटना भाग: १५
- कलम:- 324
- आयोग संबधित कलम: ३२४ - ३२९
- ७३ वी घटना दुरुस्ती: राज्य निवडणूक
आयोगाची स्थापना
.....................................................
निवडणूक आयोगाची कामे
०१) मतदारसंघ आखणे
०२) मतदारयादी तयार करणे
०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे
निवडणूक चिन्हे ठरवणे
০४) उमेदवारपत्रिका तपासणे
०५) निवडणुका पार पाडणे
०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा
ताळमेळ लावणे

आजपर्यंतचे बदल
-६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८,
मतदार वय २१ वरून १८ करण्यात
आले.
- अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक -
राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन निवडणूक आयुक्तांना पदावरून काढण्या साठी महाभियोग चालवण्यात येत नाही.
- आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

🛑हेन्री विव्हियन डेरोजियो🛑
●'यंग बंगाल' आंदोलनाचे संस्थापक
●स्वतः अँग्लो-इंडियन होते.
●फ्रेंच क्रांतीचा प्रभाव
●कलकत्ता हिंदू कॉलेजात प्राध्यापक
●आधुनिक भारताचे प्रथम राष्ट्रवादी कवी
●'ईस्ट इंडिया' या वृत्तपत्राचे संपादक
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
--------------------------------------------------------

🌸 निवडणूका 🌸
👉भाग 15, कलम 324 ते 329
👉 कलम 324 अन्वये निवडणूक आयोगाला संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याचे अधिकार आहे.
👉 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते.
👉त्यांचा कार्यकाल 6 वर्ष / 65 वर्ष असतो जे अगोदर येईल ते.
👉मुख्य व इतर निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत, मतभेदाच्या वेळी निर्णय बहुमताने घेतला जातो.
👉निवृत्तीनंतर शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यावर राज्यघटनेने बंदी घातलेली नाही. (त्रुटी)
👉 स. न्या. च्या न्यायाधीशांप्रमाणे च मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करता येते.
👉 इतर निवडणूक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या शिफरशी शिवाय पदावरून दूर करता येत नाही.
👉 राज्य स्तरावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी नेमलेले "मुख्य निवडणूक अधिकारी" निवडणूक आयोगाला सहाय्य करतात.
👉जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात.
👉 राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य निर्वाचान आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडतात.
join our telegram channel for such kind of information:-
t.me/onlympscstudymaterial
______________________________

Telegram
𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
★★𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍-𝐌𝐏𝐒𝐂★★
√ 𝐀𝐥𝐥 𝐒𝐮𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐬 𝐃𝐞𝐭𝐚𝐢𝐥 𝐍𝐨𝐭𝐞𝐬
√ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐐𝐮𝐢𝐳
√ 𝐀𝐥𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
√ 𝐑𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐫 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭
√ 𝐀𝐝 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
√ 𝐀𝐥𝐥 𝐒𝐮𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐬 𝐃𝐞𝐭𝐚𝐢𝐥 𝐍𝐨𝐭𝐞𝐬
√ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐐𝐮𝐢𝐳
√ 𝐀𝐥𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
√ 𝐑𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐫 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭
√ 𝐀𝐝 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
🌸 संघ लोकसेवा आयोग 🌸
👉भाग 14, कलम 315 ते 323
👉 सदस्यांचा कार्यकाल 6/65 वर्ष असतो.
👉 नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते.
👉 सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती पदच्युत करतात.
👉 वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन संचित निधीतून.
👉 आयोगाचे अध्यक्ष/सदस्य पूनार्नियुक्तीस पात्र नसतात.
👉 आयोगाचे सदस्य हे संघ लोकसेवा आयोगाचे किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणुकीस पात्र असतात.
______________________________
🌸 राज्य लोकसेवा आयोग 🌸
👉भाग 14, कलम 315 ते 323
👉 सदस्यांचा कार्यकाल 6/62 वर्ष असतो.
👉 नियुक्ती राज्यपालांकडून होते.
👉आयोगाचे निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकार च्या सेवेत 10 वर्ष काम केलेले असावेत.
👉 सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार "राष्ट्रपती" पदच्युत करतात, राज्यपाल नाही.
👉 वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन राज्याच्या संचित निधीतून.

👉 आयोगाचे अध्यक्ष हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य किंवा इतर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणुकीस पात्र असतात.
👉 आयोगाचे सदस्य हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य किंवा कोणत्याही (त्याच किंवा इतर) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणुकीस पात्र असतात.
Join:-

🌸 वित्त आयोग 🌸
👉भाग 12, कलम 280
👉 राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा आवश्यक वाटेल तेव्हा वित्त आयोगाची स्थापना करतात
👉 अर्ध न्यायिक संस्था
👉 1 अध्यक्ष व 4 सदस्य
1 HC न्यायधिश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यास पात्र असलेले,
1 लेखा प्रणालीचे विशेष ज्ञान असलेले,
1 प्रशासनाचा अनुभव असलेले,
1 अर्थशास्त्रातील तज्ञ
👉 पूनरनियुक्तीस पात्र
👉 शिफारशी केवळ सल्ला स्वरुपाच्या (बंधनकारक नाही)
🌸 वित्त आयोगाची कार्ये 🌸
👉 पुढील मुद्द्यांवर शिफारशी करणे
1. कर संकलनाची केंद्र राज्य विभागणी व राज्याराज्यांत वाटणी.
2. राज्यांना द्यावयाच्या अनुदानाची तत्वे ठरविणे
3. पंचायत व नगरपालिका यांच्या संसाधनांना पूरक होण्यासाठी राज्याचा संचित निधी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना.
4. योग्य वित्त प्रणाली च्या दृष्टीने राष्ट्रपतींनी सांगितलेले इतर मुद्दे

🌸 अनुसूचित जाती व जमातीं साठी राष्ट्रीय आयोग 🌸
👉भाग 16, कलम 338 व कलम 338A
👉मूळ घटना - अनुसूचित जाती जमाती साठी विशेष अधिकारी
👉1978 (ठराव) - बहुसदस्यीय आयोग
👉1987 (ठराव) - राष्ट्रीय आयोग (कार्यात बदल)
👉1990 (65 घ दू) - राष्ट्रीय आयोगास घटनात्मक दर्जा
👉2003 (89 घ दु) - आयोगाचे विभाजन
- कलम 338 अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग
- कलम 338A अनुसूचित जमाती साठी राष्ट्रीय आयोग
______________________________
🌸 अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग 🌸
👉 भाग 16, कलम 338
👉 सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय
👉 अध्यक्ष, उपाध्यक्ष व 3 सदस्य.
👉 नियुक्ती राष्ट्रपती करतात
👉 सेवाशर्ती व कार्यकाल राष्ट्रपती ठरवील (3 वर्ष)
👉 कार्य:- अनुसूचित जातींसाठी च्या कामकाजाचे मूल्यमापन, तक्रारींची चौकशी, राष्ट्रपतींना शिफारस इ.
👉 राष्ट्रपतींना व राज्यपाल यांना वार्षिक अहवाल.
👉 अहवाल संसदेसमोर किंवा विधिमंडळासमोर.
👉 चौकशी करतांना किंवा खटला चालवताना आयोगास दिवाणी न्यायालयाचे अधिकार
👉 आयोग ज्याप्रमाणे अनुसूचित जातींसाठी कार्य करते तीच कार्ये इतर मागावर्गीयांसाठी व अँग्लो इंडियन साठी केली पाहिजेत.
______________________________
🌸 अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग 🌸
👉भाग 16, कलम 338A
👉 आदिवासी कामकाज मंत्रालय

👉 कार्य:- अनुसूचित जमातीसाठी च्या कामकाजाचे मूल्यमापन, तक्रारींची चौकशी, राष्ट्रपतींना शिफारस इ.

🌸 भाषिक अल्पसख्याकांसाठी विशेष अधिकारी 🌸
👉भाग 17, कलम 350B
👉 मूळ घटनेत तरतूद नव्हती ( 7वी घटनादुरुस्ती 1956)
👉 शिफारस : राज्य पुनर्रचना समिती 1953 - 56 (फाजल अली)
👉 नियुक्ती राष्ट्रपती करतात
👉 अर्हता, कार्यकाल, वेतन व भत्ते, सेवाशर्ती आणि पदच्युत करण्याची प्रक्रिया यांबाबत घटनेत तरतूद नाही.

👉 भाषिक अल्पसख्याकांसाठी आयुक्त (असे संबोधले जाते)
👉 मदतीसाठी :- उपायुक्त व सहाय्यक आयुक्त.
👉 मुख्यालय :- अलाहबाद (UP)
👉 क्षेत्रीय कार्यालय :- बेळगाव (कर्नाटक) चेन्नई (TN), कलकत्ता (WB)
👉 अहवाल > राष्ट्रपती > संसद
भाषिक अल्पसंख्याक : ज्या लोकांच्या गटाची मातृभाषा राज्यातील किंवा राज्याच्या भागातील बहुसंख्य लोकांच्या मातृभाषे पेक्षा वेगळी आहे.
म्हणजेच भाषिक अल्पसंख्याक राज्यस्तरावर ठरविले जातात.

☘☘☘☘☘🍁🍁☘☘☘☘☘
📚 गांधी युग :-
🔹सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.
🔸आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
🔹जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते.
🔸या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.
🔹जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.
🍁🍁🍁🍁🍁☘☘🍁🍁🍁🍁🍁
☘☘☘☘☘🚨🚨☘☘☘☘☘
🍁भारतातील चळवळी (थोडक्यात)🍁
📚 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -
🔹चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
📚 साराबंधी चळवळ (सन 1918) -
🔹1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
🔸गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
🔹शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
🔺हा गांधीजीचा दूसरा विजय होता.
☘☘☘☘☘🚨🚨☘☘☘☘☘
🚨🚨🚨🚨🚨☘☘🚨🚨🚨🚨🚨
📚रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -
🔹भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
🔸या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
🔹या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
🔺हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.
🔹13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
🔸या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
☘☘☘☘☘🚨🚨☘☘☘☘☘
🍁🍁🍁🍁🍁⚫️🍁🍁🍁🍁🍁
📚असहकार आंदोलन
🔹डिंसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
🔸सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.
🔹फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.
🔹या आगीत पोलिस अधिकार्यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.
🔸या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
🔵🔵🔵🔵🔵🍁🔵🔵🔵🔵🔵
🔺🔺🔺🔺🔺🔹🔺🔺🔺🔺🔺
📚 स्वराज्य पक्षाची स्थापना
🔹सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
🔸असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
🔹काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.
☘☘☘☘☘🔴☘☘☘☘☘
🍁🍁🍁🍁🍁🚨🍁🍁🍁🍁🍁
📚 सायमन कमिशन (1928) :
🔹भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
🔸या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
🔹या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
🔸या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.
🔹सायमन कमिशन भारतात दोनदा आले
एप्रिल 1928 व ऑक्टोंबर 1928
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🔵🔵🔵🔵🔵☘🔵🔵🔵🔵🔵
🍁🍁🍁🍁🍁☘🍁🍁🍁🍁🍁

📚नेहरू रिपोर्ट (1928)
🔹भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
🔸राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
🔹नेहरू समितीने तयार केलेला अहवाल
भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.
🔸तिसर्या बैठकीत रिपोर्ट सादर केला
🔴🔴🔴🔴🔴🍁🔴🔴🔴🔴🔴
🍁🍁🍁🍁🍁☘🍁🍁🍁🍁🍁
📚 सविनय कायदेभंग आंदोलन :
🔹1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते.
🔸या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वराज्य हे भारतीयांचे ध्येय आहे
🔹 यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, विविध प्रकारचे कायदे मोडण्यात आले.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🔹🔹🔹🔹🔹🔺🔸🔸🔸🔸🔸

