समसंबंधाची जोडी ओळखा. साधू : जथा
Anonymous Quiz
20%
1) सुरवंट : वाळवंट
20%
2) वेली : पुंज
39%
3) उंट : तांडा
20%
4) जहाज : तरफा
चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
7%
1) श्रीमान योगी - रणजीत देसाई
21%
2) तराळ अंतराळ - शंकरराव खरात
12%
3) काळे पाणी - वि.दा.सावरकर
60%
4) छावा - नितीन बानगुडे
.... या भारतीय वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो.
Anonymous Quiz
47%
1) सि. व्ही. रमन
25%
2) विक्रम साराभाई
8%
3) जगदिश चंद्रबोस
20%
4) डॉ. होमी भाभा
उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.
Anonymous Quiz
17%
1) नवव्या
44%
2) सातव्या
33%
3) आठव्या
6%
4) वरीलपैकी नाही
‘तो आला’. वाक्यातील क्रियापदाचा आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
14%
1) ‘ईल’ख्यात
19%
2) ‘उ’ख्यात
19%
3) ‘ता’ख्यात
48%
4) ‘ला’ख्यात
अण्णा, अक्का, ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत ?
Anonymous Quiz
60%
1) कानडी
10%
2) गुजराती
28%
3) तेलुगु
2%
4) हिंदी
कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
Anonymous Quiz
38%
1) देवप्रयाग
37%
2) हरिद्वार
20%
3) ऋषिकेश
5%
4) रुद्रप्रयाग
उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा आम्रसरी हा मान्सूनपूर्व पर्जन्य महाराष्ट्रात ------- या प्रदेशाशी निगडीत आहे.
Anonymous Quiz
12%
1) खानदेश - उत्तर महाराष्ट्र
29%
2) विदर्भ - उत्तर महाराष्ट्र
29%
3) घाटमाथा - पश्चिम महाराष्ट्र
30%
4) कोकण - दक्षिण महाराष्ट्र
राफेल नदाल हा टेनिसपटु कोणत्या देशाचा आहे ?
Anonymous Quiz
17%
1) रशिया
35%
2) नॉर्वे
38%
3) स्पेन
10%
4) फ्रांस
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासाठी काही व्यक्तींनी विशिष्ट संबोधने वापरली आहेत. योग्य संबोधने व व्यक्तीचे नाव असणारी चूक जोडी शोधा.
Anonymous Quiz
17%
1) बापू - सरोजनी नायडू
25%
2) राष्ट्रपिता - नेताजी सुभाषचंद्र बोस
27%
3) महात्मा - बाळ गंगाधर टिळक
30%
4) मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान