खतरनाक प्रपोज...
मुलगी : I Love You!
Will you marry me..?...
मुलगा : जरा वेगळ्या स्टाईल मधे प्रपोज कर ना?
ही स्टाईल तर खुप कॉमन झाली
आहे...
मुलगी : तुझ्या तिरडीला खांदा देवून चितेला
आग लावयची संधी, माझ्या पोराला
देशील का?
😜😜😜🤣🤣🤣🥲🥲🥲🥲🥲

याला म्हणतात ➕Positive Attitude:
नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा : किती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का??
😜😂😂
नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा : किती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का??
😜😂😂
😂😄😄
👩एका महिलेला तीन 👨जावई असतात.
👨👉जावयांना आपल्याबद्दल काय
वाटते हे जाणून
घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे
ठरवते.👉👉
पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर
जाते
आणि नदीमध्ये
उडी मारते.
पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले. सासूने
त्याला मारुती कार 🚗घेऊन
दिली.
दुसर्या दिवशी सासू👩
तलावाच्या ठिकाणी दुसर्या👨 जावयाला घेऊन
जाते आणि तलावात
उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने
त्याला बाईक घेऊन
दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने
तसेच केले...
जावयाने विचार केला की,
मला आता सायकलच🚲
मिळेल...यांना आता वाचवण्यात काय
फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न
करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी
तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार
मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "
😂😂😂😂😂😂😂😂
होऊ दे खर्च
😀😀😁😉😉😉😂☺
👩एका महिलेला तीन 👨जावई असतात.
👨👉जावयांना आपल्याबद्दल काय
वाटते हे जाणून
घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे
ठरवते.👉👉
पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर
जाते
आणि नदीमध्ये
उडी मारते.
पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले. सासूने
त्याला मारुती कार 🚗घेऊन
दिली.
दुसर्या दिवशी सासू👩
तलावाच्या ठिकाणी दुसर्या👨 जावयाला घेऊन
जाते आणि तलावात
उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने
त्याला बाईक घेऊन
दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने
तसेच केले...
जावयाने विचार केला की,
मला आता सायकलच🚲
मिळेल...यांना आता वाचवण्यात काय
फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न
करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी
तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार
मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "
😂😂😂😂😂😂😂😂
होऊ दे खर्च
😀😀😁😉😉😉😂☺
एका सासूची प्रार्थना
हे माते,
माझ्या सुनेला दिवाळीच्या साफसफाई साठी तितकीच शक्ती दे, जितकी शक्ती नवरात्रीच्या ९ दिवसात उड्या मारत मारत गरबा खेळताना तिच्यात असते.
😂😂
हे माते,
माझ्या सुनेला दिवाळीच्या साफसफाई साठी तितकीच शक्ती दे, जितकी शक्ती नवरात्रीच्या ९ दिवसात उड्या मारत मारत गरबा खेळताना तिच्यात असते.
😂😂
शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या सैपाकाच्या कटकटीतुन मुक्ती मिळावी
म्हणून एक शिक्षिका रेस्टॉरंट मध्ये गेली आणि बिचारी *मेन्यूकार्डला* काय म्हणतात ते विसरली आणि तिने वेटरला आवाज दिला
" ये *टाचनवही* घेऊन ये रे..."
😳😜😀🤑🤑
म्हणून एक शिक्षिका रेस्टॉरंट मध्ये गेली आणि बिचारी *मेन्यूकार्डला* काय म्हणतात ते विसरली आणि तिने वेटरला आवाज दिला
" ये *टाचनवही* घेऊन ये रे..."
😳😜😀🤑🤑
"एक विदेशी आदमी तो उस वक्त
बेहोश हो गया जब उसे...
"पता चला कि भारत में चाय-पानी का मतलब रिश्वत भी होता है...
😜🤣😂😂😜🤪🤓😅😂🤪😜😂😜
बेहोश हो गया जब उसे...
"पता चला कि भारत में चाय-पानी का मतलब रिश्वत भी होता है...
😜🤣😂😂😜🤪🤓😅😂🤪😜😂😜
लोक हजारो कामे पेंडिंग ठेवतील
पण पेंडिंग नोटिफिकेशन एकपण नाही ठेवणार
😂😂😂😂😂😂😂
पण पेंडिंग नोटिफिकेशन एकपण नाही ठेवणार
😂😂😂😂😂😂😂
हल्ली लोक खुप स्वार्थी झालेत
.
मी एकाकडे पेन मागितला तर त्याने टोपण काढून पेन दिला.. 😔😔
.
थोडा पण विश्वास राहिला नाही..... 😢😷
.
.
.
.
.
.
.
....
.
.
.
आज माझ्याकडे 18 पेन आहेत....... विनाटोपणाचे 😁😁😁😁😁😁
.
मी एकाकडे पेन मागितला तर त्याने टोपण काढून पेन दिला.. 😔😔
.
थोडा पण विश्वास राहिला नाही..... 😢😷
.
