🌺🌺सद्यस्थितीत जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम🌺🌺
🌺सर्वात मोठे जिल्हे 🌺 लहान जिल्हे
१) अहमदनगर १) मु. शहर
२) पूणे २) मुं. उपनगर
३) नाशिक ३) भंडारा
४) सोलापूर ४) ठाणे
५) गडचिरोली ५) हिंगोली
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial

🌺कूपर खटला 1970 🌺
◆ ज्यावेळी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रपतींची खात्री पटेल त्याचवेळी तो अध्यादेश काढू शकतो
◆ राष्ट्रपतींच्या खात्री बाबत गैर उद्देशाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येते.

🎯 नद्या संगमाचे नाव
◆ धौलीगंगा & अलकनंदा » विष्णुप्रयाग
◆ नंदाकिनी & अलकनंदा » नंदप्रयाग
◆ पिंडर & अलकनंदा » कर्णप्रयाग
◆ कालीगंगा/मंदाकिनी » रुद्रप्रयाग
& अलकनंदा
◆ भागिरथी & अलकनंदा » देवप्रयाग
◆ गंगा,यमुना, » प्रयागराज
&सरस्वती(लुप्त) (अलाहाबाद)
___________________
🌺स्थलांतरित शेती राज्य
◆ पेंडा, पोडू आं प्र
◆ बेवर,दहिया MP, CH
◆ कुरवा Zk
◆ वार्ले आग्नेय Rj
◆ पामा, दाबी, ओडिशा
कोमान, ब्रिन्गा
◆ खील हिमालयीन पट्टा
◆ कुमरी पश्चिम घाट
◆ झूम ईशान्य भारत
🌺स्थलांतरित शेती देश
◆ मिल्पा मध्य अमे.
◆ कानुको व्हेनेझुएला
◆ रे व्हिएतनाम
◆ तमराई थायलंड
◆ हुमाह इंडोनेशिया
◆ कैंगिन फिलिपिन्स

