🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️ ऑस्कर पुरस्कार..
♦️ मंत्रिमंडळ बैठकीत 33 निर्णय..
♦️मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा...

👉
#SEBC व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळणार...
♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी.
8733.pdf
85.6 KB
♦️जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8735.pdf
17.4 KB
#Tax waiting
♦️जा.क्र. 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️कृषिसेवक निकाल सर्व विभागचे लागले आहेत...🌳🌿🔥🔥

👉 निकाल
#PDF आपल्या सरळसेवा चॅनेल वर टाकल्या आहेत पाहून घ्या.. 🙏
👇👇
https://t.me/saralsewa_exam/2935
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏

👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏

👉 सर्टिफिकेट सोबत
#NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏

⚠️ इतर कास्ट वाल्यांनी तुमच्या सर्टिफिकेट च्या #NCL वर last च्या line ला 31 मार्च 2024 पर्यंत valid असा उल्लेख आहे का चेक करून घ्या. 🙏 कारण कोणतीही जाहिरात 31 मार्च 2024 अगोदर आली तर हेच सर्टिफिकेट तुम्हाला selection झाल्यावर पण लागणार.. 🙏🙏

👉 साधारणणे
#EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..

👉 बाकीचे इतर कास्ट चे
#NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏


महिलांनी #NCL बाबतीत हे लक्षात असुद्या... कोणाच्या नावाने काढू?👇🌟
👇👇
https://t.me/officer_club/17713
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#NCL बाबतीत वरील पोस्ट वाचून घ्या.. 🙏
अभिमानास्पद!!! ❣️🔥
♦️ एकीकडे गडचिरोली चे नाव ऐकलं तरी तिथे पोस्टिंग नको म्हणणारे खूप पाहिलेत पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून स्वतः शासनाकडे विनंती करणारे अधिकारी खुप कमी पाहायला मिळतात त्यातलाच हा एक पट्ठया...

👉 अवघ्या 21 व्या वर्षी प्रशासनात (Dy.CEO) पदी दाखल झालेला. गडचिरोली करांची सेवा करायला निघाला आहे. नाव आहे अभिजीत गहिनीनाथ पाखरे! 🙏
👉 हा माणूस #UPSC च्या यावर्षी च्या निकाल मधून नक्की CLASS 1 पोस्ट काढेल यात काहीच शंका नाही..
पेपर पण त्यांना छान गेलेत असं समजलं.. त्यासाठी पण त्यांना शुभेच्छा.. 💐
♦️सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारे देश.
♦️मराठा आरक्षण कायद्याला तातडीने स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार...
♦️हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा..

👉 नायबसिंह सैनी यांनी घेतली नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ...
♦️ अखेर एसबीआय ने रोख्याचा तपशील केला सादर..
♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी.
♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥
8741.pdf
554.7 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #general merit list
8742.pdf
51.9 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list
♦️#PSI 2022 मुख्य निकाल,
#STI 2023 मुख्य निकाल बाबतीत.. प्रसिद्धीपत्रक.. 🙏