.
.
.
.
.
.
....
.
.
.
आज माझ्याकडे 18 पेन आहेत....... विनाटोपणाचे 😁😁😁😁😁😁
वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली,तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली, प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही.
सरांनी हातातला खडू खाली ठेवला
आणि म्हणाले आपला आजचा तास इथेच संपतो आहे, पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्या साठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो.किस्सा ऐकण्या साठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले, काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती.वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून पेट्रोल भरलं,पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली.
रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय सुंदर मुलगी उभी होती.
मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं : मॅडम,मी आपली काही मदत करू शकतो का?
हो..,मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल, दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तीच्या घराच्या दिशेने गाडी वळवली.वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो, सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन. तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे. मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली,एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं.निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली, अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो,
त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी,मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं,तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल,तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो, प्राध्यापकांच्या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले, माझी मानसशास्त्राची पदवी व ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने प्राप्त केलं आहे.
निघ बाहेर वर्गाच्या.!
😂😂😂😂😂

शिक्षक- काय रे राजू, पेपर कठीण
आहे का?
राजू- नाही सर.
शिक्षक- मग विचार कसला
करतोस?
| राजू- सर मी आठवण्याचा प्रयत्न
करतोय, कुठल्या प्रश्नाचे उत्तर
कुठल्या खिशात आहे.
😨🤪😀😆😀😆😜😨😨😝😨😝😨😝😨
आहे का?
राजू- नाही सर.
शिक्षक- मग विचार कसला
करतोस?
| राजू- सर मी आठवण्याचा प्रयत्न
करतोय, कुठल्या प्रश्नाचे उत्तर
कुठल्या खिशात आहे.
😨🤪😀😆😀😆😜😨😨😝😨😝😨😝😨
बायको : माझ्यासाठी वाघाची
शिकार करा, मला वाघाचे
कातडे आपल्या घरात लावायचे
आहे....
नवरा : अगं हे कसे शक्य
आहे, दुसरे एखादे सोपे काम
सांग
बायको : ठीक आहे, तुमच्या
मोबाईल मधले व्हाटसप चे
मेसेजेस दाखवा....
नवरा : वाघ साधा हवा की
पांढरा ??
🤪😜😀😁😀😁😀😁😝😁😜🤪😜🤪😜😁
शिकार करा, मला वाघाचे
कातडे आपल्या घरात लावायचे
आहे....
नवरा : अगं हे कसे शक्य
आहे, दुसरे एखादे सोपे काम
सांग
बायको : ठीक आहे, तुमच्या
मोबाईल मधले व्हाटसप चे
मेसेजेस दाखवा....
नवरा : वाघ साधा हवा की
पांढरा ??
🤪😜😀😁😀😁😀😁😝😁😜🤪😜🤪😜😁
मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताचं....
ती म्हणाली:- पिऊन आलात ना..?
मी म्हणालो:- खरं आहे....
पण तू कसे काय ओळखलेस..?
ती हसुन म्हणाली:-
तुमचे घर बाजूचे आहे.. 😂😂
ती म्हणाली:- पिऊन आलात ना..?
मी म्हणालो:- खरं आहे....
पण तू कसे काय ओळखलेस..?
ती हसुन म्हणाली:-
तुमचे घर बाजूचे आहे.. 😂😂
शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते? बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही…..😛😛😛😛
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते? बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही…..😛😛😛😛
*प्रति,*
*मा. सर्व गृप सदस्य....*
*विषय-दिवाळी बोनस देणे संदर्भात आवश्यक कागदपत्रे जमा करणे बाबत.......*
*मा.महोदय/महोदया,*
*कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,सन 2022 या आर्थिक वर्षाचा दिवाळी चा बोनस जाहीर करण्यात येत आहे.*