♦️ रमाबाई रानडे ♦️
यांनी स्थापन केलेल्या संस्था
● हिंदू लेडीज सोशल क्लब (पुणे) - 1894
● सेवा सदन (1908) - मुंबई
● 1918 मुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय केली
● 1909 - पुणे येथे सेवा सदन ची शाखा स्थापन करून ग्रंथालये मोफत दवाखाने आदी उपक्रम सुरू केले .
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺भाऊ दाजी लाड 🌺
🌺 "एलफिस्टन कालीदास सोसायटी"ची स्थापना करुन नाटककारांना आश्रय देण्याचे महत्तवाचे काम भाऊ दाजी लाड यांनी केले.
🌺हिंदी नाटकांचा पाया भाऊंनी मुंबईत घातला हे विशेष ..
🌺१८४५ मधे स्थापन झालेली नेटीव्ह जनरल लायब्ररीचे ते प्रवर्तक होते.
🌺 नितीवर्धक समाज ही संस्था लग्णमुंजी मधील कलावंतीनींचे नाच बंद करण्यासाठी स्थापन केली .
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
दर्पण
🌺 "ट्रीटाईस अॉन अॉब्जेक्टस" आणि "अॕडव्हांटेजेस अॉफ प्लेअर" या इंग्रजी ग्रंथाच्या अनुवादाच्या कामात बाळशास्त्री जांभेकरांनी मोठे योगदान दिले.
🌺या कामाचा गौरव एलफिस्टन साहेबाने केला अगदी तेव्हाच दर्पण वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पना बाळशास्त्रीनीं एलफिस्टन समोर मांडली.
🌺 रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव हि मंडळी दर्पण च्या उभारणीत महत्त्वाची आहेत..
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺बर्वे प्रकरणातून टिळक आगरकर सुटल्यानंतर
" अन्यायाने या उभय होतकरूंस काराग्रुह प्राप्त झाले आहे. .
ते सुटतील, तेव्हा त्यांस मानपत्र द्यावे व तुरुंगातून सुटतेवेळेस एका मोठ्या रथात त्यांस बसवून वाजत गाजत इच्छित स्थळी पोचवावे.असे करण्यास आम्हि मुखत्यार आहोत"
असे दीनबंधू या पत्राने छापले.
यासाठि पुढाकार घेतलेले नेते
🌺महात्मा फुले
🌺दीनबंधूचे संपादक लोखंडे
🌺दामोदर सावळाराम यंदे
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺नागपूर वर्हाडातून प्रसिध्द होणारे राष्ट्रिय बाण्याचे व्रुत्तपत्र म्हणजे:-
वर्हाड समाचार
👉 खंडेराव बाळाजी फडके हे संपादक
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺 नागपूरला लक्ष्मणराव कामाठी यांनी 1876 ला 👉 फणींद्रपूर-मणिप्रकाश नावाचे पत्र सुरु केले तर 1881 ला वर्धालहरी हे 👉 नारायणराव थोरात यांनी सुरु केले तर 1870 मध्ये अकोल्याहून वैदर्भ नावाचे पत्र 👉 व्यंकटराव मुधोळकर यांनी सुरु केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺 सुरुवातीला केसरी हे वर्तमानपत्र दर मंगळवारी प्रसिध्द होत असे 🌺या पत्राचे काम राहत्या जागेतच बिछान्याच्या गुंडाळीचा टेबलासारखा वापर करून चालत असे.
🌺 केसरीची वार्षिक वर्गणी :- एक रुपया
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺 भा.रा.कॉंग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास हजर प्रतिनिधी :- ७२
🌺 मुंबई इलाख्यातून एकूण ३८ जण
🌺मुंबईचे १८
🌺पुण्याचे ९
🌺कराचीचे २
🌺विरमगावचा १
🌺सुरतचे ६
🌺अहमदाबादचे २
असे मुंबई इलाख्यातील ३८ जण हजर
🌺 १ल्या अधिवेशनाचे कामकाज ३ दिवस चालले.
🌺 अध्यक्ष:- उमेशचंद्र बॅनर्जी
👉 ते कलकत्ता हाय कोर्टात वकील
👉ते ख्रिस्ती होते
🌺 ३ दिवसात एकूण ९ ठराव पास झाले
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या धर्तीवर विदर्भात
👉 रावबहादूर रंगनाथ नरसिंह मुधोळकर यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे
🌺 विदर्भ सार्वजनिक संस्था 🌺
🌺कार्य:- राजकीय परिस्थितीची जाणिव करून देणे
देशाबद्दलची त्यांची कर्तव्ये समजावून सांगणे
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺 १९०५ च्या दसर्याच्या दिवशी पुण्यात टिळकांच्या अध्यक्षतेखाली परदेशी कापडाच्या होळी च्या प्रकाशात एक प्रचंड सभा झाली
👉या सभेत
शिवरामपंत परांजपे
विनायकराव सावरकर
यांनी इंग्रजांवर हल्ला करणारी भाषणे केली
🌺सावरकर तेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते व वसतीगृहात रहात होते
🌺 प्राचार्य रॅंग्लर परांजपे यांनि सावरकरांना दंड केला व वसतीगृह सोडण्यास भाग पाडले.

✍. . . . . . . ज्ञानप्रकाश वृत्तपत्र . . . . . . . . . ✍
🌺 ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्याहून सुरु झाले
🌺 त्याची एक आवृत्ती मुंबईहूनही प्रसिध्द होत.
👉दामोदर विद्याधर गोखले
👉सितारामपंत चिपळूणकर
👉बाबा गोखले
🌺या मंडळींनी या वृत्तपत्राद्वारे ज्ञानप्रसाराचे व लोकजागृतीचे कार्य सुरू ठेवले
✍ हे वृत्तपत्र १०१ वर्षे चालून १ जाने.१९५१ ला बंद पडले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺 ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्याहून सुरु झाले
🌺 त्याची एक आवृत्ती मुंबईहूनही प्रसिध्द होत.
👉दामोदर विद्याधर गोखले
👉सितारामपंत चिपळूणकर
👉बाबा गोखले
🌺या मंडळींनी या वृत्तपत्राद्वारे ज्ञानप्रसाराचे व लोकजागृतीचे कार्य सुरू ठेवले
✍ हे वृत्तपत्र १०१ वर्षे चालून १ जाने.१९५१ ला बंद पडले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺 यमुना पर्यटन 🌺
✍ १८५७ साली हि कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहून प्रकाशित केली.
✍मराठीतील हि पहिलीच कादंबरी
✍ हिंदू विधवा स्त्रियांची स्थिती चितारली आहे.
✍ यात पुनर्विवाहाचे महत्व लोकांसमोर ठेवलेले आहे

