Police Bharti: Online Test
2.6K subscribers
66 photos
11 files
160 links
-Online Test देण्यासाठी https://onlinetest.sbfied.com
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 198 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

( या टेस्ट मध्ये असणाऱ्या गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण याच चॅनल वर देण्यात येईल. )

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आजची टेस्ट खूप हार्ड होती का मित्रांनो?

आज खूप कमी लोकांनी टेस्ट चे स्क्रीनशॉट पाठवले आहेत.

जर तुम्ही टेस्ट सोडवली असेल आणि तुम्हाला 8 पेक्षा अधिक मार्क्स मिळाले असतील तर तुमचा स्क्रीनशॉट @onlinetest_help वर नक्की पाठवा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,
आता गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण लगेच टेस्ट दिल्यावर बघा

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 199 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जय हिंद मित्रांनो,

माझे द्विशतक (200) झाले मित्रांनो 🏏
टेस्ट देण्याचे!
तुमचे झाले का ?

जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या टेस्ट ने तुमचा फायदा होत आहे तर खालील 💐 वर क्लिक करून अभिनंदन नक्की करा ❗️

जो पर्यंत वर्दी नाही... तोपर्यंत मी थांबणार नाही ❗️
आणि तुम्हालाही थांबू देणार नाही ❗️❗️❗️

*आता गणित बुद्धिमत्ता चे चुकलेले स्पष्टीकरण टेस्ट झाल्यावर लगेचच बघा*

*आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 🔴200 🔴 साठी लिंक ह्या प्रमाणे आहे* 👇👇👇
लिंक वर क्लिक करून ही टेस्ट द्या

https://onlinetest.sbfied.com/practice-exam

टेस्ट देऊन झाली की @onlinetest_help ह्या ग्रुप वर तुमच्या मार्क चे स्क्रीनशॉट नक्की टाका

*मित्रांनो... रोज एक फ्री टेस्ट पोलीस भरती साठी तुम्ही देऊ शकता हे माहिती आहे का?*😳

हो हे खरे आहे ! आजच्या टेस्ट साठी वरती लिंक दिली आहे

[ हा मॅसेज तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करा ]

[ जर तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर खालील लिंक वर क्लिक करून *47000 भावी पोलिसांच्या ग्रुप* ला जॉईन करा
https://t.me/police_bharti ]
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,
गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह
आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 201 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
फेसबुक वापरता ना?

मित्रांनो फेसबुक वर असणाऱ्या आपल्या पोलीस भरती 2020 ह्या ग्रुप मध्ये तुम्ही आहात का?

नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा 6000 पेक्षा अधिक भावी पोलिसांना.....

🤔 हा ग्रुप का जॉईन करायचा?
👉🏻 कारण ह्या ग्रुप मध्ये पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न विचारले जातात...
👉🏻आणि विशेष म्हणजे तुम्ही फेसबुक वर टाईम पास साठी गेले तरी तुमचा तिथे अभ्यासच होईल..

कारण एक एक प्रश्न आणि मार्क भरती होण्यासाठी महत्वाचा असतो

ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक या प्रमाणे आहे त्यावर क्लिक करा👇👇👇

https://m.facebook.com/groups/217175422186598
जय हिंद मित्रांनो,
काल गृहमंत्री यांनी सांगली दौऱ्यावर असताना लवकरच 8000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार ही माहिती दिली

भरती साठी हालचाली सुरू झाल्या.. तुमचा अभ्यास झाला का सुरू?

याबाबतच्या आर्टिकल ची लिंक ही आहे -

https://www.sbfied.com/maharashtra-police-bharti/#Latest_News_Police_Bharti

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 203 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
👆👆👆टेस्ट सोडवताना हे काय मध्ये मध्ये येते? ऑप्शन्स दिसतचं नाही.

वरती दिलेला 👆👆👆तो फोटो बघा - म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेस्ट सोडवताना नेमकी काय मध्ये येते आणि काय अडचण येते.

