👮 ONLY_KHAKI 🚔®️
583K subscribers
7.18K photos
875 videos
4.05K files
8.11K links
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल
👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
☎️8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin-A_salunkhe
Download Telegram
🎯 भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली?
Anonymous Quiz
3%
A) 15 ऑगस्ट 1947
35%
B) 26 नोव्हेंबर 1949
60%
C) 26 जानेवारी 1950
1%
D) 30 जानेवारी 1950
404👍97💯59🔥24👌19
History - 26-11-25 (1).pdf
355 KB
🔖 ONLY KHAKI अकॅडमी मध्ये आज झालेला इतिहास पेपर क्रमांक – 6 PDF.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
135👍19👌12
History - 26-11-25 (2).pdf
348.5 KB
🔖 ONLY KHAKI अकॅडमी मध्ये आज झालेला इतिहास पेपर क्रमांक – 7 PDF.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
136👍20💯14👌10🔥9
Geography - 26-11-25.pdf
352 KB
🔖 ONLY KHAKI अकॅडमी मध्ये आज झालेला भूगोल पेपर क्रमांक – 4 PDF.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
129👍21👌19🔥1
ONLY KHAKI अकॅडमी – अंबरनाथ, ठाणे

🚨 नवीन बॅच: 1 डिसेंबर 2025 सुरू होत आहे

👮‍♂️ पोलीस भरतीमध्ये खाकीचं स्वप्न पूर्ण करा!
लेखी 90+ • मैदानी 45+ हमखास तयारी.

📖 रोज लेक्चर + दुसऱ्या दिवशी विषयानुसार टेस्ट

🏃‍♂दर रविवारी पोलीस भरती डेमो टेस्ट

🏷 नवीन बॅचसाठी अत्यंत कमी फी असणार आहे

📍ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जतपर्यंतच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की लाभ घ्या!

📌अकॅडमी चा पत्ता : शॉप नं 409 GPS बिझनेस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बबन वडापाव च्या बाजूला, अंबरनाथ स्टेशनजवळ

👉 एकदा ठरवलं की मग मागे वळायचं नाही—खाकीसाठी तुटून पडा!"

👉 प्रवेश पुढील फक्त चार दिवसांसाठी असेल कृपया कॉल न करता थेट ऑफिसला भेट द्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
531💯46🔥35👌34👍23
थकले जरी पंख उडावं लागेल
येत्या संकटास भिडावं लागेल

जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल फक्त आता संघर्षात एकट लढावं लागेल...
💪

👍...@ONLY_KHAKI...👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1.21K💯276👍171🔥77👌49
Forwarded from Sameer Shaikh 🔥🤙🏻
लवकर सर 600k ओन्ली खाकी अख्या महाराष्ट्राचा बाप one side king 👑🚨💯
💯385140👍73🔥51👌21
शेवटचे फक्त 3 दिवस....

आता जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो...

एकदाचा फॉर्म भरून टाका आणि मोबाईल पूर्ण बंद करून अभ्यास आणि प्रॅक्टिसला फुल फोकस करा...

आता फक्त्त स्वतःवर विश्वास ठेवून लढायचं आणि घडायचं...🔥
1.06K👍167💯150🔥99👌35
👮 ONLY_KHAKI 🚔®️ pinned «ONLY KHAKI अकॅडमी – अंबरनाथ, ठाणे 🚨 नवीन बॅच: 1 डिसेंबर 2025 सुरू होत आहे 👮‍♂️ पोलीस भरतीमध्ये खाकीचं स्वप्न पूर्ण करा! लेखी 90+ • मैदानी 45+ हमखास तयारी. 📖 रोज लेक्चर + दुसऱ्या दिवशी विषयानुसार टेस्ट 🏃‍♂दर रविवारी पोलीस भरती डेमो टेस्ट 🏷 नवीन बॅचसाठी…»
👮‍♂️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??
Anonymous Poll
52%
हो भरला आहे...👍
48%
अजून भरला नाही...👍
496👍125🔥93👌67💯58
स्वप्न पाहणारे अनेक असतात,

पण ती सत्यात उतरवणारेच खरे विजेते ठरतात...💯✌️

लावा ताकद वाघांनो...
💪

❤️... महाराष्ट्र पोलीस...❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1.72K💯300🔥229👍138👌59
फॉर्म भरायला फक्त दोन दिवस बाकी…

आणि आपला मित्र अजूनही पंधरा दिवसाची वाट बघतोय...!
1.18K💯268👍197🔥117👌70
"दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा...

आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे"...

स्वतःला कधीच कमी समजू नका
#Be_Positive...✌️

❤️...ALL THE BEST...❤️
1.64K💯386👍217🔥130👌36
👮‍♀️ पोलीस भरती फॉर्म भरला का....??
Anonymous Poll
58%
हो भरला आहे....👍
42%
अजून भरला नाही....👍
🔥266178👍64💯62👌46
🚨 पोलीस भरती 2024–25 🚨

⭐️ पोलीस भरती फॉर्म मुदत वाढ मिळेल का...

आज दुपारी 05 :00 वाजता LIVE

❤️ ओन्ली खाकी यू ट्यूब SUBSCRIBE करा. आणि बेल आयकॉन
🔔 वर क्लीक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/@only_khaki
https://www.youtube.com/@only_khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
330👍53🔥26💯24
▶️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024–25 महत्त्वाचा LIVE!

▶️ अर्जाचा शेवटचा दिवस जवळ – कोणतीही चूक होऊ देऊ नका!

▶️ मी 10 मिनिटांत ONLY KHAKI युट्युबवर LIVE मार्गदर्शन देणार आहे. जरूर Join व्हा!
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.youtube.com/@only_khaki
https://www.youtube.com/@only_khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
184👍25👌16🔥15
जॉईन करा....🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
289🔥32👌27💯14👍7
▶️ हिवाळी अधिवेशन, नागपूर.

👉 08 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
474👍97🔥30👌29
मेहनत करा अशी, की नशिबालाही म्हणावं लागेल – हा तर पोलीसच होणारच...!!

अरे जोश आहे का वाघांनो...???
👍1.71K💯458303🔥266👌42
👮‍♀️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??
Anonymous Poll
61%
भरून टाकला आहे...👍
39%
अजूनही भरला नाही...👍
👍278150🔥66👌52💯35
पोलीस भरती 2024-25– ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा

http://policerecruitment2025.mahait.org/

https://www.mahapolice.gov.in/police-recru.php

अर्ज भरून घ्या मित्रांनो...
🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
300👍54💯37👌24🔥20