🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️53 वी GST Council ची 22 जूनला बैठक..
♦️जलसंपदा DV आजपासून सुरु झाले आहेत.

👉 18 ते 22 जून
♦️पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक निकाल जाहीर.. 🔥

👉 Open Gen Cut off- 180

सविस्तर
#PDF
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3449


♦️ पुरवठा निरीक्षक निकाल जाहीर

👇👇
https://t.me/saralsewa_exam/3454
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान.

👉 विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी 27 जूनला निवडणूक.

👉 कोण सदस्य निवृत्त होणार?
♦️राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार..

👉 राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.
♦️थायलंडमध्ये समलैंगिक विवाहांना मंजुरी.
♦️ #PSI Interview लवकरच चालू होत आहेत..

➡️आयोगाचे सदस्य specific काही प्रश्न विचारत असतात पॅनल नुसार त्याची तयारी करून जा.. सर्व मुलाखती साठी कामाला येईल.. फोटो Save असुद्या

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️महाज्योती..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#RTI
♦️
#PSI 2022 Interview Qualified

👉 विद्यार्थी 1117
👉 विद्यार्थिनी 201

👉
#PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढील काही दिवसात सविस्तर schedule पडेल..
पुरवठा_निरीक्षक_सरळसेवा_परीक्षा_२०२३_सर्वसाधारण_गुणवत्ता_यादी.pdf
24.8 MB
♦️पुरवठा निरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०२३

👉 सर्वसाधारण गुणवत्ता यादी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #UGC - NET for assistant professor exam रद्द झाली आहे.

👉 18 जून ला कालच परीक्षा झाली आणी आज रद्द चे नोटिफिकेशन अवघड आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MSP मध्ये वाढ..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8985.pdf
78 KB
#PSI interview
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
202406201431224807.....pdf
21.5 MB
क्लार्क 2022
♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०22 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक - टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
MPSCCoffeeTableBook.pdf
12.9 MB
♦️#MPSC चे कॉफी टेबल बुक.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM