🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.69K photos
25 videos
3.25K files
979 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#RFO Training

👉 13 मे 2024 पासून सुरु 🙏
♦️एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच.

Join
@officer_club ✔️
♦️सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन.
♦️ लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा..
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8874.pdf
1.7 MB
♦️दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥
♦️कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास..

👉 गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर विकसित होणार.
♦️दुसऱ्या टप्प्यात सरासरी 63% मतदान..
♦️महाराष्ट्र ‘दीन’!

👉 गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकारांचाही सहभाग असतो, तसे महाराष्ट्रात मात्र होत नाही..
♦️#EVM वरच होणार मतदान..
#POLICE 🚨
♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक..

👉 तिरंदाजी विश्वचषक शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली..
♦️ रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार..
♦️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
♦️ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
♦️दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ..
♦️उत्तराखंडच्या वणव्यात 82 एकर जंगल खाक..
♦️ स्पर्धा परीक्षार्थी वेटिंग वर..
♦️टायपिंग SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.खालील लिंक वरून पाहून घ्या..🖥
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नेट परीक्षेची सुधारित तारीख, पेपर 16 ऐवजी 18 जूनला.

👉फॉर्म मुदत - 20 April to 10 May

➡️फॉर्म भरणे लिंक :
👇👇👇
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #CA परीक्षा वेळापत्रकानुसारच...