📌1Apr 1957
👉दशमान पध्दत सुरू
📌 2 July 1962
👉 दशमान पद्धतीचे पहिले १ रु चे नाणे
📌४ नोट प्रेस
👉नाशिक
👉देवास
👉म्हैसूर
👉सालबोनी
📌1957 ला भारताने
👉 अपरिवर्तनीय कागदी चलन स्विकारले
(किमान निधी पद्धत)
👉११५ कोटि सोने
👉८५ कोटी परकीय सरकारी कर्जरोखे
बॅंक नोट = १ रु ची नोट सोडून इतर सर्व नोटा
प्रदिष्ट मुद्रा = संकटकालीन मुद्रा
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial

प्रार्थना समाज
दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली
👉३१ मार्च १८६७ रोजी
👉 प्रार्थनासमाजाची स्थापना झाली.
पुणे,
नगर,
सातारा
इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.
👉 प्रार्थनासमाज ही प्रारंभापासूनच आध्यात्मिक चळवळ ठरते.
👉 हा समाज ब्रह्मवादी आहे; परंतु मायावादी नाही
👉भांडारकरांनी प्रार्थनासमाज हा अनिर्देश्य, अव्यक्त, अचिंत्य व कूटस्थ अशा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करीत नाही, तर तो सत्य, ज्ञान व आनंदस्वरूपी सगुण ईश्वराची उपासना करतो, असे स्पष्ट केले.
👉 प्रार्थनासमाजाची तत्त्वे रानड्यांनीच निश्चित केली
प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे :
(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे.
(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते.
(३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना.
(४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.
(६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.
👉प्रार्थना संगीत,
👉प्रार्थनासमाजाचा इतिहास इ. मराठी
तसेच
👉स्पिरिच्युअल पॉवर हाउस यासारखे इंग्रजी ग्रंथ समाजाने प्रसिद्ध केले
भागवत धर्माचा कळस म्हणून ज्याचा उल्लेख होतो,
ते संत ⇨ तुकाराम हा मुख्यत्वे प्रार्थनासमाजाचा मार्गदर्शक मानला जातो
♨️पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरे बहुतेक सर्व सामाजिक सुधारणांचा प्रार्थनासमाजाने पुरस्कार केला.
♨️विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाचा विचार बहुजनसमाजापर्यंत नेला
पंढरपूर व विलेपार्ले येथील बालकाश्रम;
राममोहन हायस्कूल;
प्रार्थनासमाज हायस्कूल,
विलेपार्ले;
♨️सर चंदावरकर मराठी शाळा वगैरे दर्जेदार शैक्षणिक संस्था व विविध प्रकारची समाजकल्याणपर कार्ये चालविण्यात प्रार्थनासमाजाने यश मिळविले आहे.
♨️मुंबई, पुणे, वाई, खार येथील या समाजाच्या शाखा यथाशक्ती समाजसेवा करीत आहेत.
♨️अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा नाहीसा करण्याच्या दृष्टीने प्रार्थनासमाजाने अनन्यसाधारण कार्य केले आहे.
♨️ मामा परमानंद ♨️
______________________________
👉(३ जुलै १८३८–१३ सप्टेंबर १८९३). प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक.
👉संपूर्ण नाव :- नारायण महादेव परमानंद; तथापि मामा परमानंद ह्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत
👉रानडे यांनी मामांना ‘राजकीय ऋषि’ ह्या महनीय पदवीने गौरविले
👉म. जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुल्यांच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत.

🌀चौधरी, बहिणाबाई 🌀
🌀१८८० – ३ डिसेंबर १९५१).
🌀मराठी कवयित्री. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र.
🌀 बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे ह्या गावी झाला. त्या निरक्षर होत्या;
🌀बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर ह्या कविता आचार्य अत्रे ह्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यांनी त्या प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
🌀अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह "बहिणाबाईंची गाणी" १९५२ मध्ये (दुसरी आवृ. १९६९) प्रसिद्ध झाली.
आणि
🌀 ‘धरत्रीच्या आरशामधी सरग ’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रात बोलबाला झाला.
🌀 ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत;
🌀बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत,
त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.
🌀 माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे;
🌀 काही परिचित व्यक्ती, असे त्यांच्या कवितांचे विषय
🌀‘नही वाऱ्यानं हाललं । त्याले पान म्हनूं नही’
यासारखी सुभाषिते,
🌀‘मानसा मानसा । कधीं व्हशील मानूस
🌀बरा संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर ।
आंधी हाताले चटके
तव्हां मियते भाकर

🌀कोकण रेल्वे :- मार्च १९९०
🌀२६ जुलै १९९० च्या कं. कायद्यांतर्गत नोंदणी
🌀RORO योजना :- १९९९
🌀Metro Railway Amendment Act
MRAA 2009
★★★★☆★★★★☆★★★★★☆★★★★★★
🌀CITA ( कें. अंतर्देशीय जलवाहतूक नियम) :- १९६७
🌀 रा.बंदर बोर्ड :- १९५०
🌀भारतातील पहिली विमानसेवा :- जुलै १९३२
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀टाटा एआरलाइन्स
🌀1946 ला नाव :- एअर इंडिया
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀१ ले निर्यात धोरण :- १९७०
🌀१ले पंचवार्षिक व्यापार धोरण :- १९९२-९७
🌀 १ले त्रैवार्षिक व्यापार धोरण :- १९८५-८८
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀अग्रक्रम क्षेत्र सुधारणा समित्या :-
🌀CS मूर्ती समिती २००७
🌀MV नायर समिती २०११
🍀R N मल्होत्रा समिती १९९३🍀
🌀विमा सुधारणा
🍀PJ नायक समिती :- मे २०१४🍀
🌀बॅंक बोर्ड ब्युरो ची शिफारस करणारी समिती

🎯 Note:-
शेवटचे भारतमंत्री 👉 पॅथिक लॉरेन्स
___________________
🎯 १ ले व्हॉईसरॉय 👉 लॉर्ड कॅनिंग
🎯 शेवटचेे व्हॉईसरॉय 👉 लॉर्ड माउंटबॅटन
_______________
🎯 Note :- स्वतंत्र भारताचे :- १ले गव्हर्नर जनरल 👉 लॉर्ड माउंटबॅटन
🎯 स्वतंत्र भारताचे शेवटचे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल 👉 C. राजगोपालाचारी
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
__________________________________

🎯 RBI :-
★ स्थापना - 1 एप्रिल 1935
★ RBI Act,1934 या कायद्यानुसार,
★ स्थापनेवेळी मुख्यालय - कलकत्ता मात्र 1937 मध्ये मुंबई येथे हलविण्यात आले.
🎯 पहिले गव्हर्नर - श्री ऑसबोर्न अर्कल स्मिथ
🎯 पहिले भारतीय गव्हर्नर - श्री सी डी देशमुख (11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 )
🎯 त्यांच्या कालखंडात झालेल्या महत्वपूर्ण घटना :-
१) 1944 च्या ब्रिटनवूड परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
२) भारताची फाळणी होऊन रिझर्व बँकेच्या मालमत्ता व देवतांची विभाजन भारत व पाकिस्तानमध्ये करण्यात आले.
३) रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
● RBI ( सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा), 1948 नुसार राष्ट्रीयकरण करण्यात आले.
● अंमलबजावणी - 1 जाने 1949.
🎯 सुरुवातीला भारत व ब्रह्मदेश हे RBI चे कार्यक्षेत्र होते.
🎯 मात्र एप्रिल 1937 मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्यानंतरही 5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रण अधिकृतपणे करीत होती तर 31 मार्च 1947 पर्यंत ती ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणूनही कार्य करत होती.
🎯 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेची कार्य करीत होती.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
_____________________

🎯 घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्यामध्ये, फ्रांसचे अनुकरण करून
१) हंगामी अध्यक्ष - डॉ. सच्छिदानंद सिन्हा
२) हंगामी उपाध्यक्ष - फ्रँक अँथोनी
______________________
🎯 संविधान सभेची-२ री बैठक - 11 डिसे. 1946
१) अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
२) उपाध्यक्ष - H. C. मुखर्जी
३) घटनात्मक सल्लागार - सर बी एन राव
______________________
🎯 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार
★ घटना समिती हे कायदे मंडळ बनले. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे अशी दोन स्वतंत्र कार्य घटनासमितीवर सोपवण्यात आले.
★ या पद्धतीने घटना समिती हे स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
★ ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी,
१)अध्यक्षस्थानी - डॉ राजेंद्र प्रसाद असत आणि
२) ज्यावेळी ती कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी G. V. मावळणकर अध्यक्षस्थानी असत.
_____________________
🎯 महत्वाची माहिती :-
१) घटना समितीची निशाणी - हत्ती
२) घटना समितीचे सचिव - H. V. R. अय्यंगार होते.
३) मसुदा बनवण्याचे प्रमुख ( Chief Draftman) - H. C. मुखर्जी
४) घटना लिहिणारे - प्रेमबिहारी नारायण रायजादा (इटालीक)
४) नक्षीकाम- नंदलाल बोस, बीओहर राम मनोहर सिन्हा.
४) हिंदी भाषेत घटना लिहिणारे - वसंत वैद्य

🎯 संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे (LS/RS) सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते अन्यथा त्याचे पंतप्रधान पद संपुष्टात येते .
🎯 H. D. देवेगौडा हे एकमेव पंतप्रधान असे आहेत की जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले.
★ आतापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते.
१) 1966- इंदिरा गांधी
२) 1996 - H. D. देवेगौडा
३) 1997 - I. K. गुजराल
४) 2004 - मनमोहन सिंग
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
__________________

🌺🌺 रेग्यूलेटिंग ॲक्ट 1773🌺🌺
★ उद्देश - कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी.
★ बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला.
१) पहिला - वॉरन हेस्टींग
२) शेवटचा - विल्यम बेंटींक
★ गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास याबाबतीत युद्ध व शांतता याबत अधिकार देण्यात आले.
★ सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली.
__________________
🌺🌺पिट्स इंडिया ॲक्ट 1784🌺🌺
★ कंपनीच्या कार्यांमध्ये फरक करण्यात आला म्हणजेच, व्यापारी कार्यांवर कंपनीचे पूर्ण नियंत्रण पण राजकीय कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल ची स्थापना करण्यात आली.
★ Note :- या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यातील प्रदेशाला "भारतीय ब्रिटिश प्रदेश" असे संबोधण्यात आले.
__________________
🌺🌺 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 🌺🌺
★ केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करण्यात आला.
★ या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली.
★ मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
__________________
🌺🌺भारत सरकार कायदा 1935 🌺🌺
★ केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली.
● फेडरल कोर्ट इंडिया
● फेडरल रेल्वे अथोरिटी
● Advocate General पद निर्माण करण्यात आले.

🌺 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार🌺
★ घटना समिती हे कायदे मंडळ बनले. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे अशी दोन स्वतंत्र कार्य घटनासमितीवर सोपवण्यात आले.
★ या पद्धतीने घटना समिती हे स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
★ ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी,
१)अध्यक्षस्थानी - डॉ राजेंद्र प्रसाद असत आणि
२) ज्यावेळी ती कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी G. V. मावळणकर अध्यक्षस्थानी असत.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
_________________

🌺समिती 🌺 दारिद्र्य टोपलीत
सामाविष्ट
घटक
🌺 D T लकडावाला अन्न
🌺सुरेश तेंडुलकर अन्न,शिक्षण,आरोग्य
🌺C रंगराजन अन्न व 4आवश्यक
घटक(शिक्षण,कपडे
निवारा,वाहन खर्च)

🔰🔰वासुदेव बळवंत फडके🔰🔰
🌺आद्य क्रांतिकारक
✏️त्यांनी रेल्वे मध्ये लिपिक म्हणून तर नंतर लष्करात लेखा विभागात नोकरी केली.
✏️त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या विचारांचा प्रभाव होता
✏️त्यामुळे ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले
🌺🔰एक्यावर्धिनी सभा🌺🔰
👉विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू.
🌺पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन (स्कूल)🌺
🔰1874 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी.
🌺पुढे या संस्थेचे भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले
🌺त्यांनी "दत्तमहात्म्य" हा 7174 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
🌺"धामरी" या गावी पहिला दरोडा घातला.
🌺23 जुलै 1979 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली
🌺सार्वजनिक काका आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले.
🌺 बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने नोव्हें. 1879 मध्ये त्यांचा गौरव "देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" या शब्दात केला
_______________________
🎯ठिकाण पाऊस (दिवसामध्ये)
1) गगनबावडा 129
2) आंबोली 125
3) महाबळेश्वर 118
4) सावंतवाडी 113
4) माथेरान 107
_______________________
🎯ठिकाण पाऊस(mm मध्ये)
1) आंबोली 7450
2) महाबळेश्वर 5886
3) गगनबावडा 5860
4) माथेरान 5275
5) सावंतवाडी 4200
_______________________
🎯Note :- महाराष्ट्र उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड (100-250mm) येथे पडतो.

🌺🌺बलवंतराव मेहता समिती,1957🌺🌺
★ अध्यक्ष - बलवंतराव मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री)
★ स्थापना - 16 जाने. 1957
★ अहवाल - 27 नोवें. 1957
★ तीन स्तरावर (जिल्हा, मध्यस्तर, गाव) ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करणे.
________________________
🔰🌺महात्मा गांधी व त्यांना संबोधन दिलेले व्यक्ती🔰🌺
1)बापू - सरोजिनी नायडू
2)राष्ट्रपिता - नेताजी सुभाषचंद्र बोस
3)मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान
4)महात्मा - रवींद्रनाथ टागोर व श्रद्धानंद स्वामी
🌺🔰अनुशीलन समिती🔰🌺
★ ठिकाण - कलकत्ता (बंगाल)
★ स्थापना - १९०२
★ शाखा - ढाका (प्रमुख - पुलिनदास)
★ संघटनेचे प्रमुख- बारिंद्रकुमार घोष (अरविंद घोष यांचे बंधू )
★ सदस्य - जातींद्रनाथ बॅनर्जी, प्रमोद मित्रा, खुदीराम बोस, प्रफुल्लकुमार चाकी.
★ अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभले.
★ कलकत्ता जवळील "मनिकताळा" येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.
🔰🌺1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी किंग्जफोर्ड च्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला.
🔰🌺ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या.
🔰🌺 प्रफुल्ल चाकी इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून त्याांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
🔰🌺खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आले
🔰🌺19 वर्षाच्या वयात फासावर चढणारे खुदीराम बोस सर्वात युवा क्रांतिकारक होते.
__________________
🔰गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील 79 अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली.
🔰🌺 त्यात 13 महाराष्ट्रीयन होते.
🌺विनायकराव, जमनाल बजाज, द ना बांदेकर, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हा णे इ.
🔰 12 मार्चला सुरू झालेली दांडी यात्रा 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे पोचल्यावर समाप्त झाली.
🔰 साबरमती ते दांडी हे अंतर 240 मैल (३८५ Km) होते.
🔰🌺 6 एप्रिल 1930 ला महात्मा गांधींनी समारंभपूर्वक मिठाचा कायदा मोडला.

