#Excise #DGIPR
♦️राज्य उत्पादन शुल्क विभागा भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती..
मुंबई, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️

⭕️♦️⚠️ #Excise 2021 Training
आलेलं आहे 🔥
👉20 जून 2023 पासून..
👉 security कारणाने पूर्ण PDF टाकली नाही..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
आलेलं आहे 🔥
👉20 जून 2023 पासून..
👉 security कारणाने पूर्ण PDF टाकली नाही..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👉 पाहून घ्या परीक्षा कधी होणार??
👉 राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल आणी इतर पदे
👉 अर्ज कधीपासून चालू होणार??
🔥🔥
माहिती खालील लिंक वर क्लिक करून पाहा..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1564
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👉 संपूर्ण जाहिरात आणी फॉर्म भरायची लिंक खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1566
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#update 🔥
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1573
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👉 सध्या फॉर्म सुरु आहेत.. 24 नोव्हेंबर शेवटची तारीख..🔥🔥
👉 सविस्तर जाहिरात, आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक..
👇👇
https://t.me/saralsewa_exam/1520
👉 #Syllabus
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1521
👉 सगळ्यांना any graduate साठी कोणत्या पदासाठी फॉर्म भरता येईल..??
👇👇👇🌟🌟
https://t.me/saralsewa_exam/1514?single
👉 जलसंपदा विभाग मागील झालेले पेपर्स
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1542
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1574
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#excise constable
♦️जास्तीत जास्त Quote रिट्विट आणी कंमेंट झाल्या पाहिजेत त्याशिवाय #excise constable फॉर्म ची तारीख वाढवून भेटणार नाही.. 1000+ झाल्याच पाहिजेत दखल घेण्यासाठी बाकीच्यांनी पण support करा.. Quote रिट्विट मध्ये तारीख वाढवून मिळावी असे लिहा..
⚠️ 5 वाजताच फॉर्म वेबसाईट बंद झाली आहे.. 🙏
👇👇👇👇👇
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1730582226415538516?t=GLtPRR_qflkpwNzUGq7GwQ&s=19