*बोनस चे स्वरूप-:*
*1) ₹१००१/- रोख(महागाई वाढल्याने. मागील वर्षी ₹५०१ होता)*
*2) 1 किलो मिठाई चा डबा(काजुकत्री)*
*3) ड्रेस साठी कापड(रेमंड चे)*
*4) 1 महिन्याचे नेट पॅक(2GB/day)*
*5) मोती साबण(मोती गुलाब व चंदन)*
*6) फटाके(₹१०००/- किमतीचे)*
*यासाठी कृपया पुढीलप्रमाणे कागदपत्रे ताबडतोब जमा करावीत*
*1. स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला*
*2. जन्माचा दाखला*
*3. जातीचा दाखला*
*4. जात पडताळणी दाखला(Cast Validity)*
*5. डोमासाईल सर्टिफिकेट*
*6. नॉन क्रिमेलीयर प्रमाणपत्र*
*7. भारतीयत्वाचा दाखला*
*8. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स*
*9. आधार कार्डची झेरॉक्स*
*10. रेशनकार्डची झेरॉक्स*
*11. मतदानकार्डची झेरॉक्स*
*12. पॅन कार्डाची झेरॉक्स*
*13. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक केलेलं असावे*
*14. आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक केलेलं असावे*
*15. आधार कार्ड मतदान कार्ड ला लिंक केलेलं असावे*
*16. 7/12 उतारा*
*17. आपल्या मोबाईलचा IMEI No.*
*18. मोबाईल फोन खरेदीचे बील*
*19. वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला*
*20. वडीलांचा जातीचा दाखला*
*21. वडीलांचा 7/12 उतारा*
*22. वडीलांचा जात पडताळणी दाखला*
*23. वडिलांचे पॅन कार्ड*
*24. वडीलांच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स*
*25. वडीलांचा रहिवाशी दाखला*
*26. वडीलांचा आधार कार्डची झेरॉक्स*
*27. वडीलांची रेशनकार्ड झेरॉक्स*
*28. वडीलांची मतदानकार्ड झेरॉक्स*
*29. वडीलांच्या मोबाईलचा IMEI No.*
*30. वडीलांच्या मोबाईल फोन खरेदीचे बील*
*31. घरी चारचाकी/दोनचाकी वाहन नसल्याबद्दल चा दाखला*
*32. गॅस कनेक्शन नसल्याचा दाखला*
*33. साल २००१ नंतर तिसरे अपत्य नसल्याचा दाखला*
*34. विवाह नोंदणीचा दाखला*
*35. पत्नीचे आधार कार्ड झेरॉक्स*
*36. पत्नीचे मतदानकार्ड झेरॉक्स*
*37. पत्नीचा शाळा सोडल्याचा दाखला*
*38. पत्नीच्या बॅंक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स*
*39. ग्रुप मेंबरचा 1 पासपोर्ट साईज फोटो(समोरुन)*
*40. ग्रुप मेंबरचा दुसरा पासपोर्ट साईज फोटो (डाव्या बाजूने)*
*41. ग्रुप मेंबरचा तिसरा पासपोर्ट साईज फोटो (उजव्या बाजूने)*
*42. हयातीचा दाखला*
*43. मागील 3वर्षांचा Audit report*
*44. मागील 3 वर्षांचे आहेत. टी. रिटर्न्स*
*45. वरील सर्व कागदपत्रांचे दोन सेट सक्षम अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेले असावेत.*
*वरील सर्व कागदपत्रे दिपावलीला आठ दिवस बाकी असण्याच्या आत जमा करावी व बोनस चा लाभ घ्यावा.*
🎊🎊🎊🎊🎊🎊🏮🏮🏮🏮🏮🏮🪔🪔🪔🪔🪔🪔
सर्वाना शुभ दीपावली

काका :- अग, ए, पाहुणे येऊन अर्धा तास झाला , नुसती बोलत काय बसलीएस, त्याना कमीत कमी पाण्याचं तरी विचार ना….
काकू :- अरें हो , मी विसरलेच बघा….
(पाहुण्यांना)
"तुमच्याकडे पाणी सकाळी येतं की दुपारी येतं….?"
😃 😃😃😃🤣🤣🤣😅😅😅
काकू :- अरें हो , मी विसरलेच बघा….
(पाहुण्यांना)
"तुमच्याकडे पाणी सकाळी येतं की दुपारी येतं….?"
😃 😃😃😃🤣🤣🤣😅😅😅
विमाना मधे एक ऐअर होस्टेस
अटॅक येवून मरता मरता वाचली
जेव्हा एक मुलगा बोल्ला...!
ओ बाई "टोलनाका" आला की
विमान साईडला लावा
गाय छाप घ्यायची आहे...!
🤪🙄😨🤪🙄🤪🙄🤪🙄🤪🙄🤪🤪
अटॅक येवून मरता मरता वाचली
जेव्हा एक मुलगा बोल्ला...!
ओ बाई "टोलनाका" आला की
विमान साईडला लावा
गाय छाप घ्यायची आहे...!
🤪🙄😨🤪🙄🤪🙄🤪🙄🤪🙄🤪🤪
🙏एक आई रोज तिच्या 7 वर्षीय मुलाला कारने शाळेत सोडायची व शाळा सुटल्यावर घरी आणायची.
एक दिवस तिला अन्य काम असल्यामुळे मुलाचे बाबा त्याला शाळेत सोडायला गेले व शाळा सुटल्यावर घरी घेऊन आले.
घरी आल्यावर आईने मुलाला विचारलं, "आज बाबांसोबत फिरताना कसं वाटलं?
मुलगा: "विचित्रच वाटलं...!! पूर्ण प्रवासात मला एकही
मूर्ख,
आंधळा,
बावळट,
बहिरा,
गाढव,
डोक्यावर पडलेला,
असं कुणीच दिसलं नाही...! 😳
फक्त...
वाव,
ओये होये,
क्या बात हैं,
सुंदर,
आईच्या गावात,
असेच दिसले...!
आणि हो, एक "मार डाला" पण दिसले...
😜😜😜🤣🤣