जागतिक आरोग्य संघटना
(World Health Organisation)
- संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करते.
- स्थापना : 7 एप्रिल 1948
- 7 एप्रिल 1948 रोजी जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पार पडली होती.
-मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
- लीग ऑफ नेशनच्या आरोग्य संघटनेची जागा घेतली.
-संयुक्त राष्ट्र विकास गटाची सदस्य संस्था
कार्ये
- WHO सार्स, मलेरिया, क्षयरोग, इन्फ्लूएन्झा, एड्स आणि कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी व उपचार करण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे समन्वय करते.
- लसीकरण विस्तारीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी लस, फार्मास्युटिकल डायग्नोस्टिक्स आणि ड्रग्सच्या विकासास आणि वितरणाला समर्थन देते.
- 1980 मध्ये WHO ने देवीच्या रोगाचे (smallpox) निर्मुलन झाल्याचे घोषित केले. मानवाच्या प्रयत्नाने निर्मुलन झालेला हा इतिहासातील पहिला रोग आहे.
महासंचालक
- WHO चे प्रमुख महासंचालक असतात.
- नेमणूक - वर्ल्ड हेल्थ असेंब्ली करते
- सध्या महासंचालक (8 वे) - टेड्रोस अँधनॉम (जुलै 2017 पासून)
जागतिक आरोग्य दिन
- दरवर्षी 7 एप्रिल रोजी पाळला जातो.
.- WHO चा स्थापना दिवस.
- 1950 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला.
- जवाहरलाल नेहरू यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी WHO ला सल्ला दिला होता.
प्रकाशने
-बुलेटिन ऑफ द ‘हू'
-क्रॉनिकल
-इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ
-लेजिस्लेशन
- वर्ल्ड हेल्थ
.
प्रादेशिक कार्यालये (प्रदेश व HQ)
- आफ्रिका - बॅझाव्हिल, काँगो
- अमेरिका - वॉशिंग्टन, अमेरिका
- आग्नेय आशिया - नवी दिल्ली, भारत
- यूरोप - कोपनहेगन, डेन्मार्क
- भूमध्य समुद्र - पूर्वभाग- अलेक्झांड्रिया, ईजिप्त
- पश्चिम पॅसिफिक (सागरीय) - मॅनिला, फिलिपीन्स
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial

🔰 इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे 🔰
◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️
▶️1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
▶️1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी
▶️1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष
▶️1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष
▶️1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष
▶️1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.
▶️1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.
▶️1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
▶️1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.
▶️1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.
▶️1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.
▶️1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.
▶️1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
▶️1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
▶️1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
▶️1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.
▶️1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
▶️1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.
▶️1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
▶️1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.
▶️1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.
▶️1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –
▶️1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –
▶️1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
▶️1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.
▶️1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –
▶️1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
___________________________________

खनिज संपत्ती :
१. मँगेनीज:- भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.
२. बॉक्साईट- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -
जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे.
जिल्हा - भंडारा.
४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.
५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.
६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.
जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.
७. दगडी कोळसा:- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,
८. लोहखनिज- भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.
९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.
१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्हयात अत्यल्प प्रमाणात सापडते.
११.अधक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.
१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.
१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.

🏆 उष्ण वारे 🏆
______________________________
◾️ फॉन - आल्प्स पर्वत
◾️ चिनुक - रॉकी पर्वत
◾️ सिरोको - उ.आफ्रिका
◾️ खामसिंन - इजिप्त
◾️ हरमाटन-गिनीआखात
◾️ नॉर्वेस्टर व लु-भारत
◾️ सिमुम -अरेबियन वाळवंट
◾️ बर्ग- द.आफ्रिका
◾️ ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया
◾️ झोण्डा- अर्जेंटिना
◾️ सॅनटाआना-केलिफोर्नि
◾️ काराबूरण -मध्य आशिया

◆◆◆भारताचं आर्थिक नियोजन◆◆◆
एम. विश्वेश्वरय्या
- 1934 मध्ये Planned Economy for India या पुस्तकात भारतासाठी सर्वप्रथम त्यांनी नियोजनाची आवश्यकता मांडली
- 1936 मध्ये नियोजन "करा किंवा नष्ट व्हा" असा संदेश त्यांनी दिला.
काँग्रेस अधिवेशन 1938
- राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली
मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजना
- 1944 मध्ये मुंबईतील आठ उद्योगपतींनी मिळून ही योजना मांडली.
- मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना याच योजनेने सर्वप्रथम मांडली.
गांधी योजना
- 1944 मध्ये नारायण अग्रवाल यांनी ही योजना मांडली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- गांधीजींचे आर्थिक विचार हा या योजनेचा आधार होता.
जनता योजना
- 1945 मध्ये मानवेंद्रनाथ राॅय यांनी मांडली.
- ही योजना मुंबई योजनेला उत्तर म्हणून होती.
सर्वोदय योजना
- 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी मांडली.
- अहिंसात्मक पद्धतीने समाजनिर्मिती हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

▪️ *सागर :* जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर किंवा समुद्र होय.
▪️ *महासागर :* दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या पाण्याचा विस्तीर्ण साठा म्हणजे महासागर होय.
▪️ *उपसागर :* सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे उपसागर होय.
▪️ *आखात :* जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग, म्हणजे आखात होय. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
▪️ *सरोवर :* भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर होय.
▪️ *जलावरण :* पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, म्हणजे जलावरण होय.
▪️ *खाडी :* समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.
▪️ *सागरी मैदान :* सागरतळाचा सपाट व सखल भाग म्हणजे सागरी मैदान होय.
▪️ *गर्ता :* सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात.
▪️ *सागरी डोह :* सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे आढळतात. त्यातील कमी खोलीच्या अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे म्हणजे सागरी डोह होय.

🌀 कलम 102
1] दुहेरी सदस्यत्व मुले जागा रिक्त होणे
🔺 संसदेच्या दोन्ही सभागृहात निवड - 10 दिवसात निवड - अन्यथा - राज्यसभा जागा रिक्त होते
🔺 एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते
🔺 एका सभागृहातील दोन जागांवर निवडून आल्यास एकाची निवड करावी अन्यथा दोन्ही रिक्त
🔺कलम 101(2) अन्वये संसद व राज्य विधानमंडळ एकाच वेळी सदस्य असणार नाही
🔺 संसद व राज्य विधानमंडळ दोन्हींचा सदस्य निवडून आल्यास 14 दिवसात राज्य विधानमंडळ राज्यनामा द्यावा नाहीतर संसद जागा रिक्त
🌀 कलम 101 अन्वये संसद सदस्यास पुढील परिस्थितीत जागा रिक्त करावी लागते
1] दुहेरी सदस्यत्व
2] अपात्रता(कलम 102 नुसार)
3] राजीनामा
4] अनुपस्थिती( संमतीशिवाय 60 दिवस)
5] इतर- निवडणूक अवैध,हकालपट्टी, इतर नेमणूक

🥀🍁महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थळे🍁🥀
🌷 संत 🌷समाधी
🩸तुकाराम - देहू
🩸 तुकडोजी महाराज - मोझरी
🩸 सोपानदेव - सासवड
🩸 ज्ञानेश्वर - आळंदी
🩸 गोराकूंभार - तेर
🩸 रामदास - सज्जनगड
🩸 गुरूगोविंद सिंग - नांदेड
🩸 चांगदेव - पुणतांबे
🩸 चोखामेळा - पंढरपूर
🩸 दासोपंत - अंबाजोगाई
🩸 स्वामी समर्थ - अक्कलकोट
🩸 साईबाबा - शिर्डी
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

ब्रिटन
फ्रान्स
जपान
चीन
इटली
बेल्जियम
नॉर्वे
स्वीडन
स्पेन
या देशांमध्ये एकात्मक शासनपद्धती आढळते
यूएसए
स्विझर्लंड
ऑस्ट्रेलिया
कॅनडा
रशिया
ब्राझील
अर्जेन्टिना
या देशात संघराज्यात्मक शासन पद्धती आढळते
📌संघ राज्यांना
यूएसएमध्ये :- राज्ये
स्वित्झर्लंडमध्ये :-कॅन्टॉन्स
रशियात :- गणराज्ये
कॅनडात :- प्रांत
अशी नावे आहेत
📌संघ राज्याची निर्मिती दोन प्रकारे होऊ शकते
👉 एकात्मीकरण द्वारे
👉 विघटनाद्वारे
📌भारतीय संघराज्य व्यवस्था ही अमेरिकन मॉडेलवर आधारित नसून
👉कॅनडाच्या मॉडेलवर आधारित आहे
📌भारतीय संघराज्य कॅनडाच्या संघराज्याशी कोणकोणत्या बाबतीत मिळतेजुळते आहे??
👉 निर्मिती पद्धत (विघटना द्वारे )
👉 राज्यांचा संघ या संज्ञेचा वापर
👉केंद्रीकरणाची प्रवृत्ती

