PSI MAINS FAST TRACK REVISION बॅच विषयी खूप सार्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.अजूनही कुणाला admission घ्यायचे आहे त्यानी सम्पर्क करा.
@Mrahulkumar
@Nitinkharatias
@Mrahulkumar
@Nitinkharatias
🎉1
PSI MAINS FAST TRACK REVISION बॅच विषयी खूप सार्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.अजूनही कुणाला admission घ्यायचे आहे त्यानी सम्पर्क करा.
@Mrahulkumar
@Nitinkharatias
@Mrahulkumar
@Nitinkharatias
🎉1
Nashik Maharashtra Police Academy : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ
https://marathi.abplive.com/news/nashik/historic-moment-at-passing-out-parade-of-maharashtra-police-academy-1070538
https://marathi.abplive.com/news/nashik/historic-moment-at-passing-out-parade-of-maharashtra-police-academy-1070538
ABP News
Nashik Maharashtra Police Academy : परीक्षा, मेहनत अन् आता सेवेत...! सिन्नरचा राजू सांगळे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्र पोलीस…
Nashik Maharashtra Police Academy : महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे दीक्षांत संचलन समारंभात 171 अधिकारी पोलीस दलात दाखल झाले. सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला.
🎉1
1890 मध्ये सार्वजनिक सभा चे सरचिटणीस कोण होती ? Psi mains 2019 (इतिहास)
Anonymous Quiz
20%
महादेव गोविंद रानडे
23%
गोपाल गणेश जोशी
37%
विश्वनाथ नारायण मंडलिक
20%
गोपाळ कृष्ण गोखले
नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरुवात कोणी केली ? Psi mains 2019 (इतिहास)
Anonymous Quiz
26%
रा गो भांडारकर
22%
गो ग आगरकर
28%
गोपाल कृष्ण गोखले
24%
महादेव गोविंद रानडे
भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती ? Psi mains 2019 (इतिहास)
Anonymous Quiz
21%
गोपाळ कृष्ण गोखले
62%
महादेव गोविंद रानडे
14%
बाळ गंगाधर टिळक
2%
महात्मा गांधी
कोल्हापूरचे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या वृत्तपत्रासाठी मदत केली होती? Psi mains 2019 (इतिहास)
Anonymous Quiz
20%
बहिष्कृत भारत
61%
मूक नायक
12%
समता
7%
प्रबुद्ध भारत