oasis study point
7.8K subscribers
2.47K photos
1 video
386 files
1.48K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
1) नितीन गडकरी
27%
2) सुधा मूर्ती
53%
3) अजित डोवाल
2%
4) नरेंद्र मोदी
फिफा विश्वचषक 2026 चा उपविजेता संघ कोणता?
Anonymous Quiz
24%
1) स्पेन
50%
2) अर्जेंटिना
16%
3) इंग्लंड
11%
4) फ्रान्स
📚 नद्या व उगमस्थाने 🌊
1️⃣ गोदावरी — त्र्यंबकेश्वर
2️⃣ भीमा — भीमाशंकर
3️⃣ कृष्णा — महाबळेश्वर
4️⃣ तापी — मुलताई
5️⃣ नर्मदा — अमरकंटक
6️⃣ उत्तर पूर्णा — पोखर्णी, भैंसदेही
7️⃣ दक्षिण पूर्णा — मेहुण, अजिंठा रांग
8️⃣ मांजरा — बालाघाट रांग
9️⃣ दुधना — कणकूर, वेरूळ रांग
🔟 कोयना — महाबळेश्वर
1️⃣1️⃣ येरळा — म्हस्कोबा डोंगर
1️⃣2️⃣ उल्हास — राजमाची
1️⃣3️⃣ पैनगंगा — देऊळघाट, बुलढाणा
1️⃣4️⃣ तेरेखोल — मनोहरगड
1️⃣5️⃣ बिंदुसरा — मांजरसुंबा
1️⃣6️⃣ इंद्रायणी — कुरवंडे, लोणावळा
1️⃣7️⃣ वेण्णा — महाबळेश्वर
1️⃣8️⃣ वर्धा — खैरवानी, मुलताई
1️⃣9️⃣ वैनगंगा — मुंडारा, सिवनी
2️⃣0️⃣ वैतरणा — त्र्यंबक डोंगर
https://t.me/oasisstudypoint
🔺MPSC | तलाठी | पोलीस भरती |🔺
🌍 महाराष्ट्र भूगोल : हवामानासंबंधी महत्त्वाचे शब्द 🌍
📚 MPSC | Police Bharti | तलाठी | ग्रामसेवक | सामान्य ज्ञान

🔹 1. सम हवामान (Moderate Climate)
➡️ वर्षभर तापमानात फार मोठे चढ-उतार नसलेले हवामान.
📍 उदा. कोकण किनारपट्टी

🔹 2. उष्ण हवामान (Hot Climate)
➡️ ज्या प्रदेशात तापमान सामान्यतः जास्त असते ते उष्ण हवामान.
📍 उदा. विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग

🔹 3. दमट हवामान (Humid Climate)
➡️ हवेत जलवाष्पाचे प्रमाण जास्त असलेले हवामान.
💡 घामाचे बाष्पीभवन कमी वेगाने होते.
📍 उदा. कोकण

🔹 4. आर्द्र हवामान (Moist / Humid Climate)
➡️ हवेत ओलावा किंवा जलवाष्पाचे प्रमाण अधिक असणे.
📍 उदा. सह्याद्रीचा पश्चिम उतार

🔹 5. थंड हवामान (Cold Climate)
➡️ ज्या प्रदेशात तापमान तुलनेने कमी असते.
📍 उदा. महाबळेश्वर, माथेरान

🔹 6. विषम हवामान (Extreme Climate)
➡️ तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार असलेले हवामान.
📍 उदा. महाराष्ट्रातील अंतर्गत पठारी व विदर्भातील काही भाग

🔹 7. कोरडे हवामान (Dry Climate)
➡️ आर्द्रता व पर्जन्यमान कमी असलेले हवामान.
📍 उदा. दुष्काळप्रवण प्रदेश

https://t.me/oasisstudypoint
🔺MPSC | तलाठी | पोलीस भरती |
━━━━━━━━━━━━━━━
🧠 झटपट लक्षात ठेवा :
👉 सम = तापमानातील कमी फरक
👉 दमट/आर्द्र = जलवाष्प जास्त
👉 विषम = तापमानातील मोठा फरक
👉 कोरडे = आर्द्रता कमी
👉 उंची वाढली ↑ = तापमान कमी ↓
.
🌾 महाराष्ट्रातील शेतीचे दोन प्रमुख हंगाम 🌾

🌧 1) खरीप हंगाम
• पेरणी : जून–जुलै
• कापणी : ऑक्टोबर–नोव्हेंबर
• पावसाळ्यात घेतली जाणारी पिके म्हणजे खरीप पिके.
• उदाहरणे. ज्वारी, बाजरी, कडधान्ये, तांदूळ इ.

❄️ 2) रब्बी हंगाम
• पेरणी : ऑक्टोबर–नोव्हेंबर
• कापणी : फेब्रुवारी–मार्च
• हिवाळ्यात घेतली जाणारी पिके म्हणजे रब्बी पिके.
• उदाहरणे : गहू, ज्वारी, हरभरा, करडई इ.

📌 लक्षात ठेवा :
🌧 खरीप = पावसाळा
❄️ रब्बी = हिवाळा
https://t.me/oasisstudypoint
🔺MPSC | तलाठी | पोलीस भरती |
━━━━━━━━━━━━━━━
🌾 महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार 🌾

🌱 1) सखोल शेती
• कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.
• हेक्टरी उत्पादन जास्त, मात्र दरडोई उत्पादन कमी असते.

💧 2) बागायती शेती
• पावसाव्यतिरिक्त कृत्रिम पाणीपुरवठा केला जातो.
• या शेतीत प्रामुख्याने नगदी पिके घेतली जातात.

🌾 3) कोरडवाहू शेती
• ही शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असते.
• पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते.
• पिके - बाजरी, ज्वारी, मका, कडधान्ये इ.

🍊 4) फलोत्पादन शेती
• या शेतीत प्रामुख्याने फळझाडांची लागवड केली जाते.
• आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
• ठिबक सिंचनासारख्या सुविधांचा वापर केला जातो.

🏔 5) भटकी / स्थलांतरित शेती
• पर्वतीय व वनप्रदेशात केली जाते.
• पूर्वी महाराष्ट्रातील आदिवासी लोक ही शेती करत असत.
• साध्या अवजारांचा वापर करून कामे प्रामुख्याने हाताने केली जातात.
• प्रमुख क्षेत्रे - ठाणे, नंदुरबार, धुळे, भंडारा, गोंदिया इ

https://t.me/oasisstudypoint
🔺MPSC | तलाठी | पोलीस भरती |
━━━━━━━━━━━━━━━
#महाराष्ट्र #शेती #कृषी #महाराष्ट्र_भूगोल #स्पर्धापरीक्षा #MPSC #कृषी