📌1Apr 1957
👉दशमान पध्दत सुरू
📌 2 July 1962
👉 दशमान पद्धतीचे पहिले १ रु चे नाणे
📌४ नोट प्रेस
👉नाशिक
👉देवास
👉म्हैसूर
👉सालबोनी
📌1957 ला भारताने
👉 अपरिवर्तनीय कागदी चलन स्विकारले
(किमान निधी पद्धत)
👉११५ कोटि सोने
👉८५ कोटी परकीय सरकारी कर्जरोखे
बॅंक नोट = १ रु ची नोट सोडून इतर सर्व नोटा
प्रदिष्ट मुद्रा = संकटकालीन मुद्रा

प्रार्थना समाज
दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली
👉३१ मार्च १८६७ रोजी
👉 प्रार्थनासमाजाची स्थापना झाली.
पुणे,
नगर,
सातारा
इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.
👉 प्रार्थनासमाज ही प्रारंभापासूनच आध्यात्मिक चळवळ ठरते.
👉 हा समाज ब्रह्मवादी आहे; परंतु मायावादी नाही
👉भांडारकरांनी प्रार्थनासमाज हा अनिर्देश्य, अव्यक्त, अचिंत्य व कूटस्थ अशा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करीत नाही, तर तो सत्य, ज्ञान व आनंदस्वरूपी सगुण ईश्वराची उपासना करतो, असे स्पष्ट केले.
👉 प्रार्थनासमाजाची तत्त्वे रानड्यांनीच निश्चित केली
प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे :
(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे.
(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते.
(३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना.
(४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.
(६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.
👉प्रार्थना संगीत,
👉प्रार्थनासमाजाचा इतिहास इ. मराठी
तसेच
👉स्पिरिच्युअल पॉवर हाउस यासारखे इंग्रजी ग्रंथ समाजाने प्रसिद्ध केले
भागवत धर्माचा कळस म्हणून ज्याचा उल्लेख होतो,
ते संत ⇨ तुकाराम हा मुख्यत्वे प्रार्थनासमाजाचा मार्गदर्शक मानला जातो
♨️पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरे बहुतेक सर्व सामाजिक सुधारणांचा प्रार्थनासमाजाने पुरस्कार केला.
♨️विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाचा विचार बहुजनसमाजापर्यंत नेला
पंढरपूर व विलेपार्ले येथील बालकाश्रम;
राममोहन हायस्कूल;
प्रार्थनासमाज हायस्कूल,
विलेपार्ले;
♨️सर चंदावरकर मराठी शाळा वगैरे दर्जेदार शैक्षणिक संस्था व विविध प्रकारची समाजकल्याणपर कार्ये चालविण्यात प्रार्थनासमाजाने यश मिळविले आहे.
♨️मुंबई, पुणे, वाई, खार येथील या समाजाच्या शाखा यथाशक्ती समाजसेवा करीत आहेत.
♨️अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा नाहीसा करण्याच्या दृष्टीने प्रार्थनासमाजाने अनन्यसाधारण कार्य केले आहे.
♨️ मामा परमानंद ♨️
______________________________
👉(३ जुलै १८३८–१३ सप्टेंबर १८९३). प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक.
👉संपूर्ण नाव :- नारायण महादेव परमानंद; तथापि मामा परमानंद ह्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत
👉रानडे यांनी मामांना ‘राजकीय ऋषि’ ह्या महनीय पदवीने गौरविले
👉म. जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुल्यांच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत.

🌀चौधरी, बहिणाबाई 🌀
🌀१८८० – ३ डिसेंबर १९५१).
🌀मराठी कवयित्री. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र.
🌀 बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे ह्या गावी झाला. त्या निरक्षर होत्या;
🌀बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर ह्या कविता आचार्य अत्रे ह्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यांनी त्या प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
🌀अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह "बहिणाबाईंची गाणी" १९५२ मध्ये (दुसरी आवृ. १९६९) प्रसिद्ध झाली.
आणि
🌀 ‘धरत्रीच्या आरशामधी सरग ’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रात बोलबाला झाला.
🌀 ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत;
🌀बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत,
त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.
🌀 माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे;
🌀 काही परिचित व्यक्ती, असे त्यांच्या कवितांचे विषय
🌀‘नही वाऱ्यानं हाललं । त्याले पान म्हनूं नही’
यासारखी सुभाषिते,
🌀‘मानसा मानसा । कधीं व्हशील मानूस
🌀बरा संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर ।
आंधी हाताले चटके
तव्हां मियते भाकर

🌀कोकण रेल्वे :- मार्च १९९०
🌀२६ जुलै १९९० च्या कं. कायद्यांतर्गत नोंदणी
🌀RORO योजना :- १९९९
🌀Metro Railway Amendment Act
MRAA 2009
★★★★☆★★★★☆★★★★★☆★★★★★★
🌀CITA ( कें. अंतर्देशीय जलवाहतूक नियम) :- १९६७
🌀 रा.बंदर बोर्ड :- १९५०
🌀भारतातील पहिली विमानसेवा :- जुलै १९३२
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀टाटा एआरलाइन्स
🌀1946 ला नाव :- एअर इंडिया
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀१ ले निर्यात धोरण :- १९७०
🌀१ले पंचवार्षिक व्यापार धोरण :- १९९२-९७
🌀 १ले त्रैवार्षिक व्यापार धोरण :- १९८५-८८
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
🌀अग्रक्रम क्षेत्र सुधारणा समित्या :-
🌀CS मूर्ती समिती २००७
🌀MV नायर समिती २०११
🍀R N मल्होत्रा समिती १९९३🍀
🌀विमा सुधारणा
🍀PJ नायक समिती :- मे २०१४🍀
🌀बॅंक बोर्ड ब्युरो ची शिफारस करणारी समिती

🎯 Note:-
शेवटचे भारतमंत्री 👉 पॅथिक लॉरेन्स
___________________
🎯 १ ले व्हॉईसरॉय 👉 लॉर्ड कॅनिंग
🎯 शेवटचेे व्हॉईसरॉय 👉 लॉर्ड माउंटबॅटन
_______________
🎯 Note :- स्वतंत्र भारताचे :- १ले गव्हर्नर जनरल 👉 लॉर्ड माउंटबॅटन
🎯 स्वतंत्र भारताचे शेवटचे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल 👉 C. राजगोपालाचारी
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
__________________________________

🎯 RBI :-
★ स्थापना - 1 एप्रिल 1935
★ RBI Act,1934 या कायद्यानुसार,
★ स्थापनेवेळी मुख्यालय - कलकत्ता मात्र 1937 मध्ये मुंबई येथे हलविण्यात आले.
🎯 पहिले गव्हर्नर - श्री ऑसबोर्न अर्कल स्मिथ
🎯 पहिले भारतीय गव्हर्नर - श्री सी डी देशमुख (11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 )
🎯 त्यांच्या कालखंडात झालेल्या महत्वपूर्ण घटना :-
१) 1944 च्या ब्रिटनवूड परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
२) भारताची फाळणी होऊन रिझर्व बँकेच्या मालमत्ता व देवतांची विभाजन भारत व पाकिस्तानमध्ये करण्यात आले.
३) रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
● RBI ( सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा), 1948 नुसार राष्ट्रीयकरण करण्यात आले.
● अंमलबजावणी - 1 जाने 1949.
🎯 सुरुवातीला भारत व ब्रह्मदेश हे RBI चे कार्यक्षेत्र होते.
🎯 मात्र एप्रिल 1937 मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्यानंतरही 5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रण अधिकृतपणे करीत होती तर 31 मार्च 1947 पर्यंत ती ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणूनही कार्य करत होती.
🎯 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेची कार्य करीत होती.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
_____________________

🎯 घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्यामध्ये, फ्रांसचे अनुकरण करून
१) हंगामी अध्यक्ष - डॉ. सच्छिदानंद सिन्हा
२) हंगामी उपाध्यक्ष - फ्रँक अँथोनी
______________________
🎯 संविधान सभेची-२ री बैठक - 11 डिसे. 1946
१) अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
२) उपाध्यक्ष - H. C. मुखर्जी
३) घटनात्मक सल्लागार - सर बी एन राव
______________________
🎯 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार
★ घटना समिती हे कायदे मंडळ बनले. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे अशी दोन स्वतंत्र कार्य घटनासमितीवर सोपवण्यात आले.
★ या पद्धतीने घटना समिती हे स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
★ ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी,
१)अध्यक्षस्थानी - डॉ राजेंद्र प्रसाद असत आणि
२) ज्यावेळी ती कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी G. V. मावळणकर अध्यक्षस्थानी असत.
_____________________
🎯 महत्वाची माहिती :-
१) घटना समितीची निशाणी - हत्ती
२) घटना समितीचे सचिव - H. V. R. अय्यंगार होते.
३) मसुदा बनवण्याचे प्रमुख ( Chief Draftman) - H. C. मुखर्जी
४) घटना लिहिणारे - प्रेमबिहारी नारायण रायजादा (इटालीक)
४) नक्षीकाम- नंदलाल बोस, बीओहर राम मनोहर सिन्हा.
४) हिंदी भाषेत घटना लिहिणारे - वसंत वैद्य

