🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
979 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️राजर्षी शाहूंच्या पाऊलवाटेवर!

👉 आजही परिस्थिती बदललेली नाही. सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवणारा नवा सामाजिक, राजकीय विचार तयार होण्याची आजही तितकीच गरज आहे.
♦️ क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे.

👉 सचिन याचा हा पुतळा 22 फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही 4 फूट लांब दाखवली गेलीये.

👉 प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.
♦️गाझातील सर्वात मोठ्या रहिवासी शिबिरावर हल्ला..
♦️बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्चपासून..
♦️#ZP जिल्हा परिषद उर्वरित राहिलेल्या पदांच्या परीक्षा अंदाजित कधी होणार??🤔
👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1510
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️जलसंपदा विभाग सविस्तर पूर्ण जाहिरात आली.. Degree काय लागते पदानुसार पाहून घ्या..
👉 जागा : ४४९७ पदे

🔥🔥

👇👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1511
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7914.pdf
1.2 MB
#syllabus
♦️सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
IAS_Cadre_2022.pdf
3.3 MB
♦️Cadre Allocation to IAS-2023 (CSE-2022)
MPA 124 Batch.pdf
4.3 MB
♦️#PSI 2020 - 124 Batch च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना  व उमेदवारांनी भरावयाचे नोंदणी प्रपत्र व वचनपत्रे.

👉 २४ नोव्हेंबर २०२३ पासून MPA ला ट्रेनींग चालू होत आहे..
🌟🌟

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ SEBC TO EWS CASE update.

👉 मा. Bombay High Court मध्ये SEBC to EWS प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे , मा न्यायालयाने verdict reserve ठेवला असून येत्या काही दिवसात SEBC to EWS GR case चा निकाल येईल .

👉 त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल .🙏
7915.pdf
513.8 KB
♦️#ASO
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.7 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
♦️जलसंपदा विभाग सविस्तर पूर्ण जाहिरात आली.. Degree काय लागते पदानुसार पाहून घ्या..
👉 जागा : ४४९७ पदे

🔥🔥


सर्व चॅनेल वरील पोस्ट वाचून घ्या खालील लिंक वर क्लिक करून..
👇👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6206128073708931876.pdf
3.1 MB
♦️ MPSC परीक्षा वेळापत्रक व सद्यस्थिती
♦️आरोग्य विभाग परीक्षा वेळापत्रक जाहीर गट क, गट ड..🔥🔥🌟🌟

👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1516
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️जरागेंचे ठरलं अन् उपोषण सुटलं, मराठ्यांना सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारी ही शेवटची वेळ..
♦️भारत ने श्रीलंका को 302 रन से हराकर वर्ल्ड कप में लगातार 7वी जीत दर्ज किया 🇮🇳🏏🏏🔥🔥🔥
#INDvsSL #ICCWorldCup2023
#CWC23
Sudharit-Paripatrak-MPSC-Interview-1.pdf
369.8 KB
♦️महाज्योती....

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता (Interview)अर्थसहाय्य करिता सुधारित परिपत्रक.
♦️एचसीएल टेकचे शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती..
♦️..त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल..🙏
♦️लक्षदीपला जाणाऱ्या जहाजावर दहावे
विश्व साहित्य संमेलन..
♦️भारत सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश..

कमाल UPI ची..

👉 UPI चा Long Form - Unified Payments Interface

👉 सुरुवात-August 2016 मध्ये

👉 Developed by - NPCI(National Payment Corporation of India)

👉 Fund Transfer Limit- 1 lakh रुपये प्रति दिवस