👮 ONLY_KHAKI 🚔®️
583K subscribers
7.18K photos
875 videos
4.05K files
8.1K links
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल
👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
☎️8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin-A_salunkhe
Download Telegram
🔖 डिसेंबर दिनविशेष :-

1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4 डिसेंबर - नौदल दिन

7 डिसेंबर - ध्वज दिन

10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11 डिसेंबर - युनिसेफ दिन

16 डिसेंबर - विजय दिवस

22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर - किसान दिन

24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
643👍83💯38👌28🔥19
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :–

1 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे – अमरावती

2 ) अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड झाली आहे – तांबट पक्षी

3 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहे – विराट कोहली

4 ) विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतक केले आहे – 52 शतक

5 ) 17 वर्षाखालील फिफा विश्व कप विजेता संघ कोण ठरला आहे – पोर्तुगाल

6 ) "ऑपरेशन सागर" अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे – श्रीलंका

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
708👍126🔥55👌47💯6
Marathi 01-12-25.pdf
187.7 KB
🔖 स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट...pdf

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
201👍26👌25🔥23💯10
🌟 ONLY KHAKI ACADEMY
📍 अंबरनाथ, ठाणे

🔥 नवीन बॅच ऑफरचा आज शेवटचा दिवस!

💰 अत्यंत कमी फी मध्ये ग्राउंड + लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🎯 स्वप्नांना यूनिफॉर्मची धार लावायची असेल तर हीच योग्य वेळ आहे.

 मर्यादित सीट्स—आज प्रवेश घेतला नाही तर संधी हातातून जाईल!

🚓 आजच या… तुमचा खाकी प्रवास इथूनच सुरू होतो! 

📌 अकॅडमीचा पत्ता:
GPS बिझनेस पार्क, शॉप नं. 409
त्रिवेणी हॉटेलच्या खाली
छत्रपती शिवाजी महाराज चौक
अंबरनाथ रेल्वे स्टेशन शेजारी, अंबरनाथ (पूर्व)
📞 संपर्क: 7559297100 / 8999553581
308👍27🔥21💯21👌16
1) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
Anonymous Quiz
8%
A) मनोज सैनी
13%
B) सुमित मलिक
77%
C) राजेश अग्रवाल
3%
D) विकास खडसे
412👍97🔥54💯46👌28
2) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता?
Anonymous Quiz
4%
A) श्रीलंका
83%
B) भारत
11%
C) ऑस्ट्रेलिया
1%
D) इंग्लंड
351👍86🔥44💯37👌13
3 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण?
Anonymous Quiz
9%
A) हरमनप्रीत कौर
20%
B) स्मृती मांधना
64%
C) दीप्ती शर्मा
7%
D) शफाली वर्मा
360👍88🔥67💯41👌17
4 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोण?
Anonymous Quiz
7%
A) पुणे
17%
B) नागपूर
11%
C) नाशिक
65%
D) अमरावती
357👍94🔥70💯48👌27
5 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहेत?
Anonymous Quiz
73%
A) विराट कोहली
4%
B) बाबर आझम
11%
C) सचिन तेंडुलकर
11%
D) रोहित शर्मा
366👍98🔥56💯39👌38
🔖एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू

🏏 विराट कोहली - 52
🏏 सचिन तेंडुलकर -49
🏏 रोहित शर्मा - 33
🏏 रिकी पॉंटिंग -30
🏏 सनथ जयसूर्या - 20

विराट कोहलीने 52 वे शतक हे दक्षिण आफ्रिके विरुद्ध केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
904👍171🔥142👌77
▶️ मोदी सरकारने केलेले नावबदल :–

📌PMO परिसर
▪️जुने नाव : PMO परिसर
▪️नवे नाव : सेवा तीर्थ

📌देशभरातील राजभवन
▪️जुने नाव : राजभवन
▪️नवे नाव : लोकभवन

📌केंद्रीय सचिवालय
▪️जुने नाव : केंद्रीय सचिवालय
▪️नवे नाव : कर्तव्य भवन

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
675👍141🔥70👌30💯10
ONLY KHAKI ACADEMY मध्ये आज झालेली 100 मार्क्स टेस्ट...PDF

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
173👍36🔥27
100 Mix test - 2 District 9-1.pdf
468.2 KB
🔰आजची पोलीस भरती 100 मार्कांची रिअल ऑफलाइन टेस्ट...pdf

👉 झेरॉक्स काढून सोडवायला घ्या.

👉 एकदा टेस्ट सोडून बघाच त्यानंतर बोला.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
442👌65👍47🔥43💯30
चंद्रकांत जाधव, जिल्हा जळगाव

93 मार्क्स....
🔥

तुमचे ग्राउंड जर 43+ असेल तर बिंदास माझ्याकडे या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत कसाही पेपर येऊ दे 90+ मार्क्स मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी...🫵
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
664👍94🔥80💯53👌22
Forwarded from Gaurav Khaire
GAURAV KHAIRE PUNE 95 MILALE MARK SIR
👍244123🔥40👌26
Forwarded from V K
Vikas wani hingoli sir , chhan test hoti
222👍33👌16🔥15
50 पासून सुरू केलेला प्रवास आज 95 पर्यंत आला...🔥

ज्ञानेश्वर थोरात – नाशिक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
607👍131🔥95💯48👌33
⚠️ 1700 जागांसाठी तलाठी भरती : 2025

✔️ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे

🎯 100% TCS / IBPS पद्धतीनुसार टेस्ट सिरीज – आता PDF स्वरूपात!

🖨️ PDF स्वरूपात टेस्ट – प्रिंट काढा, ऑफलाईन सोडवा.

📣 नवीन अभ्यासक्रमावर अचूक प्रश्नसंच. 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित मिळेल.

🧠  तलाठीसह इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.

✍️ प्रत्येक प्रश्नासोबत सोप्या भाषेत स्पष्ट स्पष्टीकरण.

🧮 गणिताच्या उदाहरणांना सुलभ पद्धतीने सोडवलेले उत्तर व टिप्स.

▶️  डेमो टेस्ट एकदा बघा त्यानंतरच घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
179👍21🔥9
Forwarded from Kanthale Anna
👍16696🔥17👌15💯6
Forwarded from Kanthale Anna
२०१४ पासून पोलीस होण्यासाठीचा सुरू झालेला प्रवास २०२५ यावर्षी संपेल असे वाटत आहे सर आपल्या या टेस्ट सिरीज मधील पेपर मुळे.

एकदम भारी पेपर सेट करता सर तुम्ही, सर्व विषयांना सारखे प्राधान्य.
आपल्या ONLY KHAKI ग्रूप वरील चालू घडामोडी एकदम अचूक आणि IMP असल्यामुळे बाकी दुसरे कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज पडत नाही.
यावर्षी वर्दी अंगावर घालून आणि पेढे घेऊन नक्की तुम्हाला भेटायला येईल सर शब्द आहे आपला..
आपला विद्यार्थी - कंठाळे सोमनाथ
बीड
410👍62🔥32💯29👌25
⚠️ नाव: सदानंद वसंत दाते.

⭐️पद: महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP)

⭐️पदभार सुरू: 1 जानेवारी 2026 (तुमच्या दिलेल्या माहितीनुसार).

⭐️कार्यकाळ: डिसेंबर 2027 पर्यंत

⭐️सध्याचे DGP : रश्मी शुक्ला — त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर पर्यंत आहे

⭐️सध्याचे पद दाते सर यांचे : NIA प्रमुख

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
718👍134🔥76👌22💯11