🎯 संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे (LS/RS) सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते अन्यथा त्याचे पंतप्रधान पद संपुष्टात येते .
🎯 H. D. देवेगौडा हे एकमेव पंतप्रधान असे आहेत की जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले.
★ आतापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते.
१) 1966- इंदिरा गांधी
२) 1996 - H. D. देवेगौडा
३) 1997 - I. K. गुजराल
४) 2004 - मनमोहन सिंग
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
__________________

🌺🌺 रेग्यूलेटिंग ॲक्ट 1773🌺🌺
★ उद्देश - कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी.
★ बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला.
१) पहिला - वॉरन हेस्टींग
२) शेवटचा - विल्यम बेंटींक
★ गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास याबाबतीत युद्ध व शांतता याबत अधिकार देण्यात आले.
★ सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली.
__________________
🌺🌺पिट्स इंडिया ॲक्ट 1784🌺🌺
★ कंपनीच्या कार्यांमध्ये फरक करण्यात आला म्हणजेच, व्यापारी कार्यांवर कंपनीचे पूर्ण नियंत्रण पण राजकीय कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल ची स्थापना करण्यात आली.
★ Note :- या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यातील प्रदेशाला "भारतीय ब्रिटिश प्रदेश" असे संबोधण्यात आले.
__________________
🌺🌺 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 🌺🌺
★ केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करण्यात आला.
★ या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली.
★ मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
__________________
🌺🌺भारत सरकार कायदा 1935 🌺🌺
★ केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली.
● फेडरल कोर्ट इंडिया
● फेडरल रेल्वे अथोरिटी
● Advocate General पद निर्माण करण्यात आले.

🌺 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार🌺
★ घटना समिती हे कायदे मंडळ बनले. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे अशी दोन स्वतंत्र कार्य घटनासमितीवर सोपवण्यात आले.
★ या पद्धतीने घटना समिती हे स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
★ ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करीत असे त्यावेळी,
१)अध्यक्षस्थानी - डॉ राजेंद्र प्रसाद असत आणि
२) ज्यावेळी ती कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी G. V. मावळणकर अध्यक्षस्थानी असत.
अश्याच माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
_________________

🌺समिती 🌺 दारिद्र्य टोपलीत
सामाविष्ट
घटक
🌺 D T लकडावाला अन्न
🌺सुरेश तेंडुलकर अन्न,शिक्षण,आरोग्य
🌺C रंगराजन अन्न व 4आवश्यक
घटक(शिक्षण,कपडे
निवारा,वाहन खर्च)

🔰🔰वासुदेव बळवंत फडके🔰🔰
🌺आद्य क्रांतिकारक
✏️त्यांनी रेल्वे मध्ये लिपिक म्हणून तर नंतर लष्करात लेखा विभागात नोकरी केली.
✏️त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या विचारांचा प्रभाव होता
✏️त्यामुळे ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले
🌺🔰एक्यावर्धिनी सभा🌺🔰
👉विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू.
🌺पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन (स्कूल)🌺
🔰1874 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी.
🌺पुढे या संस्थेचे भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले
🌺त्यांनी "दत्तमहात्म्य" हा 7174 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
🌺"धामरी" या गावी पहिला दरोडा घातला.
🌺23 जुलै 1979 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली
🌺सार्वजनिक काका आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले.
🌺 बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने नोव्हें. 1879 मध्ये त्यांचा गौरव "देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" या शब्दात केला
_______________________
🎯ठिकाण पाऊस (दिवसामध्ये)
1) गगनबावडा 129
2) आंबोली 125
3) महाबळेश्वर 118
4) सावंतवाडी 113
4) माथेरान 107
_______________________
🎯ठिकाण पाऊस(mm मध्ये)
1) आंबोली 7450
2) महाबळेश्वर 5886
3) गगनबावडा 5860
4) माथेरान 5275
5) सावंतवाडी 4200
_______________________
🎯Note :- महाराष्ट्र उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड (100-250mm) येथे पडतो.