🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link

👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे.

👉 लिंक :- 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
7734.pdf
10.8 MB
#combine मुख्य गट ब 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


👉 परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब सेवा मुख्य परीक्षा २०२३..

👉 अर्ज करण्याचा कालावधी - १८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबपर्यंत

👉परीक्षा दिनांक - ५ नोव्हेंबर २०२३
7742.pdf
184.7 KB
#FSO
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
7744.pdf
64.6 KB
#engineering
♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️Cut off #electrical engineering
#Forest waiting 2021
♦️जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7748.pdf
80.5 KB
#MERIT list 2022 #engineering
♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
7749.pdf
37.9 KB
#MERIT list 2022 #engineering
♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list provisional
♦️ आपली #ZP TEST सिरीज सविस्तर माहिती..🔥🔥👆👆👆 अधिक माहितीसाठी pinned केलेली पोस्ट वाचा.. पहिल्या 1000 ऍडमिशन साठी फीस 349/- रुपये आहे.. 🙏

👉 ऍडमिशन कसे करायचे?
https://t.me/officer_club/22792
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नवीन संसदेवर उद्या ध्वजारोहण.. 🇮🇳🇮🇳
♦️कंत्राटी पदभरती तात्पुरती; लवकरच दीड लाख भरती.
♦️आज जागतिक ओझोन दिन..
16 सप्टेंबर

👉 The theme of World Ozone Day 2023 is "Montreal Protocol: Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change."
♦️परकीय गुंतवणुकीत भरघोस वाढ : आरबीआयचा अहवाल
♦️ सध्या चालू असलेल्या सरळसेवा भरती जाहिरात आणी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या लिंक..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1121
CSM23 GS1 PAPER.pdf
435.7 KB
♦️आजचा #UPSC CSE मुख्य GS1

👉 QUESTION PAPER 2023
♦️बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्यसेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना २०२३

👉 ३० सप्टेंबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख..
GS2 - 2023.pdf
1.6 MB
♦️आजचा #UPSC CSE मुख्य GS 2

👉  QUESTION PAPER 2023
♦️#ZP जिल्हापरिषद परीक्षा अंदाजित तारखा त्या दृष्टीने तयारी करा.. 🔥🔥

👉
#Update आपल्या सरळसेवा चॅनेल ला टाकलेलं आहे पाहून घ्या.. आणी आपले चॅनेल जॉईन करा.. 🔥
👇👇👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/1149
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM