🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
329K subscribers
6.52K photos
26 videos
3.22K files
953 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️ अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग?
♦️तरुणांना आनंदी ठेवणारे 20 देश..
Group B & C Pre 2020 to 2022 Papers with final Anskey.pdf
4.3 MB
♦️Combine गट ब व क पूर्व परीक्षा

👉 2020-2021-2022 चे पेपर
व अंतिम उत्तरतालिका

Join
@officer_club ✔️
Combine 2023 paper &ans key.pdf
10 MB
♦️Combine गट ब व क पूर्व परीक्षा

👉 2023 पूर्व पेपर
व अंतिम उत्तरतालिका

Join
@officer_club ✔️
8785.pdf
184.5 KB
#PSI GROUND 2022 🏃‍♂️🏃‍♂️
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#Namewise नावानुसार यादी..

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️पोलीस भरती फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळाली.. 🔥
मागणीला यश..


👉पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे...

👉शेवट तारीख 15/04/2024

👉 वेबसाईट :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️दोन महिने अधिक घ्या टायपिंग स्पीड वाढवा..

👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने केले नवे टायपिंग वेळापत्रक जाहिर..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️यंदा मान्सून सरासरी हून जास्त..
♦️श्रीमंत मुंबईचा चीनला दणका..
8786.pdf
50.1 KB
#Excise sub insepctor 2023
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #General merit list
#Excise sub insepctor 2023
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list
♦️ ऑपटिंग आऊट वरून #MPSC मध्ये पुह्ना वाद!
क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️ क्लार्क मुख्य निकाल साठी Ratio 1:3 राहणार.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️आपण टाकलेल क्लार्क skill test Ratio बाबतीत आणी निकाल बाबतीत हे वाचून घ्या. 👆👆👆 🙏
♦️राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पुढील महासंचालक असतील...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️सौदी अरब हा देश मिस यूनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेणार आहे..
♦️ Maharashtra #SET exam admit card available on website.

👉 लिंक:-
https://setexam.unipune.ac.in/

👉 परीक्षा दिनांक : 07 एप्रिल 2024

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM