मेहनत करा अशी, की नशिबालाही म्हणावं लागेल – हा तर पोलीसच होणारच...!!
अरे जोश आहे का वाघांनो...???
अरे जोश आहे का वाघांनो...???
👍1.71K💯458❤303🔥266👌42
👍278❤150🔥66👌52💯35
पोलीस भरती 2024-25– ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा
http://policerecruitment2025.mahait.org/
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php
अर्ज भरून घ्या मित्रांनो...🚨
http://policerecruitment2025.mahait.org/
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php
अर्ज भरून घ्या मित्रांनो...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤300👍54💯37👌24🔥20
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍611❤226💯69👌59🔥30
पोलीस भरती अर्ज मुदतवाढ ही मुंबई पोलीस दत्ता वाळुंज सर आणि मुकुल भाऊ किनकर यांच्या प्रयत्नांमुळे झालेली आहे...
आज दुपारीच 12:23 मिनिटांनी दत्ताभाऊ वाळुंज मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधून मुदत वाढ साठी प्रयत्न करण्यात आले. आणि मुकुल किनकर यांनी त्यांच्या प्रयत्नाने गृह सचिव यांच्याशी संपर्क साधून ही मुदतवाढ करून घेतलेली आहे.
या दोघांसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो....❤️👍
आज दुपारीच 12:23 मिनिटांनी दत्ताभाऊ वाळुंज मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधून मुदत वाढ साठी प्रयत्न करण्यात आले. आणि मुकुल किनकर यांनी त्यांच्या प्रयत्नाने गृह सचिव यांच्याशी संपर्क साधून ही मुदतवाढ करून घेतलेली आहे.
या दोघांसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो....❤️👍
❤3.34K👍777🔥115💯91👌90
मुंबई कारागृह पोलीस निवड विद्यार्थ्यांनी भायखळा येथे वेळेत हजर राहावे अनेक मुलांना ईमेल आलेला आहे चेक करून घ्या...
अनेक मुलं किंवा मुली यांना हे माहित नाही.
म्हणून प्रत्येकाने आपापला इमेज चेक करावा.👍
अनेक मुलं किंवा मुली यांना हे माहित नाही.
म्हणून प्रत्येकाने आपापला इमेज चेक करावा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥338❤189👍65👌38
ज्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांनी आता मनातील सगळे विचार बाजूला ठेवून पूर्ण लक्ष ग्राउंडवर देण्याची वेळ आली आहे.
ज्या इव्हेंटमध्ये तुमची कमकुवत बाजू आहे, त्यावर सकाळ-संध्याकाळ मेहनत करून स्वतःला घडवा.
लक्षात ठेवा, शरीर घडतं ते वर्कआउट + प्रॉपर डायट + भरपूर पाणी यांच्यामुळेच.
आता तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, त्यामुळे एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका.
मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास — हेच तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.
लक्षात ठेवा ही वेळ आणि संधी आयुष्यात पुन्हा नाही म्हणून सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...👍 👍
ज्या इव्हेंटमध्ये तुमची कमकुवत बाजू आहे, त्यावर सकाळ-संध्याकाळ मेहनत करून स्वतःला घडवा.
लक्षात ठेवा, शरीर घडतं ते वर्कआउट + प्रॉपर डायट + भरपूर पाणी यांच्यामुळेच.
आता तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, त्यामुळे एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका.
मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास — हेच तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.
लक्षात ठेवा ही वेळ आणि संधी आयुष्यात पुन्हा नाही म्हणून सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1.2K💯237👍110🔥106👌42
👮♂ उद्या सकाळी 6:30 वाजता ग्राउंड महात्मा गांधी विद्यालय (नगरपरिषद समोर) येथे होणार आहे.
🏃♂ ग्राउंडनंतर —
🏃♂ सर्वांनी वेळेवर व पूर्ण तयारीने उपस्थित राहावे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍235❤214🔥28💯25👌11
वर्दी मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर...
"जिद्द" असावी लागते...🔥
💪 ...शुभ सकाळ वाघांनो...💪
"जिद्द" असावी लागते...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1.11K💯220🔥129👍103👌30
1 ) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली – राजेश अग्रवाल
2 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता – भारत
3 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप उपविजेता देश कोणता – नेपाळ
4 ) ICC पुरुष T-20 विश्वकप 2026 च्या ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची निवड झाली – रोहित शर्मा
5 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण – दीप्ती शर्मा
6 ) जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती कुठे उभारण्यात आली – गोवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤826👍129🔥73👌50
02.12.2025.pdf
419.4 KB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤146👍23🔥20👌6💯6
02.12.2025 candidate list.pdf
401.2 KB
02.12.2025
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤250👍27🔥20💯15
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤217👍53👌22💯22🔥15
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤134🔥15👌15💯15👍10
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤228👍33👌12🔥11💯9
8316c395-f90f-4570-81da-a5fa8b8abd9b.pdf
3.4 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤268🔥64👍32💯32👌26
🔖 डिसेंबर दिनविशेष :-
1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन
2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन
3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन
4 डिसेंबर - नौदल दिन
7 डिसेंबर - ध्वज दिन
10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन
11 डिसेंबर - युनिसेफ दिन
16 डिसेंबर - विजय दिवस
22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन
23 डिसेंबर - किसान दिन
24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन
25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤643👍83💯38👌28🔥19
1 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे – अमरावती
2 ) अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड झाली आहे – तांबट पक्षी
3 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहे – विराट कोहली
4 ) विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतक केले आहे – 52 शतक
5 ) 17 वर्षाखालील फिफा विश्व कप विजेता संघ कोण ठरला आहे – पोर्तुगाल
6 ) "ऑपरेशन सागर" अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे – श्रीलंका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤710👍126🔥55👌47💯6