अ) म. विठ्ठल रामजी शिंदे 👉 "डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया"
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👉"डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीटी
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👉"डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीटी
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺🌺डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची पत्रकारिता 🌺🌺
🔰मूकनायक :-
★ 🔰समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी 'मुकनायक' या पाक्षिकाचा
31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला.
★ 🔰मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले.
★ 🔰यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते.
★ 🔰मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर ,
🌺🌺काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||🌺🌺
तुकारामाच्या या ओळी बिरुदावली म्हणून छापल्या जात असे.
★ 🔰वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना ''नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण'' या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित.
★🔰 मुकनायचे १ ले संपादक :- श्री नंद्र भाटकर
२ रे संपादक :- ज्ञानदेव घोलप
★🔰 बाबासाहेब विलायतेला गेले व 1923 मध्ये 'मूकनायक' बंद पडले.
🔰🔰बहिष्कृत भारत 🔰🔰
★ 🔰बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी काढले.
★ 🔰या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते.
★ 🔰दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या ओव्या उद्धृत केलेल्या असत.
★ 🔰या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत.
★ 🔰लोक वर्गणीदार होऊ शकले नाही. कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले.
🌺जनता 🌺
★ 🔰जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला.
★ 🔰संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते.
★ 🔰जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.
★ 🔰या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ''गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल'' हे वाक्य होते.
★ 🔰जनता या पत्रात त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित झाली आहेत.
★ 🔰1955 पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले.
★ 🔰कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाला पण तरी ते खूप दिवस टिकले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.
______________________
🌺समता 🌺
★ 🔰29 जुन 1928 सुरू केले.
★🔰 समता पत्र "समाज समता संघाचे" मुखपत्र होते.

🌺🌺अंतरिम सरकार (1946) :-
१) पं. ज. नेहरू - परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध
२) स. व. पटेल - गृह माहिती व नभोवाणी मंत्री
३) डॉ. जॉन मथाई - उद्योग व पुरवठा
४) जगजीवन राम - श्रम
५) लियाकत अली खान - वित्तमंत्री
६) असफ अली - रेल्वे वाहतूक
७) C. राजगोपालाचारी- शिक्षण व कला
८) जोगिंदर नाथ मंडल - कायदामंत्री
९) C. H. भाभा - बांधकाम, खाणी आणि ऊर्जा मंत्री

🌺कॅबिनेटचा सुरुवातीला घटनेमध्ये समावेश नव्हता 44 वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये कलम 352 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला.
🌺आतासुद्धा कॅबिनेट म्हणजे पंतप्रधान आणि कलम 75 अनुसार नियुक्त केलेले कॅबिनेट दर्जाचे मंत्री अशी कलम 352 मध्ये व्याख्या केली आहे.
🌺 मात्र या कलमात त्यांचे अधिकार व कार्य दिलेली नाही.
🌺आपल्या राजकीय प्रशासनिक पद्धतीमध्ये त्याची भूमिका ब्रिटनमध्ये विकसित झालेल्या संसदीय सरकारच्या प्रथांवरच आधारित आहे.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★☆★★★★★★★★★★

🌺आयर्लंडमध्ये सुशासनासाठी सुरू झालेल्या आयरिश होमरूल लीगच्या धरतीवर भारतातील ही चळवळ लोकमान्य टिळक (एप्रिल 1916) व ॲनी बेझंट (सप्टें. 1916) यांच्या पुढाकाराने सुरू झाली.
🌺 होमरूल लीग मध्ये प्रवेश केलेले नेते :-
★ मोतीलाल नेहरू
★ जवाहरलाल नेहरू
★ भुलाभाई देसाई
★ चितरंजन दास
★ मदन मोहन मालवीय
★ मोहम्मद अली जिना
★ तेजबहादुर सप्रू
★ लाला लाजपत राय
★ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
★ B.P. वडिया
🌺🌺 21-23 सप्टेंबर 1945 रोजी मुंबई येथे भरलेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीने सैनिकांना पाठिंबा देणारा एक जोरदार ठराव मंजूर केला. सैनिकांच्या बचावासाठी
१)भुलाभाई देसाई
२) तेजबहादुर सप्रू
३) कैलासनाथ काटजू
४) असफ अली व स्वतः
५) जवाहरलाल नेहरू
लाल किल्ल्यातील ऐतिहासिक खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उभे राहिले.
___________________________
🎯 12 नोव्हेंबर 1945 हा आझाद सेना दिन तर
🎯 5 ते 11 नोव्हेंबर 1945 आठवडा आझाद हिंद सेना सप्ताह म्हणून पाळण्यात आला होता.
🎯 आझाद हिंद सरकार :-
★ स्थापना:- 21 ऑक्टो. 1943 (सिंगापूर )
★ पहिले पंतप्रधान- सुभाषचंद्र बोस
★ शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबक्षसिंग धिल्लां, प्रेमकुमार सेहगल इ. त्यांचे प्रमुख सहकारी होते.
★🌺 कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन या "झाशीची राणी" महिला पथकाच्या प्रमुख होत्या.
★🌺 निशान- तिरंगी ध्वज
★ अभिवादनाचे शब्द- जय हिंद
★ घोषवाक्य- चलो दिल्ली
★ समर गीत- कदम कदम बढाये जा
★ भारतीयांना आव्हान - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा .
★ 1943 च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून नेताजींनी त्यांचे अनुक्रमे "शहीद" व "स्वराज्य" असे नामकरण केले.
🎯 यावर्षी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहे.

🌺🌺सद्यस्थितीत जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम🌺🌺
🌺सर्वात मोठे जिल्हे 🌺 लहान जिल्हे
१) अहमदनगर १) मु. शहर
२) पूणे २) मुं. उपनगर
३) नाशिक ३) भंडारा
४) सोलापूर ४) ठाणे
५) गडचिरोली ५) हिंगोली
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺सर्वात मोठे जिल्हे 🌺 लहान जिल्हे
१) अहमदनगर १) मु. शहर
२) पूणे २) मुं. उपनगर
३) नाशिक ३) भंडारा
४) सोलापूर ४) ठाणे
५) गडचिरोली ५) हिंगोली
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
🌺कूपर खटला 1970 🌺
◆ ज्यावेळी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रपतींची खात्री पटेल त्याचवेळी तो अध्यादेश काढू शकतो
◆ राष्ट्रपतींच्या खात्री बाबत गैर उद्देशाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येते.

🎯 नद्या संगमाचे नाव
◆ धौलीगंगा & अलकनंदा » विष्णुप्रयाग
◆ नंदाकिनी & अलकनंदा » नंदप्रयाग
◆ पिंडर & अलकनंदा » कर्णप्रयाग
◆ कालीगंगा/मंदाकिनी » रुद्रप्रयाग
& अलकनंदा
◆ भागिरथी & अलकनंदा » देवप्रयाग
◆ गंगा,यमुना, » प्रयागराज
&सरस्वती(लुप्त) (अलाहाबाद)
___________________
🌺स्थलांतरित शेती राज्य
◆ पेंडा, पोडू आं प्र
◆ बेवर,दहिया MP, CH
◆ कुरवा Zk
◆ वार्ले आग्नेय Rj
◆ पामा, दाबी, ओडिशा
कोमान, ब्रिन्गा
◆ खील हिमालयीन पट्टा
◆ कुमरी पश्चिम घाट
◆ झूम ईशान्य भारत
🌺स्थलांतरित शेती देश
◆ मिल्पा मध्य अमे.
◆ कानुको व्हेनेझुएला
◆ रे व्हिएतनाम
◆ तमराई थायलंड
◆ हुमाह इंडोनेशिया
◆ कैंगिन फिलिपिन्स