"महार मातंग इ. मंडळींना शिकवणारी मंडळी"
(society for promoting education amongst mahar &mangs etc.)
हि संस्था महात्मा फुलेंनी लहुजी बुवांच्या सह स्थापन केली होती.
"मोरो विठ्ठल वाळवेकर" हे फुलेंचे ब्राम्हण मित्र या संस्थेचे कार्यवाहक होते.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
(society for promoting education amongst mahar &mangs etc.)
हि संस्था महात्मा फुलेंनी लहुजी बुवांच्या सह स्थापन केली होती.
"मोरो विठ्ठल वाळवेकर" हे फुलेंचे ब्राम्हण मित्र या संस्थेचे कार्यवाहक होते.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺मुंबइतील नवशिक्षीतांनी सुरुवातीस जी संस्था स्थापन केली तीचे नाव :-
""उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा""
👉 शास्त्रीय व व्यवहारीक विषय स्वभाषेमध्ये शुध्द रीतीने लिहीता यावे व स्वदेशामध्ये उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा हा या सभेचा मुख्य उद्देश होता.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
""उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा""
👉 शास्त्रीय व व्यवहारीक विषय स्वभाषेमध्ये शुध्द रीतीने लिहीता यावे व स्वदेशामध्ये उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा हा या सभेचा मुख्य उद्देश होता.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
१८२१ मध्ये एल्फिन्स्टन साहेबाने खास अनुदान देउन
""पूना संस्कृत कॉलेज"" ची स्थापना केली.
या पूना संस्कृत कॉलेजमधूनच पुढे डेक्कन कॉलेजची निर्मिती झाली
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
""पूना संस्कृत कॉलेज"" ची स्थापना केली.
या पूना संस्कृत कॉलेजमधूनच पुढे डेक्कन कॉलेजची निर्मिती झाली
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
. . . . . . परमहंस सभा. . . . . .
🌐 दादोबा पांडुरंग यांनी परमहंस मंडळी नावाची संस्था काढली
🌐हि गुप्त संस्था होती
🌐 जातिभेद मोडण्याच्या उद्देशाने स्थापन
🌐यात ख्रिस्ती व मुस्लिम सुध्दा होते.
🌐 रामचंद्र बाळकृष्ण हे संस्थेचे अध्यक्ष होते.
🌐पुरेसे कार्य होत नसल्याचे पाहून पुढे
👉 बाबा पद्मनजी
👉 नारायण रघुनाथ
👉 भाऊ दाजी
👉 कासम महंमद
यांनी परमहंस सभा सोडली.