● वनस्पती सृष्टी
1. अबीजपत्री (अपुष्प) वनस्पती
- थॅलोफायटा: स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम इ.
- ब्रायोफायटा: माॅस (फ्युनारिया), मर्केंशिया, अॅन्थाॅसिराॅस, रिक्सिया इ.
- टेरिडोफायटा: फर्न्स - नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरिस, एडीअॅटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम इ.
2. बीजपत्री (सपुष्प) वनस्पती
- अनावृत्तबीजी: सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इ.
- आवृत्तबीजी: द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती
______________________________
● खडक व खडकांचे प्रकार
- खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येणाऱ्या प्रक्रियेवर अवलंबून असतात.
- बहुतांशी खडकांत सिलिका, ऍल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.
- खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.
1) अग्निज खडक :
- ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचे भूपृष्ठावर व शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकास अग्निज खडक म्हणतात. (प्राथमिक खडक).
अग्निज खडकाचे दोन प्रकार केले जातात.
i) अंतर्निर्मित अग्निज खडक
ii) बहिर्निर्मित अग्निज खडक
2) गाळाचे खडक :
- नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरं होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थरावर ठार साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते.
3) रूपांतरित खडक :
- तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भू-हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्यांचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरीत खडकांची निर्मिती होते.

- विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
- जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
- स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
- पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअम पासून बनले आहे.
- साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
- संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.
- संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

● पाणथळभूमी साठी निकष
- जर पाणथळभूमी एकमेव अथवा दुर्मिळ असेल तर
- जर पाणथळभूमी मुळे असुरक्षित धोक्यात असणार्या किंवा अतिधोक्यात असणार्या प्रजातींना आधार दिला असेल तर
- पाणथळभूमीने 20,000 पेक्षा अधिक जलपक्ष्यांना आधार अधिवास दिला असेल तर
- पाणथळभूमीने स्थानिक माशांच्या प्रजातींना अधिवास दिला असेल किंवा अंडी घालण्यासाठी किंवा स्थलांतरासाठी मार्ग उपलब्ध करून दिला असेल तर
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
__________________________

- पीकवाढीच्या आवश्यक 16 अन्नद्रव्ये पैकी 13 जमिनीतून तर 3 पाणी आणि हवेतून मिळतात
- प्रमुख : N2 नत्र, P205स्फुरद, K+पालाश
- दुय्यम : Ca2+ कॅल्शियम, mg2+ मॅग्नेशियम, S042गंधक
- सूक्ष्म Fe2+ लोह,Mn2+मॅगनिज, Cu+ कॉपर, Zn2+झिंक,H3B03बोरॉन, MOO42मॉलीब्डेनियन, clक्लोरीन.
● Micronutrients : सूक्ष्मअन्नद्रव्ये
झिंक-Zn, मॅगनिज-Mg, मॉलीब्डेनियम-Mo, बोरॉन-B, आयर्न-Fe, कॉपर-Cu, क्लोरीन-Cl
● Macronutrient : बृहदअन्नद्रव्य
कार्बन-C, मॅग्नेशियम-Mg, ऑक्सिजन-O, नायट्रोजन-N, पोटॅशियम-K, फॉस्फरस-P, कॅल्शियम-Ca, सल्फर-S, हायड्रोजन-H
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
______________________________
- प्रमुख : N2 नत्र, P205स्फुरद, K+पालाश
- दुय्यम : Ca2+ कॅल्शियम, mg2+ मॅग्नेशियम, S042गंधक
- सूक्ष्म Fe2+ लोह,Mn2+मॅगनिज, Cu+ कॉपर, Zn2+झिंक,H3B03बोरॉन, MOO42मॉलीब्डेनियन, clक्लोरीन.
● Micronutrients : सूक्ष्मअन्नद्रव्ये
झिंक-Zn, मॅगनिज-Mg, मॉलीब्डेनियम-Mo, बोरॉन-B, आयर्न-Fe, कॉपर-Cu, क्लोरीन-Cl
● Macronutrient : बृहदअन्नद्रव्य
कार्बन-C, मॅग्नेशियम-Mg, ऑक्सिजन-O, नायट्रोजन-N, पोटॅशियम-K, फॉस्फरस-P, कॅल्शियम-Ca, सल्फर-S, हायड्रोजन-H
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
______________________________
● जगातील विस्ताराने मोठे देश
- रशिया [ आशिया ] - १,७०,०७५,०००
- कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९
- चीन [ आशिया ] - ९,५६१,०००
- अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४
- ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५
- ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००
- भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२
- अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४
- कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००
- सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३