तर मित्रांनो तुम्हालाही टेस्ट सोडवताना वरती दिलेल्या इमेज मध्ये ' ऑप्शन्स दिसत नसण्याची ' अडचण येत असेल तर

चला ही अडचण सोडवू -
ही अडचण सोडवण्यासाठी फक्त एक स्टेप करायची.

तुम्ही टेस्ट गूगल क्रोम मध्ये सोडवत असाल तर गूगल क्रोम ची थीम ( Theme) डार्क (dark) पासून बदलून लाईट (light) करायची.

झाला प्रॉब्लेम सॉल्व !

ज्यांना हे करता येईल त्यांनी इथपर्यंतच वाचा.
बाकी

ज्यांना ही थीम (theme) बदलता येणार नाही त्यांनी खालील स्टेप नुसार प्रोसेस करा.

1) सर्व प्रथम गूगल क्रोम उघडा आणि उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती असणाऱ्या 🚦 असे दिसणाऱ्या तीन टिंबावर (three dots) क्लिक करा.

2) ओपन झालेल्या ऑप्शन्स मधून सेटिंग (settings) ह्या पर्यायावर क्लिक करा.

3) सेटिंग्ज मध्ये थीम ( Theme) असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

4) थीम मध्ये लाईट ( light) हा पर्याय निवडा.

आता तुमच्या गूगल क्रोम चे बॅकग्राऊंड डार्क चे व्हाइट होईल.

आणि आता टेस्ट पुन्हा ओपन करा ....
अभिनंदन तुमची टेस्ट आता तुम्ही कोणत्याही अडथळ्या शिवाय देऊ शकता.!
जय हिंद मित्रांनो,
गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 205 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आज ( टेस्ट 205 ) देताना काही प्रॉब्लेम येत आहे का?

टेस्ट चे सर्व प्रश्न न दिसणे किंवा टेस्ट चे मार्क्स फायनल रिझल्ट मध्ये न दिसणे.
Anonymous Poll
41%
हो - प्रॉब्लेम येत आहे
59%
नाही - टेस्ट सुरुळीत सुरू आहे.
मित्रांनो...

खूप मित्रांना आज टेस्ट देत असताना काही प्रॉब्लेम आले आहे.

( त्याबद्दल क्षमस्व : 🙏)

हा प्रॉब्लेम सोडवण्यात आला असून टेस्ट न. 205 ही वेबसाईट वर पुन्हा उपलब्ध झाली आहे.

ही टेस्ट Police Bharti Free Question Paper 205A या नावाने दिसेल.

आता टेस्ट सुरळीत सोडवू शकाल.. ❗️

( फराळ करता करता काम केले तर असे होते हे लक्षात राहील 🙃 )

जय हिंद
जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह)

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 206 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जय हिंद मित्रांनो,

मागच्या काही टेस्ट मध्ये थोडेसे कठीण प्रश्न विचारले जात आहेत 😱 म्हणून तुम्हाला मार्क्स कमी मिळत आहे...

कारण एखाद्या ठिकाणी पेपर सोपा न येता कठीण हार्ड पण येऊ शकतो..
म्हणून स्क्रीनशॉट शेअर करायला घाबरु नका...

जो पेपर तुम्हाला हार्ड गेला तो सर्वांनाच हार्ड जातो ...

15 पैकी 6 मार्क्स मिळाले तरी पाठवा.. कारण तुमच्यासारखे खूप मित्र आहे ज्यांना सुद्धा पेपर कठीण जातो आहे😬

अश्या हार्ड पेपर चे मेरिट सुद्धा कमी असते👍👍👍

गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 209 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.

तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
रोज घेतल्या जाणाऱ्या पोलीस भरतीच्या टेस्ट मध्ये येणाऱ्या दोन महत्वाच्या अडचणी म्हणजे -

1) टेस्ट मध्ये ऑप्शन्स न दिसणे
2) ठराविक क्रमांकानंतरच्या टेस्ट न दिसणे

या दोन अडचणी तुम्हालाही येत असेल तर खालील लिंक वर क्लिक करा ...

आणि एन्जॉय करा 200 पेक्षा अधिक फ्री पोलीस भरती टेस्ट !

https://onlinetest.sbfied.com/faq/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM