𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
4.34K subscribers
1.47K photos
1 video
1.12K files
79 links
★★𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍-𝐌𝐏𝐒𝐂★★
√ 𝐀𝐥𝐥 𝐒𝐮𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐬 𝐃𝐞𝐭𝐚𝐢𝐥 𝐍𝐨𝐭𝐞𝐬
√ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 𝐐𝐮𝐢𝐳
√ 𝐀𝐥𝐥 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐞𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬
√ 𝐑𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐫 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐓𝐞𝐬𝐭
√ 𝐀𝐝 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥
Download Telegram
🌺समिती 🌺 दारिद्र्य टोपलीत
सामाविष्ट
घटक

🌺 D T लकडावाला अन्न

🌺सुरेश तेंडुलकर अन्न,शिक्षण,आरोग्य

🌺C रंगराजन अन्न व 4आवश्यक
घटक(शिक्षण,कपडे
निवारा,वाहन खर्च)



अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🔰🔰वासुदेव बळवंत फडके🔰🔰

🌺आद्य क्रांतिकारक

✏️त्यांनी रेल्वे मध्ये लिपिक म्हणून तर नंतर लष्करात लेखा विभागात नोकरी केली.

✏️त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या विचारांचा प्रभाव होता

✏️त्यामुळे ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले

🌺🔰एक्यावर्धिनी सभा🌺🔰

👉विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू.

🌺पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन (स्कूल)🌺

🔰1874 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी.

🌺पुढे या संस्थेचे भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले


🌺त्यांनी "दत्तमहात्म्य" हा 7174 ओव्यांचा ग्रंथ लिहिला

🌺"धामरी" या गावी पहिला दरोडा घातला.

🌺23 जुलै 1979 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली

🌺सार्वजनिक काका आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले.

🌺 बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने नोव्हें. 1879 मध्ये त्यांचा गौरव "देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" या शब्दात केला
_______________________

🎯ठिकाण पाऊस (दिवसामध्ये)

1) गगनबावडा 129

2) आंबोली 125

3) महाबळेश्वर 118

4) सावंतवाडी 113

4) माथेरान 107
_______________________

🎯ठिकाण पाऊस(mm मध्ये)

1) आंबोली 7450

2) महाबळेश्वर 5886

3) गगनबावडा 5860

4) माथेरान 5275

5) सावंतवाडी 4200
_______________________

🎯Note :- महाराष्ट्र उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड (100-250mm) येथे पडतो.


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
______________________
🌺🌺बलवंतराव मेहता समिती,1957🌺🌺

अध्यक्ष - बलवंतराव मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री)

स्थापना - 16 जाने. 1957

अहवाल - 27 नोवें. 1957

तीन स्तरावर (जिल्हा, मध्यस्तर, गाव) ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करणे.
________________________

🔰🌺महात्मा गांधी व त्यांना संबोधन दिलेले व्यक्ती🔰🌺


1)बापू - सरोजिनी नायडू

2)राष्ट्रपिता - नेताजी सुभाषचंद्र बोस

3)मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

4)महात्मा - रवींद्रनाथ टागोर व श्रद्धानंद स्वामी

🌺🔰अनुशीलन समिती🔰🌺

ठिकाण - कलकत्ता (बंगाल)

स्थापना - १९०२

शाखा - ढाका (प्रमुख - पुलिनदास)

संघटनेचे प्रमुख- बारिंद्रकुमार घोष (अरविंद घोष यांचे बंधू )

सदस्य - जातींद्रनाथ बॅनर्जी, प्रमोद मित्रा, खुदीराम बोस, प्रफुल्लकुमार चाकी.

★ अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभले.

★ कलकत्ता जवळील "मनिकताळा" येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.

🔰🌺1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी किंग्जफोर्ड च्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला.

🔰🌺ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या.

🔰🌺 प्रफुल्ल चाकी इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून त्याांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.

🔰🌺खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आले

🔰🌺19 वर्षाच्या वयात फासावर चढणारे खुदीराम बोस सर्वात युवा क्रांतिकारक होते.
__________________

🔰गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील 79 अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली.

🔰🌺 त्यात 13 महाराष्ट्रीयन होते.

🌺विनायकराव, जमनाल बजाज, द ना बांदेकर, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हा णे इ.

🔰 12 मार्चला सुरू झालेली दांडी यात्रा 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे पोचल्यावर समाप्त झाली.

🔰 साबरमती ते दांडी हे अंतर 240 मैल (३८५ Km) होते.

🔰🌺 6 एप्रिल 1930 ला महात्मा गांधींनी समारंभपूर्वक मिठाचा कायदा मोडला.

अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
___________________
अ) म. विठ्ठल रामजी शिंदे 👉 "डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया"

ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👉"डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीटी

अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺🌺डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची पत्रकारिता 🌺🌺

🔰मूकनायक :-

🔰समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी 'मुकनायक' या पाक्षिकाचा
31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला.

🔰मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले. 

🔰यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते. 

🔰मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर ,

🌺🌺काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||🌺🌺

तुकारामाच्या या ओळी बिरुदावली म्हणून छापल्या जात असे. 

🔰वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना ''नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण'' या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित.

🔰 मुकनायचे १ ले संपादक :- श्री नंद्र भाटकर
२ रे संपादक :- ज्ञानदेव घोलप

🔰 बाबासाहेब विलायतेला गेले व 1923 मध्ये 'मूकनायक' बंद पडले.

🔰🔰बहिष्कृत भारत 🔰🔰

🔰बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी काढले.

🔰या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते.

🔰दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या ओव्या उद्धृत केलेल्या असत.

🔰या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत.

🔰लोक वर्गणीदार होऊ शकले नाही. कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले.

🌺जनता 🌺

🔰जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला.

🔰संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते.

🔰जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.

🔰या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ''गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल'' हे वाक्य होते.

🔰जनता या पत्रात त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित झाली आहेत.

🔰1955 पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले.

🔰कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाला पण तरी ते खूप दिवस टिकले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.
______________________

🌺समता 🌺

🔰29 जुन 1928 सुरू केले.

🔰 समता पत्र "समाज समता संघाचे" मुखपत्र होते.


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺🌺अंतरिम सरकार (1946) :-

१) पं. ज. नेहरू - परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध

२) स. व. पटेल - गृह माहिती व नभोवाणी मंत्री

३) डॉ. जॉन मथाई - उद्योग व पुरवठा

४) जगजीवन राम - श्रम

५) लियाकत अली खान - वित्तमंत्री

६) असफ अली - रेल्वे वाहतूक

७) C. राजगोपालाचारी- शिक्षण व कला

८) जोगिंदर नाथ मंडल - कायदामंत्री

९) C. H. भाभा - बांधकाम, खाणी आणि ऊर्जा मंत्री


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
_____________________
🌺कॅबिनेटचा सुरुवातीला घटनेमध्ये समावेश नव्हता 44 वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये कलम 352 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

🌺आतासुद्धा कॅबिनेट म्हणजे पंतप्रधान आणि कलम 75 अनुसार नियुक्त केलेले कॅबिनेट दर्जाचे मंत्री अशी कलम 352 मध्ये व्याख्या केली आहे.

🌺 मात्र या कलमात त्यांचे अधिकार व कार्य दिलेली नाही.

🌺आपल्या राजकीय प्रशासनिक पद्धतीमध्ये त्याची भूमिका ब्रिटनमध्ये विकसित झालेल्या संसदीय सरकारच्या प्रथांवरच आधारित आहे.


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★☆★★★★★★★★★★
🌺आयर्लंडमध्ये सुशासनासाठी सुरू झालेल्या आयरिश होमरूल लीगच्या धरतीवर भारतातील ही चळवळ लोकमान्य टिळक (एप्रिल 1916) व ॲनी बेझंट (सप्टें. 1916) यांच्या पुढाकाराने सुरू झाली.

🌺 होमरूल लीग मध्ये प्रवेश केलेले नेते :-

★ मोतीलाल नेहरू

★ जवाहरलाल नेहरू

★ भुलाभाई देसाई

★ चितरंजन दास

★ मदन मोहन मालवीय

★ मोहम्मद अली जिना

★ तेजबहादुर सप्रू

★ लाला लाजपत राय

★ सुरेंद्रनाथ बॅनर्जी

★ B.P. वडिया

🌺🌺 21-23 सप्टेंबर 1945 रोजी मुंबई येथे भरलेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीने सैनिकांना पाठिंबा देणारा एक जोरदार ठराव मंजूर केला. सैनिकांच्या बचावासाठी

१)भुलाभाई देसाई

२) तेजबहादुर सप्रू

३) कैलासनाथ काटजू

४) असफ अली व स्वतः

५) जवाहरलाल नेहरू


लाल किल्ल्यातील ऐतिहासिक खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उभे राहिले.
___________________________

🎯 12 नोव्हेंबर 1945 हा आझाद सेना दिन तर

🎯 5 ते 11 नोव्हेंबर 1945 आठवडा आझाद हिंद सेना सप्ताह म्हणून पाळण्यात आला होता.

🎯 आझाद हिंद सरकार :-

स्थापना:- 21 ऑक्टो. 1943 (सिंगापूर )

पहिले पंतप्रधान- सुभाषचंद्र बोस

★ शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबक्षसिंग धिल्लां, प्रेमकुमार सेहगल इ. त्यांचे प्रमुख सहकारी होते.

🌺 कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन या "झाशीची राणी" महिला पथकाच्या प्रमुख होत्या.

🌺 निशान- तिरंगी ध्वज

अभिवादनाचे शब्द- जय हिंद

घोषवाक्य- चलो दिल्ली

समर गीत- कदम कदम बढाये जा

भारतीयांना आव्हान - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा .

★ 1943 च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून नेताजींनी त्यांचे अनुक्रमे "शहीद" व "स्वराज्य" असे नामकरण केले.

🎯 यावर्षी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहे.



अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌺🌺सद्यस्थितीत जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम🌺🌺

🌺सर्वात मोठे जिल्हे 🌺 लहान जिल्हे

१) अहमदनगर १) मु. शहर

२) पूणे २) मुं. उपनगर

३) नाशिक ३) भंडारा

४) सोलापूर ४) ठाणे

५) गडचिरोली ५) हिंगोली


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺कूपर खटला 1970 🌺

◆ ज्यावेळी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रपतींची खात्री पटेल त्याचवेळी तो अध्यादेश काढू शकतो

◆ राष्ट्रपतींच्या खात्री बाबत गैर उद्देशाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येते.

अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🎯 नद्या संगमाचे नाव

◆ धौलीगंगा & अलकनंदा » विष्णुप्रयाग

◆ नंदाकिनी & अलकनंदा » नंदप्रयाग

◆ पिंडर & अलकनंदा » कर्णप्रयाग

◆ कालीगंगा/मंदाकिनी » रुद्रप्रयाग
& अलकनंदा

◆ भागिरथी & अलकनंदा » देवप्रयाग

◆ गंगा,यमुना, » प्रयागराज
&सरस्वती(लुप्त) (अलाहाबाद)
___________________

🌺स्थलांतरित शेती राज्य

◆ पेंडा, पोडू आं प्र

◆ बेवर,दहिया MP, CH

◆ कुरवा Zk

◆ वार्ले आग्नेय Rj

◆ पामा, दाबी, ओडिशा
कोमान, ब्रिन्गा

◆ खील हिमालयीन पट्टा

◆ कुमरी पश्चिम घाट

◆ झूम ईशान्य भारत

🌺स्थलांतरित शेती देश

◆ मिल्पा मध्य अमे.
◆ कानुको व्हेनेझुएला
◆ रे व्हिएतनाम
◆ तमराई थायलंड
◆ हुमाह इंडोनेशिया
◆ कैंगिन फिलिपिन्स


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
♦️ रमाबाई रानडे ♦️

यांनी स्थापन केलेल्या संस्था

● हिंदू लेडीज सोशल क्लब (पुणे) - 1894

● सेवा सदन (1908) - मुंबई

● 1918 मुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय केली

● 1909 - पुणे येथे सेवा सदन ची शाखा स्थापन करून ग्रंथालये मोफत दवाखाने आदी उपक्रम सुरू केले .

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺भाऊ दाजी लाड 🌺

🌺 "एलफिस्टन कालीदास सोसायटी"ची स्थापना करुन नाटककारांना आश्रय देण्याचे महत्तवाचे काम भाऊ दाजी लाड यांनी केले.

🌺हिंदी नाटकांचा पाया भाऊंनी मुंबईत घातला हे विशेष ..

🌺१८४५ मधे स्थापन झालेली नेटीव्ह जनरल लायब्ररीचे ते प्रवर्तक होते.

🌺 नितीवर्धक समाज ही संस्था लग्णमुंजी मधील कलावंतीनींचे नाच बंद करण्यासाठी स्थापन केली .

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

दर्पण

🌺 "ट्रीटाईस अॉन अॉब्जेक्टस" आणि "अॕडव्हांटेजेस अॉफ प्लेअर" या इंग्रजी ग्रंथाच्या अनुवादाच्या कामात बाळशास्त्री जांभेकरांनी मोठे योगदान दिले.

🌺या कामाचा गौरव एलफिस्टन साहेबाने केला अगदी तेव्हाच दर्पण वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पना बाळशास्त्रीनीं एलफिस्टन समोर मांडली.

🌺 रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव हि मंडळी दर्पण च्या उभारणीत महत्त्वाची आहेत..

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺बर्वे प्रकरणातून टिळक आगरकर सुटल्यानंतर

" अन्यायाने या उभय होतकरूंस काराग्रुह प्राप्त झाले आहे. .
ते सुटतील, तेव्हा त्यांस मानपत्र द्यावे व तुरुंगातून सुटतेवेळेस एका मोठ्या रथात त्यांस बसवून वाजत गाजत इच्छित स्थळी पोचवावे.असे करण्यास आम्हि मुखत्यार आहोत"

असे दीनबंधू या पत्राने छापले.

यासाठि पुढाकार घेतलेले नेते

🌺महात्मा फुले
🌺दीनबंधूचे संपादक लोखंडे
🌺दामोदर सावळाराम यंदे

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺नागपूर वर्‍हाडातून प्रसिध्द होणारे राष्ट्रिय बाण्याचे व्रुत्तपत्र म्हणजे:-

वर्‍हाड समाचार

👉 खंडेराव बाळाजी फडके हे संपादक

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺 नागपूरला लक्ष्मणराव कामाठी यांनी 1876 ला 👉 फणींद्रपूर-मणिप्रकाश नावाचे पत्र सुरु केले तर 1881 ला वर्धालहरी हे 👉 नारायणराव थोरात यांनी सुरु केले तर 1870 मध्ये अकोल्याहून वैदर्भ नावाचे पत्र 👉 व्यंकटराव मुधोळकर यांनी सुरु केले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺 सुरुवातीला केसरी हे वर्तमानपत्र दर मंगळवारी प्रसिध्द होत असे 🌺या पत्राचे काम राहत्या जागेतच बिछान्याच्या गुंडाळीचा टेबलासारखा वापर करून चालत असे.

🌺 केसरीची वार्षिक वर्गणी :- एक रुपया

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺 भा.रा.कॉंग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास हजर प्रतिनिधी :- ७२

🌺 मुंबई इलाख्यातून एकूण ३८ जण

🌺मुंबईचे १८

🌺पुण्याचे ९

🌺कराचीचे २

🌺विरमगावचा १

🌺सुरतचे ६

🌺अहमदाबादचे २

असे मुंबई इलाख्यातील ३८ जण हजर

🌺 १ल्या अधिवेशनाचे कामकाज ३ दिवस चालले.

🌺 अध्यक्ष:- उमेशचंद्र बॅनर्जी

👉 ते कलकत्ता हाय कोर्टात वकील

👉ते ख्रिस्ती होते

🌺 ३ दिवसात एकूण ९ ठराव पास झाले

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या धर्तीवर विदर्भात

👉 रावबहादूर रंगनाथ नरसिंह मुधोळकर यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे

🌺 विदर्भ सार्वजनिक संस्था 🌺

🌺कार्य:- राजकीय परिस्थितीची जाणिव करून देणे
देशाबद्दलची त्यांची कर्तव्ये समजावून सांगणे

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

🌺 १९०५ च्या दसर्याच्या दिवशी पुण्यात टिळकांच्या अध्यक्षतेखाली परदेशी कापडाच्या होळी च्या प्रकाशात एक प्रचंड सभा झाली

👉या सभेत

शिवरामपंत परांजपे
विनायकराव सावरकर

यांनी इंग्रजांवर हल्ला करणारी भाषणे केली

🌺सावरकर तेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते व वसतीगृहात रहात होते

🌺 प्राचार्य रॅंग्लर परांजपे यांनि सावरकरांना दंड केला व वसतीगृह सोडण्यास भाग पाडले.


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
. . . . . . . ज्ञानप्रकाश वृत्तपत्र . . . . . . . . .

🌺 ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्याहून सुरु झाले

🌺 त्याची एक आवृत्ती मुंबईहूनही प्रसिध्द होत.

👉दामोदर विद्याधर गोखले
👉सितारामपंत चिपळूणकर
👉बाबा गोखले

🌺या मंडळींनी या वृत्तपत्राद्वारे ज्ञानप्रसाराचे व लोकजागृतीचे कार्य सुरू ठेवले

हे वृत्तपत्र १०१ वर्षे चालून १ जाने.१९५१ ला बंद पडले


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺 यमुना पर्यटन 🌺

१८५७ साली हि कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहून प्रकाशित केली.

मराठीतील हि पहिलीच कादंबरी

हिंदू विधवा स्त्रियांची स्थिती चितारली आहे.

यात पुनर्विवाहाचे महत्व लोकांसमोर ठेवलेले आहे


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
"महार मातंग इ. मंडळींना शिकवणारी मंडळी"

(society for promoting education amongst mahar &mangs etc.)
हि संस्था महात्मा फुलेंनी लहुजी बुवांच्या सह स्थापन केली होती.

"मोरो विठ्ठल वाळवेकर" हे फुलेंचे ब्राम्हण मित्र या संस्थेचे कार्यवाहक होते.



अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺मुंबइतील नवशिक्षीतांनी सुरुवातीस जी संस्था स्थापन केली तीचे नाव :-

""उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा""

👉 शास्त्रीय व व्यवहारीक विषय स्वभाषेमध्ये शुध्द रीतीने लिहीता यावे व स्वदेशामध्ये उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा हा या सभेचा मुख्य उद्देश होता.

अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
१८२१ मध्ये एल्फिन्स्टन साहेबाने खास अनुदान देउन

""पूना संस्कृत कॉलेज"" ची स्थापना केली.

या पूना संस्कृत कॉलेजमधूनच पुढे डेक्कन कॉलेजची निर्मिती झाली


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
. . . . . . परमहंस सभा. . . . . .

🌐 दादोबा पांडुरंग यांनी परमहंस मंडळी नावाची संस्था काढली

🌐हि गुप्त संस्था होती

🌐 जातिभेद मोडण्याच्या उद्देशाने स्थापन

🌐यात ख्रिस्ती व मुस्लिम सुध्दा होते.

🌐 रामचंद्र बाळकृष्ण हे संस्थेचे अध्यक्ष होते.

🌐पुरेसे कार्य होत नसल्याचे पाहून पुढे

👉 बाबा पद्मनजी
👉 नारायण रघुनाथ
👉 भाऊ दाजी
👉 कासम महंमद


यांनी परमहंस सभा सोडली.


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🦋 कल्याणोन्नायक मंडळी नावाची संस्था

🦋 पुण्यात स्थापन

🦋 ८ मे १८५० रोजी

🦋 मोरोशास्त्री साठे यांच्या पुढाकाराने


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
""" तुम्ही जातिवंत हिंदू किंवा जातीवंत मुसलमान असाल, तर तुम्ही या गोऱ्या लोकांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही """"

असे मानसिंग तोफेच्या तोंडी जाताना सर्वांसमक्ष गरजला होता

मानसिंग हा एक शिपाई

सातारा तुरुंगाचा पहारेकरी होता

त्यानेही आपली स्वतःची पलटन उभारून इंग्रजांशी टक्कर देण्याचे आश्वासन रंगो बापूजी यांना दिले होते परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती सापडले


अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial
🌺पोलिस कमिश्नर चार्ल्स फोर्जेट याने पोलीस कचेरीजवळ वधस्तंभ उभा केला होता

👉 जो कोणी ब्रिटिश राजवटीविरुद्ध काही कारवाई करील वा ज्याच्या निष्ठेविषयी ब्रिटिश सरकारच्या मनात संशय येईल त्याच्या कपाळी वधस्तंभ येईल अशी दवंडी फोर्जेटने शहरभर पिटवली होती

अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

@onlympscstudymaterial