● उत्तर व दक्षिण ध्रुव
- पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय.
- पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
● उत्तर व दक्षिण गोलार्ध
- पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात.
- या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
● विषवृत्त
- उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात
- विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असे सुद्धा म्हणतात.
● अक्षांश
- उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात.
- उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात.
- अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
● रेखांश
- उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात.
- मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत.
- ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

● गांधी युग
- सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
- जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.
- जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.
● चंपारण्य सत्याग्रह 1917
- चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
● साराबंधी चळवळ 1918
- 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
- गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
- शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
- हा गांधीजीचा दूसरा विजय होता.
● रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह: 1919
- भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
- या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
- या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
- हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.
- 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
- या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
● असहकार आंदोलन
- डिंसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
- सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.
- फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- या आगीत पोलिस अधिकार्यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.
- या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

🍁🍁🍁🍁🍁🍁☘🍁🍁🍁🍁🍁🍁
19 व्या शतकात महाराष्ट्रातील पुढील प्रसिद्ध व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार व प्रसार केला :
विष्णू भास्कर करमरकर
रामकृष्ण विनायक मोडक
नारायण शेषाद्री
बाबा पदमनजी
निळकंठ शास्त्री गोर्हे
पंडिता रमाबाई
नारायण वामन टिळक
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
☘☘☘☘☘☘🍁☘☘☘☘☘☘

🔹🔹🔹🔹🔹🔹🔴🔸🔸🔸🔸🔸🔸
1909 च्या भारत कौन्सिल ऍक्टमधील तरतुदी :
1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार
2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता
3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ
4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश
6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती
7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत
8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🔺🔺🔺🔺🔺🔺🔵🔺🔺🔺🔺🔺🔺

🔹🔹🔹🔹🔹🔹🍁🔸🔸🔸🔸🔸🔸
होमरूळ चळवळ (1916)
🔶लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होमरूळ चळवळ म्हणजे शेवटची राष्ट्रव्यापी चळवळ होय
🔶ब्रिटिशांच्या अटकेतून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळ थंडावली असे वाटले
🔶त्याच वेळी त्यांनी स्वराज्याची मागणी करून राष्ट्रीय आंदोलन सुरू केले .
🔶त्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी व मद्रासमध्ये डॉ अनी बेझेंट यांनी होमरुळ लीग ची स्थापना केली .
🔶होमरुळ लीगने जागृती घडवून आणली ; त्यामुळे लोकमान्य टिळक व अनि बेझेंट यांना अटक करण्यात आली .
🔶शेवटी लोकमान्य टिळकांनी हाय कोर्टात जाऊन दाद मागितली व सुटका करून घेतली.
🔶होमरुळ म्हणजे स्वराज्य .सरकारच्या दडपशाही व अन्याय्य कायद्याच्या लोकांनी न डगमगता आपली चळवळ पुढे चालू ठेवण्याचा संदेश लोकमान्य टिळकांनी जनतेला दिला .
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🔴🔴🔴🔴🔴🔵🔴🔴🔴🔴🔴

☘☘☘☘☘☘🚨☘☘☘☘☘☘
1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.
❇️ 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.
❇️1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.
❇️संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.
❇️या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
❇️1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
❇️भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.
❇️मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
❇️1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.
❇️1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🔴🔵⚫️⚪️🔴🔵⚫️⚪️🔴🔵⚫️⚪️