🦋 कल्याणोन्नायक मंडळी नावाची संस्था
🦋 पुण्यात स्थापन
🦋 ८ मे १८५० रोजी
🦋 मोरोशास्त्री साठे यांच्या पुढाकाराने
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🦋 पुण्यात स्थापन
🦋 ८ मे १८५० रोजी
🦋 मोरोशास्त्री साठे यांच्या पुढाकाराने
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
""" तुम्ही जातिवंत हिंदू किंवा जातीवंत मुसलमान असाल, तर तुम्ही या गोऱ्या लोकांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही """"
असे मानसिंग तोफेच्या तोंडी जाताना सर्वांसमक्ष गरजला होता
✍ मानसिंग हा एक शिपाई
सातारा तुरुंगाचा पहारेकरी होता
✍त्यानेही आपली स्वतःची पलटन उभारून इंग्रजांशी टक्कर देण्याचे आश्वासन रंगो बापूजी यांना दिले होते परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती सापडले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
असे मानसिंग तोफेच्या तोंडी जाताना सर्वांसमक्ष गरजला होता
✍ मानसिंग हा एक शिपाई
सातारा तुरुंगाचा पहारेकरी होता
✍त्यानेही आपली स्वतःची पलटन उभारून इंग्रजांशी टक्कर देण्याचे आश्वासन रंगो बापूजी यांना दिले होते परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती सापडले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺पोलिस कमिश्नर चार्ल्स फोर्जेट याने पोलीस कचेरीजवळ वधस्तंभ उभा केला होता
👉 जो कोणी ब्रिटिश राजवटीविरुद्ध काही कारवाई करील वा ज्याच्या निष्ठेविषयी ब्रिटिश सरकारच्या मनात संशय येईल त्याच्या कपाळी वधस्तंभ येईल अशी दवंडी फोर्जेटने शहरभर पिटवली होती
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
👉 जो कोणी ब्रिटिश राजवटीविरुद्ध काही कारवाई करील वा ज्याच्या निष्ठेविषयी ब्रिटिश सरकारच्या मनात संशय येईल त्याच्या कपाळी वधस्तंभ येईल अशी दवंडी फोर्जेटने शहरभर पिटवली होती
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
राजाराम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली
👉 मानवता
👉बंधुत्व
👉मूर्तीपूजेवरील अविश्वास आणि एकेश्वरवाद यावर विश्वास असणार्या
कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला यात प्रवेश दिला जाई
🌺 केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली मग या समाजाने
✍ स्त्रियांचे शिक्षण
✍ आंतरजातीय विवाह
✍ विधवा विवाह असे प्रश्न हाती घेतले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
👉 मानवता
👉बंधुत्व
👉मूर्तीपूजेवरील अविश्वास आणि एकेश्वरवाद यावर विश्वास असणार्या
कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला यात प्रवेश दिला जाई
🌺 केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली मग या समाजाने
✍ स्त्रियांचे शिक्षण
✍ आंतरजातीय विवाह
✍ विधवा विवाह असे प्रश्न हाती घेतले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺सन १८८१ ला मार्चमध्ये सुरत नजीक उडपाड येथे विजयालक्ष्मी नावाच्या एक तरुण विधवेने भ्रूण हत्या केली
तिच्याविरुद्ध सरकारने खटला भरला
✍ महाराष्ट्रातील सनातनी वृत्तपत्रांनी एकच गदारोळ उठवला स्त्री ही पापाची खाण आहे
🌺अशा या स्त्री जातीवर होणाऱ्या भडिमाराचा समाचार घेण्यासाठी बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी १८८२साली स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
तिच्याविरुद्ध सरकारने खटला भरला
✍ महाराष्ट्रातील सनातनी वृत्तपत्रांनी एकच गदारोळ उठवला स्त्री ही पापाची खाण आहे
🌺अशा या स्त्री जातीवर होणाऱ्या भडिमाराचा समाचार घेण्यासाठी बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी १८८२साली स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺 सार्वजनिक सभेच्या विद्यमाने न्यायमूर्ती रानड्यांनी स्वदेशी व्यापार या विषयावर व्याख्यान सत्र दिलेले होते.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️
◾️ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).
◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).
◾️ नारळ 🍐 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).
◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).
◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).
◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).
◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).
◾️ राष्ट्रीय 🌰 कांदा- लसून संशोधन केंद्र :- राजगुरूनगर (पुणे).

