👮 ONLY_KHAKI 🚔®️
583K subscribers
7.19K photos
875 videos
4.05K files
8.12K links
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल
👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
☎️8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin-A_salunkhe
Download Telegram
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :–

1 ) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली – राजेश अग्रवाल

2 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता – भारत

3 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप उपविजेता देश कोणता – नेपाळ

4 ) ICC पुरुष T-20 विश्वकप 2026 च्या ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची निवड झाली – रोहित शर्मा

5 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण – दीप्ती शर्मा

6 ) जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती कुठे उभारण्यात आली – गोवा

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
826👍129🔥74👌50
02.12.2025.pdf
419.4 KB
⚠️ मुंबई कारागृह पोलीस.

👉 उद्या सर्वांनी वेळेत दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
146👍23🔥20👌6💯6
02.12.2025 candidate list.pdf
401.2 KB
⚠️ मुंबई कारागृह पोलीस.

👉 नमूद यादीतील उमेदवारांनी उद्या सर्वांनी वेळेत दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

02.12.2025

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
251👍27🔥20💯15
Current Affairs - 01-12-25.pdf
197.7 KB
🔖 क्लासमध्ये आज झालेला चालू घडामोडी पेपर – 5

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
217👍53👌22💯22🔥15
Geography - 01-12-25.pdf
162.1 KB
🔖 स्पेशल भूगोल पेपर pdf

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
134🔥15👌15💯15👍10
⚠️ पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज...

तुम्ही फक्त सध्या ग्राउंडवर फोकस करा आणि दररोज होणारी एक पोलीस भरती टेस्ट सोडवा.

या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून 2025 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती परीक्षेचे वारंवार येणारे प्रश्न दिलेले आहेत.

चालू घडामोडी चा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही.

11 ऑगस्ट पासून झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळेल.

90+ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यासासोबत सराव देखील करणे गरजेचे आहे.

आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षात सुरुवात करा.

▶️ संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
228👍34👌12🔥11💯9
8316c395-f90f-4570-81da-a5fa8b8abd9b.pdf
3.4 MB
🔖 SSC GD जाहिरात 2026

👉 एकूण जागा 25487🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
271🔥64👍32💯32👌26
Live stream started
Live stream finished (6 minutes)
🔖 डिसेंबर दिनविशेष :-

1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4 डिसेंबर - नौदल दिन

7 डिसेंबर - ध्वज दिन

10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11 डिसेंबर - युनिसेफ दिन

16 डिसेंबर - विजय दिवस

22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर - किसान दिन

24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
644👍83💯39👌28🔥19
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :–

1 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे – अमरावती

2 ) अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड झाली आहे – तांबट पक्षी

3 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहे – विराट कोहली

4 ) विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतक केले आहे – 52 शतक

5 ) 17 वर्षाखालील फिफा विश्व कप विजेता संघ कोण ठरला आहे – पोर्तुगाल

6 ) "ऑपरेशन सागर" अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे – श्रीलंका

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
713👍126🔥56👌47💯6
Marathi 01-12-25.pdf
187.7 KB
🔖 स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट...pdf

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202👍26👌25🔥23💯11
🌟 ONLY KHAKI ACADEMY
📍 अंबरनाथ, ठाणे

🔥 नवीन बॅच ऑफरचा आज शेवटचा दिवस!

💰 अत्यंत कमी फी मध्ये ग्राउंड + लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🎯 स्वप्नांना यूनिफॉर्मची धार लावायची असेल तर हीच योग्य वेळ आहे.

 मर्यादित सीट्स—आज प्रवेश घेतला नाही तर संधी हातातून जाईल!

🚓 आजच या… तुमचा खाकी प्रवास इथूनच सुरू होतो! 

📌 अकॅडमीचा पत्ता:
GPS बिझनेस पार्क, शॉप नं. 409
त्रिवेणी हॉटेलच्या खाली
छत्रपती शिवाजी महाराज चौक
अंबरनाथ रेल्वे स्टेशन शेजारी, अंबरनाथ (पूर्व)
📞 संपर्क: 7559297100 / 8999553581
311👍27🔥21💯21👌16
1) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
Anonymous Quiz
8%
A) मनोज सैनी
13%
B) सुमित मलिक
77%
C) राजेश अग्रवाल
3%
D) विकास खडसे
412👍97🔥54💯46👌28
2) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता?
Anonymous Quiz
4%
A) श्रीलंका
83%
B) भारत
11%
C) ऑस्ट्रेलिया
1%
D) इंग्लंड
351👍86🔥44💯37👌13
3 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण?
Anonymous Quiz
9%
A) हरमनप्रीत कौर
20%
B) स्मृती मांधना
64%
C) दीप्ती शर्मा
7%
D) शफाली वर्मा
360👍89🔥68💯41👌17
4 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोण?
Anonymous Quiz
7%
A) पुणे
17%
B) नागपूर
11%
C) नाशिक
65%
D) अमरावती
360👍94🔥71💯48👌27
5 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहेत?
Anonymous Quiz
73%
A) विराट कोहली
4%
B) बाबर आझम
11%
C) सचिन तेंडुलकर
11%
D) रोहित शर्मा
368👍98🔥57💯40👌38
🔖एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू

🏏 विराट कोहली - 52
🏏 सचिन तेंडुलकर -49
🏏 रोहित शर्मा - 33
🏏 रिकी पॉंटिंग -30
🏏 सनथ जयसूर्या - 20

विराट कोहलीने 52 वे शतक हे दक्षिण आफ्रिके विरुद्ध केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
907👍171🔥143👌77
▶️ मोदी सरकारने केलेले नावबदल :–

📌PMO परिसर
▪️जुने नाव : PMO परिसर
▪️नवे नाव : सेवा तीर्थ

📌देशभरातील राजभवन
▪️जुने नाव : राजभवन
▪️नवे नाव : लोकभवन

📌केंद्रीय सचिवालय
▪️जुने नाव : केंद्रीय सचिवालय
▪️नवे नाव : कर्तव्य भवन

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
677👍141🔥70👌30💯10
ONLY KHAKI ACADEMY मध्ये आज झालेली 100 मार्क्स टेस्ट...PDF

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
173👍36🔥27