♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏
👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏
👉 सर्टिफिकेट सोबत #NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏
✅ ⚠️ इतर कास्ट वाल्यांनी तुमच्या सर्टिफिकेट च्या #NCL वर last च्या line ला 31 मार्च 2024 पर्यंत valid असा उल्लेख आहे का चेक करून घ्या. 🙏 कारण कोणतीही जाहिरात 31 मार्च 2024 अगोदर आली तर हेच सर्टिफिकेट तुम्हाला selection झाल्यावर पण लागणार.. 🙏🙏
👉 साधारणणे #EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..
👉 बाकीचे इतर कास्ट चे #NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏
✅ ✅ महिलांनी #NCL बाबतीत हे लक्षात असुद्या... कोणाच्या नावाने काढू?👇🌟
👇👇
https://t.me/officer_club/17713
👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏
👉 सर्टिफिकेट सोबत #NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏
👉 साधारणणे #EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..
👉 बाकीचे इतर कास्ट चे #NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏
👇👇
https://t.me/officer_club/17713
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अभिमानास्पद!!! ❣️🔥
♦️ एकीकडे गडचिरोली चे नाव ऐकलं तरी तिथे पोस्टिंग नको म्हणणारे खूप पाहिलेत पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून स्वतः शासनाकडे विनंती करणारे अधिकारी खुप कमी पाहायला मिळतात त्यातलाच हा एक पट्ठया...
👉 अवघ्या 21 व्या वर्षी प्रशासनात (Dy.CEO) पदी दाखल झालेला. गडचिरोली करांची सेवा करायला निघाला आहे. नाव आहे अभिजीत गहिनीनाथ पाखरे! 🙏
👉 हा माणूस #UPSC च्या यावर्षी च्या निकाल मधून नक्की CLASS 1 पोस्ट काढेल यात काहीच शंका नाही..
पेपर पण त्यांना छान गेलेत असं समजलं.. त्यासाठी पण त्यांना शुभेच्छा.. 💐

8741.pdf
554.7 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #general merit list

8742.pdf
51.9 KB

👉 #Selection list

#Stenographer
♦️जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.

8745.pdf
1.8 MB
#PSI ground 2022 event & marks
♦️जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️#MIDC exam timetable
वेळापत्रक जाहीर..
👉 30 मार्च पासून होणार परीक्षा.🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
वेळापत्रक जाहीर..
👉 30 मार्च पासून होणार परीक्षा.🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️