◆◆◆विश्व द्रव्याचे◆◆◆
🌷🌷वस्तुमान (m) –
प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.
एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.
वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.
🌷आकारमान (v) –🌷
भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.
🌷घनता –🌷
घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.
घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)
🌿🌿गुणधर्म –🌿🌿
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
🍁🍁द्रव्याच्या अवस्था –🍁🍁
🌺स्थायुरूप
🌺द्रवरूप
🌺वायुरूप
🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷
स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
उदा. रबर, लाकूड, हिरा इ.
🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷
द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.
🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷
वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
उदा. हवा, गॅस इ.
🌷🌷अवस्थांतर :🌷🌷
स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.
वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भारतीय निवडणूक आयोग [Election Commission of India]
💐💐💐💐😊💐💐💐💐💐💐💐
-स्थापना :- २५ जानेवारी १९५०
-मुख्यालय :- नवी दिल्ली
- मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड राष्ट्रपती करतात
- निवडणूक आयोगाचे पोर्टल :- eci.gov.in
.......................................................
घटनात्मक तरतुदी
- राज्यघटना भाग: १५
- कलम:- 324
- आयोग संबधित कलम: ३२४ - ३२९
- ७३ वी घटना दुरुस्ती: राज्य निवडणूक
आयोगाची स्थापना
.....................................................
निवडणूक आयोगाची कामे
०१) मतदारसंघ आखणे
०२) मतदारयादी तयार करणे
०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे
निवडणूक चिन्हे ठरवणे
০४) उमेदवारपत्रिका तपासणे
०५) निवडणुका पार पाडणे
०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा
ताळमेळ लावणे

आजपर्यंतचे बदल
-६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८,
मतदार वय २१ वरून १८ करण्यात
आले.
- अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक -
राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन निवडणूक आयुक्तांना पदावरून काढण्या साठी महाभियोग चालवण्यात येत नाही.
- आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

🛑हेन्री विव्हियन डेरोजियो🛑
●'यंग बंगाल' आंदोलनाचे संस्थापक
●स्वतः अँग्लो-इंडियन होते.
●फ्रेंच क्रांतीचा प्रभाव
●कलकत्ता हिंदू कॉलेजात प्राध्यापक
●आधुनिक भारताचे प्रथम राष्ट्रवादी कवी
●'ईस्ट इंडिया' या वृत्तपत्राचे संपादक
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
--------------------------------------------------------

🌸 निवडणूका 🌸
👉भाग 15, कलम 324 ते 329
👉 कलम 324 अन्वये निवडणूक आयोगाला संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याचे अधिकार आहे.
👉 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते.
👉त्यांचा कार्यकाल 6 वर्ष / 65 वर्ष असतो जे अगोदर येईल ते.
👉मुख्य व इतर निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत, मतभेदाच्या वेळी निर्णय बहुमताने घेतला जातो.
👉निवृत्तीनंतर शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यावर राज्यघटनेने बंदी घातलेली नाही. (त्रुटी)
👉 स. न्या. च्या न्यायाधीशांप्रमाणे च मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करता येते.
👉 इतर निवडणूक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या शिफरशी शिवाय पदावरून दूर करता येत नाही.
👉 राज्य स्तरावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी नेमलेले "मुख्य निवडणूक अधिकारी" निवडणूक आयोगाला सहाय्य करतात.
👉जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात.
👉 राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य निर्वाचान आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडतात.
join our telegram channel for such kind of information:-
t.me/onlympscstudymaterial
______________________________

Telegram
𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
★★𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍-𝐌𝐏𝐒𝐂★★
√ 𝐀𝐥𝐥 𝐒𝐮𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐬 𝐃𝐞𝐭𝐚𝐢𝐥 𝐍𝐨𝐭𝐞𝐬
√ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐐𝐮𝐢𝐳
√ 𝐀𝐥𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
√ 𝐑𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐫 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭
√ 𝐀𝐝 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
√ 𝐀𝐥𝐥 𝐒𝐮𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐬 𝐃𝐞𝐭𝐚𝐢𝐥 𝐍𝐨𝐭𝐞𝐬
√ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐐𝐮𝐢𝐳
√ 𝐀𝐥𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
√ 𝐑𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐫 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭
√ 𝐀𝐝 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