OJAL IAS - School Of Competitive Exam
6.01K subscribers
110 photos
14 videos
127 files
58 links
Unlock your UPSC and MPSC potential with "OJAL IAS". Expert coaching, tailored support and success guaranteed.
Download Telegram
मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे.
Anonymous Quiz
21%
A) पालघाट
31%
B) थळघाट
37%
C) कुंभार्ली घाट
10%
D) कसारा घाट
👍1
एकदिवशीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
35%
विराट कोहली
30%
बाबर आझम
26%
शुभमन गील
9%
रोहित शर्मा
1
राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous Quiz
31%
दंतिदुर्ग
51%
कृष्ण प्रथम
16%
इंद्र तृतीय
2%
कर्क द्वितीय
2👍1
संयुक्त गट_ब पूर्व परीक्षा
5 जानेवारी 2025
अर्ज करण्याची तारीख 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर
जागा ....

PSI:-  216
STI:- 209
ASO:- 5
5

Total :- 480
#Combine गट क ची पण जाहिरात प्रसिद्ध.. 🔥
♦️जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३  पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👍1
☝️5 जानेवारी 2025 संयुक्त गट_ब पूर्व परीक्षा
2 फेब्रुवारी 2025 गट पूर्व परीक्षा
👍21
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

लिपिक टंकलेखक :- 803
कर सहायक (TA):- 482
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
उद्योग निरीक्षक(II) :- 39
सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

Total:- 1333
👍1
संविधानाचा अमृत महोत्सव भव्य स्पर्धा

❗️संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️

😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉

🍐 पाहिलं बक्षीस - 30000/-

🍐दुसरे बक्षीस - 20000/-

🍐 तिसरे बक्षीस - 15000/-

🍐 उत्तेजनार्थ - 10000/-

🍐स्पर्ध परीक्षा पुस्तकांचे संच

📝 प्रत्येकांनी भाग घेतलाच पाहिजे अशी ही स्पर्धा असेल 🍃

💳 Registration साठी फोन नंबर - 9975839393 / 7038379990

🌎आजच स्पर्धेत घेण्यासाठी⬇️

https://www.enlightedutech.com/single-checkout/6784f863c0dc654efb55f21b?pid=p1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32
Test 1 - Paper 1.pdf
1.9 MB
🟣 MPSC गट ब मुख्य परीक्षा

🔴 Free Test Series -

🆕 पेपर 1


📚 धन्यवाद - ©ENLIGHT EDUTECH
Test Paper 1 - Answer Key.pdf
1.6 MB
🏷 MPSC गट ब मुख्य परीक्षा - पेपर 1

🔴 उत्तर तालिका - With Explanation

📚 धन्यवाद - ©ENLIGHT EDUTECH
Test 1 - Paper 2.pdf
1.2 MB
🟣 MPSC गट ब मुख्य परीक्षा

🔴 Free Test Series - पेपर 2
Test Paper 2 Answer Key.pdf
1 MB
🟣 MPSC गट ब मुख्य परीक्षा पेपर 2

🔴 Answer key + Explanation
1
17 मे स्पर्धा टाइम्स.pdf
2.1 MB
🎤 17 मे स्पर्धा टाइम्स....

❤️ एकदा नक्की पहा
स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन B : यशाचा डिजिटल मार्ग

"प्लॅन B म्हणजे हार नव्हे ती अंतिम यशासाठी जाणीवपूर्वक निवडलेली दुसरी पायवाट आहे"
3
MPSC / UPSC साठी मोफत ETHICS Batch

AADHAAR BATCH: ETHICS (MPSC&UPSC)
By Navnath Sir, IFS

20 जुलै 2025 , 4 PM फक्त ऑफलाईन

Office No 101 & 102, Peshwai Enclave Building, Above Charvi Sadi, Kumthekar Road, Pune - 411030

🎯 Address Google link👇

https://g.co/kgs/8x8x1JH

📌 आजच्या विशेष सत्रात:
- या विषयाचा अभ्यास कसा करावा,
- या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे,
- प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात,
- पुस्तकं कोणती वाचावीत हे सगळं जाणून घ्या,

ETHICS मोफत बॅचला प्रवेश घेण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

🌐 Google Form Link

https://forms.gle/13YpjcnFjPj4RnGw9

📚 Ethics Free Study Material and Guidance 👇

https://t.me/+cyASzXavQrs1NGU1
https://t.me/+cyASzXavQrs1NGU1
https://t.me/+cyASzXavQrs1NGU1

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

📱 8975635234 | 9405044605
📱 9975839393 | 9970749393
2
📚UPSC / MPSC Ethics Case Studies एक दिवशीय कार्यशाळा नवनाथ माने सर – IFS

125 मार्क्सची परिपूर्ण तयारी

🗓 तारीख – 9 August 2025

वेळ - सकाळी 9 ते 12

🏡 कार्यशाळा ठिकाण - Enlight Edutech पेशवाई इन्कलेव बिल्डिंग पहिला मजला चार्वी साडी सेंटरच्या वर कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे.

📞 Contact -
9405044605 / 9975839393

💥 कार्यशाळा पुर्णपणे मोफत आहे नक्की सहभागी व्हा
1