🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔
5.18K subscribers
7.05K photos
197 videos
1.81K files
963 links
MPS परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल.
✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन.
✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी.
✔️ पोल प्रश्न.
✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार.
✔️ सरळसेवेसाठी निवडक गोष्टी.
जाहिरातीसाठी @nitinkharatias
Download Telegram
🛑 गट क 2021 साठी टायपिंग certificate चा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.

2022 च्या जाहिरातीला नियम लागू राहील.
🎉2
आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा सयुक्त परिक्षा च्या मुख्य परीक्षा .

संयुक्त पेपर 1 common - 6 August

पेपर क्र 2 लिपिक टंकलेखक - 13 August

पेपर क्र 2 दुय्यम निरिक्षक - 20 August

पेपर क्र 2 कर सहायक. - 27 August

पेपर क्र 2 तांत्रिक सहायक. - 10 sept.

पेपर क्र 2 उद्योग निरीक्षक. - 17 sept

Join @only_psi
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Anonymous Quiz
28%
संजय पांडे
55%
रजनीश सेठ
10%
अमिताभ गुप्ता
7%
परमवीर सिंग
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अटक केली असं महासंचालक सांगू शकतात. कायद्यात तरतुदी असतातच.
अजब सल्ला चहा कमी पिऊन अर्थव्यवस्था सुधारणार पाकिस्तान.........
https://ssc.mahresults.org.in/
या लिंक वर जाऊन सीट नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहू शकता.
सध्या खूप चर्चेत असते.PSI mains ला एखादा प्रश्न येऊ शकतो.
2019 PSI mains कायद्यावरील असा प्रश्न येऊ शकतो.